सत्तासंघर्ष LIVE : उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदासाठी तत्वतः तयार : संजय राऊत

live update Maharashtra Government formation, सत्तासंघर्ष LIVE : उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदासाठी तत्वतः तयार : संजय राऊत

एकनाथ शिंदे शिवसेना आमदारांच्या भेटीला

22/11/2019,10:01PM
live update Maharashtra Government formation, सत्तासंघर्ष LIVE : उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदासाठी तत्वतः तयार : संजय राऊत

काँग्रेस नेत्यांची पुन्हा बैठक सुरु, बाळासाहेब थोरातही हजर

22/11/2019,9:00PM
live update Maharashtra Government formation, सत्तासंघर्ष LIVE : उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदासाठी तत्वतः तयार : संजय राऊत

उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदासाठी तत्वतः तयार, संजय राऊत यांची माहिती

22/11/2019,8:19PM
live update Maharashtra Government formation, सत्तासंघर्ष LIVE : उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदासाठी तत्वतः तयार : संजय राऊत

शिवसेना खासदार राजन विचारे राजभवनावर, भेटीचे कारण अस्पष्ट

22/11/2019,8:18PM
live update Maharashtra Government formation, सत्तासंघर्ष LIVE : उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदासाठी तत्वतः तयार : संजय राऊत

सर्व विषयांवर सहमती झाली की संपूर्ण माहिती देऊ : प्रफुल्ल पटेल

22/11/2019,8:18PM
live update Maharashtra Government formation, सत्तासंघर्ष LIVE : उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदासाठी तत्वतः तयार : संजय राऊत

तिन्ही पक्षांची चर्चा अद्याप सुरु, उद्याही चर्चा होईल : पृथ्वीराज चव्हाण

22/11/2019,7:51PM
live update Maharashtra Government formation, सत्तासंघर्ष LIVE : उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदासाठी तत्वतः तयार : संजय राऊत

राज्यपालांकडे कुणीही वेळ मागितला नाही

राज्यपालांकडे कुणीही वेळ मागितला नाही, राजभवनाच्या संपर्क अधिकाऱ्यांची माहिती, सत्तास्थापनेसाठी आज दावा करण्याची शक्यता धुसर

22/11/2019,6:00PM
live update Maharashtra Government formation, सत्तासंघर्ष LIVE : उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदासाठी तत्वतः तयार : संजय राऊत

राज्यपालांशी व्यक्तिगत संबंध असल्याने भेट घेतली : किरिट सोमय्या

राज्यपालांशी माझे व्यक्तिगत आणि कौटुंबिक संबंध, त्यांची भेट वैयक्तिक, ज्यांना सरकार स्थापन करायचं त्यांना शुभेच्छा : किरिट सोमय्या

22/11/2019,5:55PM
live update Maharashtra Government formation, सत्तासंघर्ष LIVE : उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदासाठी तत्वतः तयार : संजय राऊत

उद्धव ठाकरे महासेनाआघाडीच्या बैठकीला पोहोचले

22/11/2019,4:36PM
live update Maharashtra Government formation, सत्तासंघर्ष LIVE : उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदासाठी तत्वतः तयार : संजय राऊत

महासेनाआघाडीची 'महा'बैठक

LIVE | मुंबईत नेहरु सेंटरमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेची ‘महा’बैठक, राष्ट्रवादीकडून शरद पवार, जयंत पाटील, प्रफुल्ल पटेल, तर शिवसेनेकडून संजय राऊत, एकनाथ शिंदे दाखल, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते थोड्याच वेळात पोहचणार

22/11/2019,3:56PM
live update Maharashtra Government formation, सत्तासंघर्ष LIVE : उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदासाठी तत्वतः तयार : संजय राऊत

काँग्रेस गटनेत्याची निवड नाहीच

काँग्रेसच्या बैठकीत आमदारांना राज्यातील राजकीय स्थितीची माहिती दिली, ही अनौपचारिक बैठक असल्यामुळे दिल्लीतील नेत्यांची हजेरी नव्हती, बैठकीत विधीमंडळ गटनेत्याची निवड झालेली नाही, त्याबाबत स्वतंत्र बैठक बोलावणार, बाळासाहेब थोरातांची माहिती

22/11/2019,3:29PM
live update Maharashtra Government formation, सत्तासंघर्ष LIVE : उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदासाठी तत्वतः तयार : संजय राऊत

शिवसेनेला पाठिंबा देण्यासाठी काँग्रेसच्या 44 आमदारांची सह्यांची मोहिम

शिवसेनेला पाठिंबा देण्यासाठी काँग्रेसच्या 44 आमदारांची सह्यांची मोहिम, पत्र पाठवत नेता निवडीचे सर्वाधिकार सोनियांना, विधानभवनातील बैठकीत निर्णय

22/11/2019,2:47PM
live update Maharashtra Government formation, सत्तासंघर्ष LIVE : उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदासाठी तत्वतः तयार : संजय राऊत

