ड्रोन गोळा करणार रक्ताचे नमुने!

मुंबई : आजवर तुम्ही ड्रोन कॅमेरा खासगी ठिकाणी, लग्न-समारंभ आणि राजकीय सोहळ्यांमध्ये पाहिला असेल, मात्र आता याच ड्रोनचा वापर रक्ताचे नमुने आणि औषधे गोळा करण्यासाठी केला जाणार आहे. ड्रोनद्वारे रक्त गोळा करण्याचा अभिनव प्रयोग हिमाचल प्रदेश सरकारकडून राबविला जात आहे.  सुरूवातीला पायलट प्रयोग म्हणून राबविला जाणार असून यात यश आल्यास सर्वत्र राज्यात हा प्रयोग पार राबवला जाईल. प्रारंभी कुलू […]

ड्रोन गोळा करणार रक्ताचे नमुने!
Covid vaccine drone delivery
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 5:04 PM

मुंबई : आजवर तुम्ही ड्रोन कॅमेरा खासगी ठिकाणी, लग्न-समारंभ आणि राजकीय सोहळ्यांमध्ये पाहिला असेल, मात्र आता याच ड्रोनचा वापर रक्ताचे नमुने आणि औषधे गोळा करण्यासाठी केला जाणार आहे. ड्रोनद्वारे रक्त गोळा करण्याचा अभिनव प्रयोग हिमाचल प्रदेश सरकारकडून राबविला जात आहे.  सुरूवातीला पायलट प्रयोग म्हणून राबविला जाणार असून यात यश आल्यास सर्वत्र राज्यात हा प्रयोग पार राबवला जाईल.

प्रारंभी कुलू जिल्ह्यात दुर्गम भागातील नागरिकांच्या रक्ताचे नमुने गोळा केले जाणार आहे. रक्ताचे नमुने गोळा केल्यानंतर हे सर्व नजीकच्या शासकीय रूग्णालयात पाठवून नमुने तपासले जातील. अशी माहिती हिमाचल सरकारकडून देण्यात आली आहे

तसेच, तपासणी झालेल्या नमुन्यांमध्ये दोष आढळल्यास ड्रोनद्वारेच त्या नागरिकांना औषधे पुरवण्यात येतील. डिसेंबर महिन्यापासून प्रयोगिक तत्त्वावर हा प्रयोग राबवला जाणार आहे.

ड्रोनच्या सहाय्याने जवळच्या जिल्हा रूग्णालयात पाठवण्यात आलेल्या नमुन्यांची तपासणी करून त्याचे अहवाल प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टरांना मेलवर पाठवले जातील. समजा,  ड्रोनचा प्रयोग यशस्वी झाल्यास संपूर्ण हिमाचल राज्यात राबवला जाणार आहे.

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.