Photos : ‘कुणी गुदमरतंय म्हणून मास्क खिशात घालतंय, तर कोण कॅमेरा पाहून मास्क घेतंय’, सोलापुरात हे काय चाललंय?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मास्क वापरा अन्यथा लॉकडाऊन अटळ असल्याचा इशारा दिला. त्यांच्या या इशाऱ्याला लोक किती गांभीर्याने घेतात याची पडताळणी करण्यासाठी टीव्ही 9 मराठीच्या टीमने सोलापुरातल्या विविध भागात जाऊन वास्तव जाणून घेण्याचा प्रयत्न केला.

  • रोहित पाटील, टीव्ही 9 मराठी, सोलापूर
  • Published On - 17:23 PM, 22 Feb 2021
Photos : 'कुणी गुदमरतंय म्हणून मास्क खिशात घालतंय, तर कोण कॅमेरा पाहून मास्क घेतंय', सोलापुरात हे काय चाललंय?