उद्धव ठाकरे यांनीच मुख्यमंत्री व्हावं - अबू आझमी

22/11/2019,1:37PM
live update Maharashtra Government formation, सत्तासंघर्ष LIVE : उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदासाठी तत्वतः तयार : संजय राऊत

काँग्रेस-राष्ट्रवादीच्या घटकपक्षांची बैठक

22/11/2019,1:23PM
live update Maharashtra Government formation, सत्तासंघर्ष LIVE : उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदासाठी तत्वतः तयार : संजय राऊत

शिवसेना आमदारांसाठी बूक केलेली 3 विमानांची तिकीटं रद्द

राज्यपाल मुंबईत असल्याने शिवसेना आमदाराना संध्याकाळी 6 वाजाता जयपूरला जाण्यासाठी दिलेली तिकीट परत घेण्यात आले आहे. संध्याकाळी 6 वाजाता जयपूरला जाण्यासाठी तीन विमाने बूक करण्यात आली होती. यामध्ये आमदार आणि आमदारांच्या पीएची व्यवस्था करण्यात आली होती. मात्र राज्यपाल मुंबईत असल्याचा निरोप आल्याने आमदारांना मुंबईतील ट्रायडंट किंवा ललित हॉटेलमध्ये ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ज्या हॉटेल्समध्ये 60 खोल्या उपलब्ध होतील त्या हॉटेलमध्ये आमदारांना ठेवण्यात येईल अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

22/11/2019,1:18PM
live update Maharashtra Government formation, सत्तासंघर्ष LIVE : उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदासाठी तत्वतः तयार : संजय राऊत

पुण्याच्या महापौरपदी भाजपचे मुरलीधर मोहोळ

भाजपचे मुरलीधर मोहोळ पुण्याचे महापौर, तर उषा उर्फ माई ढोरे यांची पिंपरी चिंचवडच्या महापौरपदी निवड

22/11/2019,12:22PM
live update Maharashtra Government formation, सत्तासंघर्ष LIVE : उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदासाठी तत्वतः तयार : संजय राऊत

चंद्रपूरच्या महापौरपदी भाजपच्या राखी कंचर्लावार

चंद्रपूर : भाजपच्या उमेदवार राखी कंचर्लावार यांची महापौरपदी निवड, कंचर्लावार यांना 42 मतं, तर काँग्रेस उमेदवार कल्पना लहामगे यांना 22 मतं, 2 नगरसेवक अनुपस्थित

22/11/2019,12:05PM
live update Maharashtra Government formation, सत्तासंघर्ष LIVE : उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदासाठी तत्वतः तयार : संजय राऊत

नागपूरच्या महापौरपदी भाजपचे संदीप जोशी

नागपूरच्या महापौरपदी भाजपच्या संदीप जोशी यांची निवड, भाजपच्या संदीप जोशी यांना 104 मतं, तर काँग्रेसच्या हर्षदा साबळे यांना 26 मतं

22/11/2019,11:59AM
live update Maharashtra Government formation, सत्तासंघर्ष LIVE : उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदासाठी तत्वतः तयार : संजय राऊत

भाजपाचे सतीश कुलकर्णी नाशिकचे 16 वे महापौर

नाशिक – भाजपाचे सतीश कुलकर्णी नाशिकचे 16 वे महापौर, सतीश कुलकर्णी यांची बिनविरोध निवड

22/11/2019,11:36AM
live update Maharashtra Government formation, सत्तासंघर्ष LIVE : उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदासाठी तत्वतः तयार : संजय राऊत

संजय राऊत पुन्हा लीलावती रुग्णालयात

22/11/2019,11:03AM
live update Maharashtra Government formation, सत्तासंघर्ष LIVE : उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदासाठी तत्वतः तयार : संजय राऊत

नाशिकमध्ये भाजपचा महापौर होण्याचा मार्ग मोकळा?

नाशिक – महापौर निवडणुकीत पुन्हा ट्विस्ट, नाशिकमध्ये महासेनाआघाडीत फूट पडण्याची शक्यता, काँग्रेस नगरसेवक भाजपच्या गळाला लागल्याची चर्चा, ऐनवेळी महासेनाआघाडीत फूट पाडण्यात गिरीश महाजन यांना मोठं यश, भाजपचा महापौर होण्याचा मार्ग जवळपास मोकळा

22/11/2019,10:45AM
live update Maharashtra Government formation, सत्तासंघर्ष LIVE : उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदासाठी तत्वतः तयार : संजय राऊत

मातोश्रीवर शिवसेना आमदारांची रेलचेल

22/11/2019,10:40AM
live update Maharashtra Government formation, सत्तासंघर्ष LIVE : उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदासाठी तत्वतः तयार : संजय राऊत

नाशिकमध्ये भाजप विरुद्ध सर्वपक्षीय

नाशिक – महापौर निवडणुकीत भाजप विरुद्ध सर्वपक्षीय सामना, भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन काय चमत्कार करणार याकडे सगळ्यांचं लक्ष

22/11/2019,10:34AM
live update Maharashtra Government formation, सत्तासंघर्ष LIVE : उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदासाठी तत्वतः तयार : संजय राऊत

मातोश्रीवर शिवसेना आमदारांची बैठक

मातोश्रीवर शिवसेना आमदारांची बैठक, राज्यातील आमदार मातोश्रीच्या दिशेने, उद्धव ठाकरे सर्व आमदारांना किमान समान कार्यक्रमाची माहिती देणार

22/11/2019,10:32AM
live update Maharashtra Government formation, सत्तासंघर्ष LIVE : उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदासाठी तत्वतः तयार : संजय राऊत

महासेनाआघाडीची एकत्र बैठक?

आघाडीतील घटकपक्षांच्या बैठकीनंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची शिवसेना नेत्यांसोबत बैठक होईल. या बैठकीत ‘महासेनाआघाडी’बाबत एकमत झालं, तर तिन्ही पक्षांचे नेते एकत्रितपणे याची घोषणा करु शकतात.

22/11/2019,10:23AM
live update Maharashtra Government formation, सत्तासंघर्ष LIVE : उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदासाठी तत्वतः तयार : संजय राऊत

संजय राऊत मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत

22/11/2019,10:29AM
live update Maharashtra Government formation, सत्तासंघर्ष LIVE : उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदासाठी तत्वतः तयार : संजय राऊत

काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडीतील घटकपक्षांची बैठक

मुंबईत काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडीतील घटकपक्षांची बैठक होणार आहे. यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये आज सकाळी 11 वाजता निवडणुकीपूर्वी आघाडी केलेल्या मित्रपक्षांशी चर्चा करणार आहे. त्यांचं मत आजमावल्यानंतर पुढील दिशेने वाटचाल होईल.

22/11/2019,10:22AM
live update Maharashtra Government formation, सत्तासंघर्ष LIVE : उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदासाठी तत्वतः तयार : संजय राऊत

नाशिकमध्ये महापौर-उपमहापौरपदासाठी उमेदवार जाहीर

नाशिक – शिवसेनेकडून महापौरपदासाठी अजय बोरस्ते आणि उपमहापौरपदासाठी कमलेश बोडके यांचे नाव निश्चित, तर भाजपाकडून महापौरपदासाठी सतीश कुलकर्णी, तर उपमहापौरपदासाठी भिकूबाई बागुल यांचे नाव निश्चित

22/11/2019,10:21AM
live update Maharashtra Government formation, सत्तासंघर्ष LIVE : उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदासाठी तत्वतः तयार : संजय राऊत

5 वर्ष शिवसेनेचाच मुख्यमंत्री - नवाब मलिक

22/11/2019,10:30AM
live update Maharashtra Government formation, सत्तासंघर्ष LIVE : उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदासाठी तत्वतः तयार : संजय राऊत

शरद पवारांच्या घरी अजित पवार, सुप्रिया सुळे मुक्कामी

शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक निवासस्थानी अजित पवार, सुप्रिया सुळे कालपासून मुक्कामी, शरद पवारही सिल्व्हर ओक निवासस्थानी उपस्थित.

22/11/2019,10:21AM
live update Maharashtra Government formation, सत्तासंघर्ष LIVE : उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदासाठी तत्वतः तयार : संजय राऊत

आम्ही पूर्ण तयारीनिशी मुंबईत आलो : शिवसेना आमदार

मुख्यमंत्रीपदाबाबत शिवसेनेचे रस्सीखेच नाही, उध्दव ठाकरे जो निर्णय घेतील तो अंतिम असेल, आम्ही पूर्ण तयारीनिशी मुंबईत आलो आहे, शिवसेना आमदारांची प्रतिक्रिया

22/11/2019,10:12AM
live update Maharashtra Government formation, सत्तासंघर्ष LIVE : उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदासाठी तत्वतः तयार : संजय राऊत

कोणत्या पक्षाला कोणती खाती?

शरद पवार-उद्धव ठाकरे यांच्या बैठकीत सत्तावाटपावर चर्चा झाल्याची माहिती, मुख्यमंत्री सेनेचा तर दोन उपमुख्यमंत्री काँग्रेस-राष्ट्रवादीचे राहण्याची शक्यता, अडीच- अडीच वर्ष मुख्यमंत्री वाटपाचा फक्त प्रस्ताव, अजून चर्चा नाही, सेनेला नगरविकास, सार्वजनिक बांधकाम, आरोग्य, कृषी खातं जाण्याची शक्यता,काँग्रेसला महसूल, उर्जा, उच्च तंत्रशिक्षण, ग्रामविकास मिळण्याची शक्यता,राष्ट्रवादीकडे गृह, अर्थ, वैद्यकीय शिक्षण, सहकार जाण्याची शक्यता, सांस्कृतिक खात्यासाठी राष्ट्रवादी आग्रही

22/11/2019,10:11AM
कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *