CHILD CARE | बाळाचे शरीर पिवळे पडतेय आणि श्वसनाचा त्रासही होतोय, मग हा आजार असू शकतो

जर जन्माच्या वेळी बाळ पिवळे पडले किंवा श्वास घेण्यास त्रास होत असेल तर त्याला हायड्रॉप्स फेटालिसची समस्या असू शकते. या द्रवामुळे मृत्यू होण्याची भीती असते. (If the baby's body turns yellow and he has difficulty breathing, then it may be a disease)

CHILD CARE | बाळाचे शरीर पिवळे पडतेय आणि श्वसनाचा त्रासही होतोय, मग हा आजार असू शकतो
बाळाचे शरीर पिवळे पडतेय आणि श्वसनाचा त्रासही होतोय, मग हा आजार असू शकतो
Follow us
| Updated on: Mar 07, 2021 | 7:05 AM

मुंबई : कधी कधी संपूर्ण गर्भधारणा चांगली असते, परंतु प्रसुतीच्या वेळी समस्या उद्भवतात. कधी कधी गर्भनाळ बाळाच्या गळ्याभोवती अडकते, अनेक वेळा मेकोनियम निघून जाते. फ्लूईडच्या कमतरतेमुळे वेळेआधी प्रसुती होते. अशा प्रकरणांमध्ये बाळ मृत जन्माला येते किंवा अनेक गुंतागुंतीसह जन्माला येते. अशा परिस्थितीत हायड्रॉप्स फेटालिसची एक अवस्था तयार होते. हे मुलासाठी अतिशय धोकादायक असते. (If the baby’s body turns yellow and he has difficulty breathing, then it may be a disease)

हा एक विशिष्ट प्रकारचा द्रव आहे, जे वाढले तर बाळाला धोका होऊ शकतो. हा द्रव बाळाच्या एका किंवा अधिक अवयवांमध्ये जमा होऊ शकतो आणि त्यास हानी पोहोचवू शकतो. हे द्रव हृदय, फुफ्फुस, पोट आणि अगदी बाळाच्या त्वचेमध्ये देखील जमा होऊ शकते. खरंतर हायड्रॉप्स फेटालिस हा आजार नाही. ही एक प्रकारची हेल्थ कंडिशन आहे. ज्यामध्ये संसर्ग, कोणतीही औषधोपचार, प्रतिकारशक्ती किंवा अनुवांशिक कारणांमुळे हे फ्लोराईड बाळाच्या अवयवांमध्ये जमा होते.

गरोदरपणात गर्भाशयात हायड्रॉप्स फेटालिस असण्याची अनेक कारणे आहेत. मुख्य कारण इम्युन आणि नॉन-इम्युन आहे.

इम्‍युन : तुम्ही आरएच निगेटीव्ह बद्दल ऐकलं असेलच. हा कोणताही आजार नाही, मात्र गर्भवती महिला आरएच निगेटिव्ह असेल तर त्याचा गर्भधारणेवर परिणाम होऊ शकतो. जर आई आरएच निगेटिव्ह असेल आणि बाळ आरएच पॉझिटिव्ह असेल तर गर्भपात होण्याची भीती असते. अशा परिस्थितीत, गर्भवती महिलेस योग्य औषधोपचार दिले जातात. कारण आईचे रक्त बाळाची प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करते. रोगप्रतिकारकशक्ती आपल्या शरीराला बाह्य संसर्गापासून वाचवते. योग्य औषधाच्या अभावामुळे बाळामध्ये हायड्रॉप्स फेटालिसची समस्या होते.

नॉन इम्‍युन : हे आईच्या आरोग्याच्या स्थितीमुळे किंवा कोणत्याही बाह्य संसर्गामुळे होते. बर्‍याच स्त्रिया गरोदरपणात बीपी, शुगर आदी औषधे घेणे किंवा कोणत्याही अनुवांशिक आजारामुळे हे फ्लुईड बाळाच्या अवयवांमध्ये जमा होण्यास सुरवात होते. यामुळे बर्‍याचदा गर्भपात होतो. गर्भपात होण्याची बहुतांश कारणे क्रोमोजोमल असामान्‍यता असल्याचे सांगितले जाते. हे क्रोमोजोमल असामान्‍यता, संसर्ग आणि अॅनिमिया हायड्रॉप्समुळेच होते. या अवस्थेला नॉन इम्युन हायड्रॉप्स फेटालिस म्हणतात. (If the baby’s body turns yellow and he has difficulty breathing, then it may be a disease)

इतर बातम्या

राज्य सरकारविरोधात भाजप 20 हजार सभा घेणार; चंद्रकांत पाटलांची घोषणा

Maharashtra corona report : अमरावती, नागपूरपाठोपाठ पुण्यानेही धाकधूक वाढवली, दिवसभरात किती रुग्ण?

Non Stop LIVE Update
मोदींवरील त्या वक्तव्यावर नवनीत राणांचं स्पष्टीकरण, विरोधकांवर घणाघात
मोदींवरील त्या वक्तव्यावर नवनीत राणांचं स्पष्टीकरण, विरोधकांवर घणाघात.
मशाल आहे की आईस्क्रीमचा..., भाजपच्या बड्या नेत्याची ठाकरे गटाला टोला
मशाल आहे की आईस्क्रीमचा..., भाजपच्या बड्या नेत्याची ठाकरे गटाला टोला.
सासूचे 4 दिवस संपले, आता सूनेचे दिवस...,दादांचा शरद पवारांना खोचक टोला
सासूचे 4 दिवस संपले, आता सूनेचे दिवस...,दादांचा शरद पवारांना खोचक टोला.
गद्दारी करणाऱ्यांना... ओमराजे निंबाळकरांची शिंदेंच्या खासदारावर टीका
गद्दारी करणाऱ्यांना... ओमराजे निंबाळकरांची शिंदेंच्या खासदारावर टीका.
खासदाराच्या प्रचारसभेत आमदाराला आली चक्कर, रुग्णालयात उपचार सुरु
खासदाराच्या प्रचारसभेत आमदाराला आली चक्कर, रुग्णालयात उपचार सुरु.
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर....
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर.....
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा...
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा....
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात.
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?.
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली.