VIDEO : थायलंडच्या समुद्रात तब्बल चार चक्रीवादळं, लाटांचा थरार

बँककॉक : थायलंडमध्ये समुद्रात चक्रीवादळामुळे एकच खळबळ उडाली. समुद्रात एक-दोन नव्हे, तब्बल चार चक्रीवादळं आली. त्यामुळे किनाऱ्यावरील पर्यटकांमध्ये भीतीचं वातवरण निर्माण झालं होतं. ही घटना सोमवारी थायलंड येथील एका समुद्रकिनाऱ्यावर घडली. या घटनेचा व्हिडीओ सध्या समोर आला आहे. व्हिडीओ पाहताच मनात धडकी भरल्याशिवाय राहणार नाही. एकाचवेळी चार चक्रीवादळ समुद्रात दिसल्याने किनाऱ्यावरील सर्वच पर्यटक आश्चर्यचकीत झाले […]

VIDEO : थायलंडच्या समुद्रात तब्बल चार चक्रीवादळं, लाटांचा थरार
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:57 PM

बँककॉक : थायलंडमध्ये समुद्रात चक्रीवादळामुळे एकच खळबळ उडाली. समुद्रात एक-दोन नव्हे, तब्बल चार चक्रीवादळं आली. त्यामुळे किनाऱ्यावरील पर्यटकांमध्ये भीतीचं वातवरण निर्माण झालं होतं. ही घटना सोमवारी थायलंड येथील एका समुद्रकिनाऱ्यावर घडली.

या घटनेचा व्हिडीओ सध्या समोर आला आहे. व्हिडीओ पाहताच मनात धडकी भरल्याशिवाय राहणार नाही. एकाचवेळी चार चक्रीवादळ समुद्रात दिसल्याने किनाऱ्यावरील सर्वच पर्यटक आश्चर्यचकीत झाले आहेत. याआधी कधीही असे चक्रीवादळ आम्ही पाहिले नव्हते अशी प्रतिक्रिया उपस्थित पर्यटाकांनी दिली.

किम पुयू नावाच्या व्यक्तिने ही घटना आपल्या कॅमेरात कैद केली आहे. किम हा थायलंडच्या समुद्रकिनाऱ्यावर काम करतो. चक्रीवादळ येण्याआधी येथील वातावरण गरम होते, सूर्यही तापलेला होता, पण अचानक वातावरण ढगाळ झाले आणि समुद्रात चक्रीवादळ निर्माण झाले असे किमने सांगितले.

https://www.youtube.com/watch?v=8X7SUrjTR5U

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.