Solapur Corona | सोलापुरात कोरोनाचा विळखा घट्ट, बाधितांचा आकडा 470 वर

सोलापुरातही कोरोनाचा विळखा आणखी घट्ट होत चालला आहे. सोलापुरात कोरोना रुग्णांच्या संख्येत आज दिवसभरात 14 रुग्णांची भर पडली आहे.

Solapur Corona | सोलापुरात कोरोनाचा विळखा घट्ट, बाधितांचा आकडा 470 वर
Follow us
| Updated on: May 21, 2020 | 12:01 AM

सोलापूर : राज्यात कोरोनाचं थैमान सुरुच आहे (Solapur Corona Cases Update). आज दिवसभरात राज्यात तब्बल 2 हजार 250 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर सोलापुरातही कोरोनाचा विळखा आणखी घट्ट होत चालला आहे. सोलापुरात कोरोना रुग्णांच्या संख्येत आज दिवसभरात 14 रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे कोरोनाबाधितांची संख्या 470 वर (Solapur Corona Cases Update) पोहोचली आहे.

शिवाय, सोलापुरात आज दिवसभरात तिघांचा मृत्यू झाला. त्यामुळे आता सोलापुरातील कोरोनाबळींचा आकडा 33 वर पोहोचला आहे. 18 मे रोजी मृत्यू झालेल्या 74 वर्षीय पुरुष, 19 मे रोजी मृत्यू झालेल्या 77 वर्षीय पुरुष आणि 64 वर्षीय महिलेचा अहवाल आज कोरोना पॉझिटिव्ह आला.

आज आढळलेले सर्व रुग्ण आणि मृत व्यक्ती शहरातीलच आहेत. त्यामुळे शहरातील एकूण बाधितांचा आकडा 462 तर मृतांचा आकडा 32 वर पोहोचला आहे. ग्रामीण भागातील स्थितीत आज बदल नाही, ग्रामीण भागात आतापर्यंत एकूण 8 कोरोनाबाधित आहेत. यातील एकाचा मृत्यू झालेला आहे. तर आज सोलापुरात एकूण 7 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे आतापर्यंत 175 जण कोरोनावर मात करुन बरे झाले आहेत. उर्वरित 262 जणांवर उपचार सुरु आहेत (Solapur Corona Cases Update).

राज्यात कोरोनाचे 2 हजार 250 नवे रुग्ण

राज्यात आज (20 मे) दिवसभरात तब्बल 2 हजार 250 नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे कोरोनाबाधितांचा आकडा 39 हजार 297 वर पोहोचला आहे. राज्यात आज 697 रुग्णांनी करोनावर मात केली आहे. आतापर्यंत 10 हजार 318 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. या सर्व रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात सध्या 26 हजार 581 रुग्णांवर उपाचार सुरु आहे. राज्यात कोरोनामुळे आज दिवसभरात 65 रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत 1390 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

राज्यात कुठे किती रुग्ण?

जिल्हारुग्णबरेमृत्यू
मुंबई34396231899511535
पुणे 4395624056968144
ठाणे 2930522748165873
पालघर 4987247852939
रायगड72974697611613
रत्नागिरी1233611646425
सिंधुदुर्ग67776359180
सातारा60722571201858
सांगली51829492941800
नाशिक1374491281672093
अहमदनगर79880763801171
धुळे1887016902337
जळगाव 69604630981542
नंदूरबार 1144810157229
सोलापूर59754563791859
कोल्हापूर 50144480561684
औरंगाबाद59429509871289
जालना1671315779394
हिंगोली 53424497100
परभणी93327943313
लातूर 2692725245716
उस्मानाबाद 1853317413576
बीड2079618513577
नांदेड 2617022710692
अकोला 2030216111404
अमरावती 4331838752567
यवतमाळ 2198918875497
बुलडाणा 2086517605270
वाशिम 1135210120169
नागपूर1735471529593584
वर्धा 1614314254325
भंडारा1460413711315
गोंदिया 1485814440175
चंद्रपूर2598724485422
गडचिरोली93258994103
इतर राज्ये (महाराष्ट्रात उपचार सुरु)146091
एकूण2314413213407252861

Solapur Corona Cases Update

संबंधित बातम्या :

Pune Corona | पुणे जिल्ह्यात दिवसभरात सर्वाधिक 14 रुग्णांचा मृत्यू, कोरोनाबळींची संख्या 235 वर

Akola Corona | अकोल्यात रुग्णांची संख्या 299 वर, 90 टक्के रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणंच नाही

Pune Corona | पुण्यात कोरोनाचा थरार, अवघ्या 7 तासात 8 जणांचा मृत्यू, तर तब्बल 94 रुग्ण वाढले

मुंबईत कोरोनावर उपचार घेणारी महिला रुग्णालयातून पळाली, पतीसह गावी दाखल

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.