मुंबई पालिकेतर्फे रुग्णालयांचे स्वच्छता सर्वेक्षण, ‘या’ रुग्णालयाचा अव्वल क्रमांक

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने संपूर्ण मुंबई शहरातील रुग्णालयांचे नुकतंच स्वच्छता सर्वेक्षण करण्यात (st. george hospital mumbai win in cleaning survey)  आले.

मुंबई पालिकेतर्फे रुग्णालयांचे स्वच्छता सर्वेक्षण, 'या' रुग्णालयाचा अव्वल क्रमांक
Follow us
| Updated on: Jan 18, 2020 | 8:51 PM

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने संपूर्ण मुंबई शहरातील रुग्णालयांचे नुकतंच स्वच्छता सर्वेक्षण करण्यात (st. george hospital mumbai win in cleaning survey)  आले. यावेळी रूग्णालय, रूग्णालय परिसरातील स्वच्छता, बाह्य रूग्ण विभाग, रूग्णांचे वार्ड, ऑपरेशन थिएटर यांसह इतर निकषही तपासण्यात आले. या सर्वच निकषामध्ये मुंबईतील सेंट जॉर्जेस रुग्णालयाने अव्वल क्रमांक पटकावला (st. george hospital mumbai win in cleaning survey) आहे.

नुकंतच पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्या हस्ते सेंट जॉर्जेस रुग्णालयाला मानपत्र आणि एक लाख रुपयांचा धनादेश देऊन गौरवण्यात आले.

2019-2020 साठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने संपूर्ण मुंबई शहरातील रूग्णालयांचे स्वच्छता सर्वेक्षण करण्यात आले होते. या सर्वेक्षणात रूग्णालय, रूग्णालय परिसरातील स्वच्छता, बाह्य रूग्ण विभाग, रूग्णांचे वार्ड, ऑपरेशन थिएटर, रूग्णालयातील स्वंयपाकगृह, इत्यादींची स्वच्छता, रूग्णांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, सुका कचरा, ओला कचरा, वैद्यकीय कचरा यांची विल्हेवाट, रुग्णालय, रूग्णालय परिसर व रूग्णांशी संबंधित साधन सामग्रीचे निर्जंतूकीकरण या बाबतच्या संपूर्ण प्रक्रिया इत्यादी निकषांचा या स्वच्छता सर्वेक्षणांमध्ये अंतर्भाव करण्यात आला होता. यात मुंबईतील सेंट जॉर्जेस रुग्णालयाने अव्वल क्रमांक पटकावला आहे.

या पुढे देखील सेंट जॉर्जेस रुग्णालय स्वच्छतेच्या बाबतीत अग्रेसर राहील, असा विश्वास या रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. मधुकर गायकवाड यांनी व्यक्त (st. george hospital mumbai win in cleaning survey) केला.

Non Stop LIVE Update
मोदींवरील त्या वक्तव्यावर नवनीत राणांचं स्पष्टीकरण, विरोधकांवर घणाघात
मोदींवरील त्या वक्तव्यावर नवनीत राणांचं स्पष्टीकरण, विरोधकांवर घणाघात.
मशाल आहे की आईस्क्रीमचा..., भाजपच्या बड्या नेत्याची ठाकरे गटाला टोला
मशाल आहे की आईस्क्रीमचा..., भाजपच्या बड्या नेत्याची ठाकरे गटाला टोला.
सासूचे 4 दिवस संपले, आता सूनेचे दिवस...,दादांचा शरद पवारांना खोचक टोला
सासूचे 4 दिवस संपले, आता सूनेचे दिवस...,दादांचा शरद पवारांना खोचक टोला.
गद्दारी करणाऱ्यांना... ओमराजे निंबाळकरांची शिंदेंच्या खासदारावर टीका
गद्दारी करणाऱ्यांना... ओमराजे निंबाळकरांची शिंदेंच्या खासदारावर टीका.
खासदाराच्या प्रचारसभेत आमदाराला आली चक्कर, रुग्णालयात उपचार सुरु
खासदाराच्या प्रचारसभेत आमदाराला आली चक्कर, रुग्णालयात उपचार सुरु.
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर....
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर.....
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा...
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा....
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात.
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?.
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली.