सकाळी उठताच एक ग्लास पाण्यात हिमालयीन मीठ टाकून प्या, पहा आश्चर्यकारक फायदे

हे शरीराला सकारात्मक ऊर्जा देते. हे मीठ पाण्यामध्ये मिसळले जाते, म्हणून त्याला 'हिमालयन मीठ पाणी' असे म्हणतात. (Drink Himalayan salt water when wake up in the morning, see the amazing benefits)

सकाळी उठताच एक ग्लास पाण्यात हिमालयीन मीठ टाकून प्या, पहा आश्चर्यकारक फायदे
सकाळी उठताच एक ग्लास पाण्यात हिमालयीन मीठ टाकून प्या
Follow us
| Updated on: Apr 15, 2021 | 11:34 PM

नवी दिल्ली : बरेच लोक सकाळी कोमट पाणी, मध-पाणी, चहा, कॉफी पितात. यापैकी काही रिकाम्या पोटी पिण्यास फायदेशीर ठरतात. पण आज आम्ही तुम्हाला असे पेय सांगणार आहोत जे आपल्या चवीसोबतच आरोग्याच्या फायद्यासाठीही ओळखले जाते. आम्ही ‘हिमालयीन मीठ’ बद्दल बोलत आहोत. याला सैंधव मीठ किंवा कॉक मीठ देखील म्हटले जाते. (Drink Himalayan salt water when wake up in the morning, see the amazing benefits)

हिमालयीन मीठ पाणी म्हणजे काय?

आपल्याला नावातून कळेल की हे एक प्रकारचा मीठ आहे. पण सामान्य मीठापेक्षा जास्त फायदेशीर आहे. हे शरीराला सकारात्मक ऊर्जा देते. हे मीठ पाण्यामध्ये मिसळले जाते, म्हणून त्याला ‘हिमालयन मीठ पाणी’ असे म्हणतात. याचे सेवन केल्याने आरोग्याशी संबंधित सर्व अडचणी दूर होतात.

कुठे मिळते हे मीठ?

हिमालयीन मीठ सर्वात शुद्ध मीठ मानले जाते. ते गुलाबी रंगाचे असते. हे हिमालयाच्या पायथ्याशी आणि पाकिस्तानातील पंजाब प्रांतात आढळणाऱ्या नैसर्गिक साठ्यातून मिळवले जाते.

1. स्नायूतील आकुंचन दूर करते

या मीठाचे सेवन केल्याने स्नायूंमधील आकुंचनच्या तक्रारी दूर होतात. या मीठात सोडियम, पोटॅशियम, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम सारखे अनेक घटक पुरेशा प्रमाणात उपलब्ध असतात, जे स्नायूंचे आकुंचन दूर करण्यासाठी खूप महत्वाचे आहे. याशिवाय यात मॅग्नेशियम अँटी-इंफ्लेमेटरी असते, जे डोकेदुखीमध्ये आरामदायक आहे.

2. पचनक्रिया सुधारते

हिमालयीन मीठाच्या पाण्याचे सेवन केल्याने पचनक्रिया चांगली होते. यासह हे आपल्या शरीरातील पोषक घटकांची कमी देखील दूर करते.

3. शरीर हायड्रेटेड राहते

हे एकमेव असे पाणी आहे ज्यामध्ये आवश्यक इलेक्ट्रोलाइट्स आहेत. हे एनर्जी ड्रिंकसारखे कार्य करते. या पाण्याचे सेवन केल्यास तुमचे शरीर हायड्रेटेड राहते.

4. वजन कमी करण्यास उपयुक्त

वजन कमी करण्यासाठी, लोक दररोज सकाळी गरम पाणी पितात, परंतु जर तुम्ही हिमालयीन मीठाच्या पाण्याचे सेवन केले तर तुम्हाला आणखी चांगला परिणाम देईल. यातील खनिजांमुळे भूक कमी लागते. याव्यतिरिक्त, ते आतड्यांमधील कोलन रिकामे करते. ज्यामुळे विषारी पदार्थ बाहेर पडतात. याशिवाय वजनही कमी होऊ लागते.

5. चांगल्या झोपेसाठी उपयुक्त

जर तुम्हालाही झोपेचा त्रास असेल तर दररोज सकाळी हिमालयीन मीठाच्या पाण्याचा वापर करा. यामुळे निद्रानाशाची समस्या दूर होईल. (Drink Himalayan salt water when wake up in the morning, see the amazing benefits)

इतर बातम्या

मोठी बातमी ! आता मुंबईच्या हाफकीन संस्थेत लसनिर्मिती होणार, केंद्र सरकारची परवानगी

मोठी बातमी! सिटी बँक भारतातून आपला व्यवसाय गुंडाळणार, जाणून घ्या ‘कारण’

Non Stop LIVE Update
अजित पवार नालायक माणूस, वयस्कर माणसाची....सख्खा भाऊ दादांच्या विरोधात
अजित पवार नालायक माणूस, वयस्कर माणसाची....सख्खा भाऊ दादांच्या विरोधात.
भाजपला पक्षचिन्ह कमळ नाहीतर हातोडा द्या, ठाकरेंचा फडणवीसांवर हल्लाबोल
भाजपला पक्षचिन्ह कमळ नाहीतर हातोडा द्या, ठाकरेंचा फडणवीसांवर हल्लाबोल.
चिंता करु नका...महायुतीच्या जागावाटपाबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठ वक्तव्य
चिंता करु नका...महायुतीच्या जागावाटपाबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठ वक्तव्य.
इंडिया आघाडीची सभा म्हणजे फॅमिली गॅदरिंग अन्... शिंदेंचा घणाघात
इंडिया आघाडीची सभा म्हणजे फॅमिली गॅदरिंग अन्... शिंदेंचा घणाघात.
मग घाबरता कशाला? अजितदादांच्या 2019 च्या वक्तव्यावर शिवतारेंचं उत्तर
मग घाबरता कशाला? अजितदादांच्या 2019 च्या वक्तव्यावर शिवतारेंचं उत्तर.
लोकसभा लढवणार की नाही? शिवतारेंनी शिंदेंच्या भेटीनंतर केलं स्पष्ट
लोकसभा लढवणार की नाही? शिवतारेंनी शिंदेंच्या भेटीनंतर केलं स्पष्ट.
एवढी मोठी हस्ती, जीवाला धोका;कडूंनी उडवली राणांच्या वक्तव्याची खिल्ली
एवढी मोठी हस्ती, जीवाला धोका;कडूंनी उडवली राणांच्या वक्तव्याची खिल्ली.
टाईमपास,फुलस्टॉप, केहना क्या चाहते हो; गांधींच्या सभेवर सामंतांची टीका
टाईमपास,फुलस्टॉप, केहना क्या चाहते हो; गांधींच्या सभेवर सामंतांची टीका.
शरद पवार गटाकडून कोण लढणार लोकसभा? संभाव्य उमेदवारांची यादी tv9 कडे
शरद पवार गटाकडून कोण लढणार लोकसभा? संभाव्य उमेदवारांची यादी tv9 कडे.
भाजपला स्वतःची पोरं नाही, ते दुसऱ्यांच्या... राऊतांचा भाजपवर निशाणा
भाजपला स्वतःची पोरं नाही, ते दुसऱ्यांच्या... राऊतांचा भाजपवर निशाणा.