LIVE: रत्नागिरी-मुंबई-गोवा महामार्ग पुन्हा सुरु

दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी फक्त एका क्लिकवर...

LIVE: रत्नागिरी-मुंबई-गोवा महामार्ग पुन्हा सुरु
Picture

रत्नागिरी-मुंबई-गोवा महामार्ग पुन्हा सुरु

रत्नागिरी-मुंबई-गोवा महामार्ग पुन्हा सुरु, सकाळी 6:30 पासून मार्ग बंद होता, 2 तासांनी पाणी कमी झाल्याने वाहतूक सुरु

12/07/2019,9:23AM
Picture

मुख्यमंत्र्यांची सपत्नीक विठ्ठल-रुक्मिणीची महापुजा

मुख्यमंत्र्यांची सपत्नीक विठ्ठल-रुक्मिणीची महापुजा, राज्यातील बळीराजाला समृद्धी दे, मुख्यमंत्र्यांचं विठुरायाला साकडं

12/07/2019,7:25AM
Picture

रत्नागिरी-मुंबई-गोवा महामार्गावरील जगबुडी नदी धोक्याच्या पातळीवर

रत्नागिरी-मुंबई-गोवा महामार्गावरील जगबुडी नदी धोक्याच्या पातळीवर, सकाळी 7 वाजल्यापासून मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक बंद, मुंबई-गोवा महामार्ग ठप्प, महामार्ग बंद होण्याची या आठवड्यात ही तिसरी घटना

12/07/2019,7:20AM
Picture

गडचिरोलीतील आश्रम शाळेत 22 मुलींना रात्रीच्या भोजनातून विषबाधा

गडचिरोलीतील आश्रम शाळेत मुलींना रात्रीच्या भोजनातून विषबाधा, 22 मुलींची प्रकृती बिघडली, प्रकृती धोक्याबाहेर असल्याची वैद्यकीय अधिक्षकांची महिती, अहेरी तालुक्यातील खमनचेरु आश्रम शाळेतील घटना

12/07/2019,7:50AM
कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *