तब्बल 26 हजारांची जीन्स आहे तरी कशी?

मुंबई : जीन्स, कपड्यांमधील हा एक असा प्रकार आहे जो आज तरुणांमध्ये सर्वात जास्त लोकप्रिय आहे. पाश्चात्य देशातून भारतात आलेला हा पोषाख आज भारतीयांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रचलित झाला आहे. आज भारतातील तरुण मोठ्या प्रमाणात जीन्सचा वापर करतात. आपल्या लाईफस्टाईलचा तो एक भाग बनला आहे. जीन्सच्या जन्मापासून ते आजवर त्यामध्ये खूप बदल झाले. दिवसेंदिवस त्याची फॅशन […]

तब्बल 26 हजारांची जीन्स आहे तरी कशी?
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:39 PM

मुंबई : जीन्स, कपड्यांमधील हा एक असा प्रकार आहे जो आज तरुणांमध्ये सर्वात जास्त लोकप्रिय आहे. पाश्चात्य देशातून भारतात आलेला हा पोषाख आज भारतीयांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रचलित झाला आहे. आज भारतातील तरुण मोठ्या प्रमाणात जीन्सचा वापर करतात. आपल्या लाईफस्टाईलचा तो एक भाग बनला आहे.

जीन्सच्या जन्मापासून ते आजवर त्यामध्ये खूप बदल झाले. दिवसेंदिवस त्याची फॅशन बदलत गेली. मात्र कधी कधी फॅशनच्या नावावर असं काहीतरी बाजारात येतं, जे बघून ‘काय विचार करुन ते बनवण्यात आलं असावं’, असा प्रश्न मनात उठतो. 2018 मध्ये एक अशी जीन्स व्हायरल झाली होती, ज्यामध्ये फक्त खिसे आणि झिप होती. याशिवाय पाय झाकायला कुठल्याही प्रकारचा कपडा त्या जीन्समध्ये नव्हता. ही जीन्स इतकी व्हायरल झाली होती की, काहीचं तासात 11 हजाराहून अधिक किंमत असलेली ही जीन्स विकली गेली. आता 2019 मध्ये याउलट एक फॅशन असलेली जीन्स सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

ही जीन्स युक्रेनचे फॅशन डिझायनर कसेनिया शनाइडर (Ksenia Schnaider) यांच्या प्री-फॉल 2019 या कलेक्शनमधील आहे. या जीन्सला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात येत आहे. कारण या विचित्र जीन्सचा एक पाय स्ट्रेट तर दुसरा पाय वाईड फ्लेअर स्टाईलचा आहे. आता लोकांना हे कळत नाहीये की नेमका हा प्रकार काय आहे.

जर तुम्हाला ही जीन्स खरेदी करण्याची इच्छा असेल तर त्यासाठी तुम्हाला 290 युरो म्हणजे 26 हजार 537 रुपये इतकी किंमत मोजावी लागेल.

Non Stop LIVE Update
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा.
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा.
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?.
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण...
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण....
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि...
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि....
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.