पुण्यात कोरोनाबाधितांचा आकडा शंभरी पार, राज्यात कोरोनाबाधितांची संख्या 661 वर

राज्यात कोरोनाबाधितांची संख्या 635 वरुन 661 वर गेली आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने याबाबतची माहिती (Corona patient in Maharashtra) दिली.

पुण्यात कोरोनाबाधितांचा आकडा शंभरी पार, राज्यात कोरोनाबाधितांची संख्या 661 वर
Follow us
| Updated on: Apr 05, 2020 | 12:59 PM

पुणे : राज्यात कोरोना विषाणूंचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत (Corona patient in Maharashtra) आहे. राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या वाढत असून कोरोनाग्रस्त रुग्णांच्या मृतांचीही संख्या वाढत आहे. नुकतंच राज्यात 26 जणांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे राज्यात कोरोनाबाधितांची संख्या 635 वरुन 661 वर गेली आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने याबाबतची माहिती दिली.

राज्यात पुणे, पिंपरी चिंचवड, अहमदनगर, औरंगाबाद या ठिकाणी नवे (Corona patient in Maharashtra) रुग्ण आढळले आहेत. यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा वाढला आहे.

राज्यात कुठे किती नवे रुग्ण?

  • पुणे – 17
  • पिंपरी चिंचवड – 4
  • अहमदनगर – 3
  • औरंगाबाद – 2

पुण्यात कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा हा 103 वर पोहोचला आहे. तर अहमदनगरमध्ये आतापर्यंत 20 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तसेच औरंगाबादेत 5 कोरोनाग्रस्त रुग्णा आढळले आहेत.

पुण्यात कोरोनाचा चौथा बळी 

तर दुसरीकडे पुण्यात ‘कोरोना’मुळे चौथा बळी गेला आहे. 48 वर्षीय ‘कोरोना’ग्रस्त व्यक्तीचा ससून रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. गेल्या 24 तासात पुण्यात गेलेला हा दुसरा बळी असून महाराष्ट्रातील ‘कोरोना’बळींची संख्या 34 वर पोहोचली आहे.

ताजी आकडेवारी इथे पहा :

जिल्हारुग्णबरेमृत्यू
मुंबई34396231899511535
पुणे 4395624056968144
ठाणे 2930522748165873
पालघर 4987247852939
रायगड72974697611613
रत्नागिरी1233611646425
सिंधुदुर्ग67776359180
सातारा60722571201858
सांगली51829492941800
नाशिक1374491281672093
अहमदनगर79880763801171
धुळे1887016902337
जळगाव 69604630981542
नंदूरबार 1144810157229
सोलापूर59754563791859
कोल्हापूर 50144480561684
औरंगाबाद59429509871289
जालना1671315779394
हिंगोली 53424497100
परभणी93327943313
लातूर 2692725245716
उस्मानाबाद 1853317413576
बीड2079618513577
नांदेड 2617022710692
अकोला 2030216111404
अमरावती 4331838752567
यवतमाळ 2198918875497
बुलडाणा 2086517605270
वाशिम 1135210120169
नागपूर1735471529593584
वर्धा 1614314254325
भंडारा1460413711315
गोंदिया 1485814440175
चंद्रपूर2598724485422
गडचिरोली93258994103
इतर राज्ये (महाराष्ट्रात उपचार सुरु)146091
एकूण2314413213407252861
Non Stop LIVE Update
मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतरही अजितदादांवर शिवतारेंची शाब्दिक फायरिंग
मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतरही अजितदादांवर शिवतारेंची शाब्दिक फायरिंग.
'मविआ'चा फॉर्म्युला फायनल, ठाकरे गट, पवार गटाची उमेदवारांची नावं ठरली?
'मविआ'चा फॉर्म्युला फायनल, ठाकरे गट, पवार गटाची उमेदवारांची नावं ठरली?.
भाजप-मनसे युतीवर दिल्लीत शिक्कामोर्तब? राज दिल्लीला, महायुतीत येणार?
भाजप-मनसे युतीवर दिल्लीत शिक्कामोर्तब? राज दिल्लीला, महायुतीत येणार?.
महायुतीत मढ्यातील तिढा काही सुटेना, धैर्यशील मोहिते पाटील अपक्ष लढणार?
महायुतीत मढ्यातील तिढा काही सुटेना, धैर्यशील मोहिते पाटील अपक्ष लढणार?.
महायुतीचा फॉर्म्युला निश्चित! शिंदेंच्या 10 उमेदवारांची यादी तयार
महायुतीचा फॉर्म्युला निश्चित! शिंदेंच्या 10 उमेदवारांची यादी तयार.
अजित पवार नालायक माणूस, वयस्कर माणसाची....सख्खा भाऊ दादांच्या विरोधात
अजित पवार नालायक माणूस, वयस्कर माणसाची....सख्खा भाऊ दादांच्या विरोधात.
भाजपला पक्षचिन्ह कमळ नाहीतर हातोडा द्या, ठाकरेंचा फडणवीसांवर हल्लाबोल
भाजपला पक्षचिन्ह कमळ नाहीतर हातोडा द्या, ठाकरेंचा फडणवीसांवर हल्लाबोल.
चिंता करु नका...महायुतीच्या जागावाटपाबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठ वक्तव्य
चिंता करु नका...महायुतीच्या जागावाटपाबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठ वक्तव्य.
इंडिया आघाडीची सभा म्हणजे फॅमिली गॅदरिंग अन्... शिंदेंचा घणाघात
इंडिया आघाडीची सभा म्हणजे फॅमिली गॅदरिंग अन्... शिंदेंचा घणाघात.
मग घाबरता कशाला? अजितदादांच्या 2019 च्या वक्तव्यावर शिवतारेंचं उत्तर
मग घाबरता कशाला? अजितदादांच्या 2019 च्या वक्तव्यावर शिवतारेंचं उत्तर.