LIVE: आमच्यामागे विरोधकांच्या रांगा : गिरीश महाजन

दिवसभरातील महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडी फक्त एका क्लिकवर...

, LIVE: आमच्यामागे विरोधकांच्या रांगा : गिरीश महाजन
, LIVE: आमच्यामागे विरोधकांच्या रांगा : गिरीश महाजन

आमच्यामागे विरोधकांच्या रांगा : गिरीश महाजन

आमच्यामागे विधानसभेत पहिल्या बाकावर बसणाऱ्या विरोधकांच्या रांगा, आमचं काहीतरी करा, अशी विरोधकांची मागणी, गिरीश महाजनांचं नाशिकमध्ये वक्तव्य, येत्या विधानसभेत विरोधकांना 50 पेक्षा जास्त जागा मिळणार नसल्याचाही महाजनांना विश्वास

30/06/2019,3:25PM
, LIVE: आमच्यामागे विरोधकांच्या रांगा : गिरीश महाजन

जोरदार वाऱ्यामुळे पालघरमध्ये 4 झाडं कोसळली

जोरदार वाऱ्यामुळे पालघरमध्ये चिंचेची 4 झाडं पडली, डुंगी पाडा, नवली, खान पाडा, लोकमान्य नगर या 4 ठिकाणच्या घटना, 6 घरांचे नुकसान, डुंगी पाडा येथे झाड पडल्याने 3 घरांचे नुकसान, एक व्यक्ती जखमी, महसूल कर्मचारी आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल

30/06/2019,1:43PM
, LIVE: आमच्यामागे विरोधकांच्या रांगा : गिरीश महाजन

महापारेषणच्या नालासोपारा उच्चदाब केंद्रात पावसामुळे तांत्रिक बिघाड

महापारेषणच्या नालासोपारा उच्चदाब केंद्रात पावसामुळे तांत्रिक बिघाड, रात्री 03 पासून वीज गायब, तांत्रिक बिघाड दूर करण्यासाठी महापारेषण व महावितरणची टीम फिल्डवर, महावितरणचा वसईचा (पुर्व) काही भाग, विरार आणि नालासोपारा परिसरातील सुमारे 1 लाख 50 हजार ग्राहक बाधित

30/06/2019,1:36PM
, LIVE: आमच्यामागे विरोधकांच्या रांगा : गिरीश महाजन

मराठा समन्वयक आबासाहेब पाटील अहमदनगरमधील कोपर्डीत दाखल

मराठा समन्वयक आबासाहेब पाटील अहमदनगरमधील कोपर्डीत दाखल, कोपर्डीतील 3 निर्भयांच्या कुटूंबाला भेटणार, मराठा समाज घटनेनंतर एकत्र आल्याने भेट घेतली

30/06/2019,1:34PM
, LIVE: आमच्यामागे विरोधकांच्या रांगा : गिरीश महाजन

मालेगावमध्ये सायकल धुण्यासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांचा नदीत बुडून मृत्यू

मालेगावमध्ये सायकल धुण्यासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांचा नदीत बुडून मृत्यू, सायकल खराब झाल्याने धुण्यासाठी नदीवर गेला होता, नदीतील डबक्यात उतरल्यावर पाण्याचा अंदाज चुकला, मालेगाव तालुक्यातील गिलाने येथील घटना, विशाल सूर्यवंशी असे नववीतील विद्यार्थ्याचे नाव

30/06/2019,1:32PM
, LIVE: आमच्यामागे विरोधकांच्या रांगा : गिरीश महाजन

पुण्याच्या कोंढवा दुर्घटनेतील 2 आरोपींना न्यायालयात हजर करणार

पुण्याच्या कोंढवा दुर्घटनेतील दोघा आरोपींना दुपारी न्यायालयात हजर करणार, विवेक आणि विपुल अगरवाल अशी आरोपींची नावे, दुर्घटनेच्या 36 तासानंतरही इतर 12 आरोपी पकडण्यात पोलिसांना अपयश, पोलीस तपासावर प्रश्नचिन्ह

30/06/2019,1:29PM
, LIVE: आमच्यामागे विरोधकांच्या रांगा : गिरीश महाजन

ठाण्यात गॅस सिलेंडरच्या गळतीमुळे घराला आग

ठाण्यातील कळवा परिसरात गॅस सिलेंडरच्या गळतीमुळे घराला आग, कुटुंबातील 4 जण जखमी, जखमी उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल, परिस्थिती नियंत्रणात

30/06/2019,1:26PM
, LIVE: आमच्यामागे विरोधकांच्या रांगा : गिरीश महाजन

ठाण्यात पावसाने झाड पडून 3 चारचाकी गाड्यांचे नुकसान

ठाण्यात पावसाचा जोर कायम, दादलानी पार्कच्या आवारात झाड पडून 3 चारचाकी गाड्यांचे नुकसान, कोणतीही जीवितहानी नाही, घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन आणि अग्निशमन दल दाखल, झाड बाजुला करत वाहतूक सुरळीत

30/06/2019,1:21PM
, LIVE: आमच्यामागे विरोधकांच्या रांगा : गिरीश महाजन

वसई-विरारमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात

वसई-विरारमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात, सकाळपासून रिमझिम पडणाऱ्या पावसाची साडेदहानंतर जोरदार हजेरी, विरार नालासोपाऱ्यात आजही सकल भागात पाणी

30/06/2019,10:52AM
, LIVE: आमच्यामागे विरोधकांच्या रांगा : गिरीश महाजन

भिवंडीतील रफीक कंपाऊंड येथे घरांमध्ये पाणी शिरले

भिवंडीत रात्रीपासून सुरु असलेल्या पावसाने सखल भागात पाणी, मंडई ,तिनबत्ती भाजी मार्केट, निजामपुरा, पद्मानगर, जैतुनपुरा, मंगलबजार स्लॅब, कमला हॉटेल, कामतघर येथे मोठ्या प्रमाणावर पाणी साचले, नदीनाका येथील रफीक कंपाऊंड येथे घरांमध्ये पाणी शिरले

30/06/2019,9:09AM
, LIVE: आमच्यामागे विरोधकांच्या रांगा : गिरीश महाजन

पावसाने शहापूर आणि मुरबाड तालुक्याचा संपर्क तुटला

शहापूर-मुरबाड रस्त्यावरील नडगाव येथील पूल पाण्याखाली, शहापूर आणि मुरबाड तालुक्याचा संपर्क तुटला, शहापूर-खोपोली रस्त्याचे काँक्रीटीकरणाचे काम धीम्या गतीने सुरु, पुलांची कामं अर्धवट केल्याने काही ठिकाणी पर्यायी रस्ते देखील पाण्याखाली, नडगाव, ठिळे, टेंबरे, दहीवली या शहापूर तालुक्यातील गावांशी संपर्क तुटला

30/06/2019,9:01AM
, LIVE: आमच्यामागे विरोधकांच्या रांगा : गिरीश महाजन

पुणे दुर्घटनेतील सर्व मृतदेह एकाच विमानात बिहारला रवाना होणार

पुण्यातील भिंत कोसळून झालेल्या अपघातातील सर्व मृतदेह एकाच विमानात बिहारला रवाना होणार, पुणे जिल्हाधिकाऱ्यांची माहिती

30/06/2019,8:39AM
, LIVE: आमच्यामागे विरोधकांच्या रांगा : गिरीश महाजन

नागपूर शहरातही 325 पेक्षा जास्त इमारती धोकादायक

नागपूर शहरातही 325 पेक्षा जास्त इमारती धोकादायक, पावसाळ्यात इमारती कोसळण्याचा धोका वाढला, पुण्याच्या घटनेची नागपूरात पुनरावृत्तीची भीती, पालिकेकडून 317 धोकादायक इमारतींना नोटीस, नोटीसनंतरही इमारतीच्या मालकांकडून कोणतीही दखल नाही

30/06/2019,8:29AM
, LIVE: आमच्यामागे विरोधकांच्या रांगा : गिरीश महाजन

अधिकृत वाहनतळाजवळ वाहने लावण्यास दंडाच्या धोरणाला महापौरांची मान्यता

अधिकृत वाहनतळाजवळ वाहने लावण्यास दंडाच्या धोरणाला महापौरांची मान्यता, वाहनतळापासूनचे अंतर 1 किमी ऐवजी 500 मीटर, दंडाची रक्कम 10 हजारांपर्यंत कायम, प्रस्ताव सुधारणा करण्यासाठी प्रशासनाकडे पाठवण्यात आला

30/06/2019,8:15AM
, LIVE: आमच्यामागे विरोधकांच्या रांगा : गिरीश महाजन

मुंबईत शनिवारी रात्रीपासून रविवारी सकाळपर्यंत संततधार पाऊस

मुंबईत शनिवारी रात्रीपासून रविवारी सकाळपर्यंत संततधार पाऊस, कुलाबाला 76.5 मिमी, तर सांताक्रूझ येथे 88.3 मिमी पावसाची नोंद, मुंबईत बहुतांश ठिकाणी पावसाच्या संततधार सरी कायम

30/06/2019,8:09AM
, LIVE: आमच्यामागे विरोधकांच्या रांगा : गिरीश महाजन

माऊलींची पालखी सासवडमधून जेजुरीकडे मार्गस्थ

सासवडमधून पालखी जेजुरीकडे मार्गस्थ, सकाळपासूनच जेजुरीमध्ये वारकरी आणि भाविक पालखीच्या प्रतिक्षेत, दुपारी पालखी जेजुरीला पोहोचल्यानंतर भंडाऱ्याचा कार्यक्रम

30/06/2019,8:04AM
, LIVE: आमच्यामागे विरोधकांच्या रांगा : गिरीश महाजन

अकोला शहरात इलेक्ट्रिक डीपीला फाशी घेत तरुणाची आत्महत्या

अकोला शहरात रतनलाल प्लॉट चौकात तरुणाची आत्महत्या, हॉटेल गणरायासमोरील इलेक्ट्रिक डीपीला फाशी घेतली, अमर बेलखेडे असे मृत युवकाचे नाव

30/06/2019,7:59AM
, LIVE: आमच्यामागे विरोधकांच्या रांगा : गिरीश महाजन

भिवंडीत मुसळधार पावसाने घरांमध्ये 4 ते 5 फूट पाणी

भिवंडीत दोन दिवसांपासून मुुसळधार पाऊस, घरांमध्ये 4 ते 5 फूट पाणी, नागरिकांनी जीव मुठीत धरुन रात्र काढली, प्रशानसनाकडून अद्याप कोणतीही मदत नाही

30/06/2019,7:56AM
कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *