अफवा टाळा, लसीकरणानंतरही ‘दो गज दुरी’ आवश्यक, जाणून घ्या 10 मोठ्या गोष्टी!

जगातील सर्वात मोठ्या लसीकरण मोहीमेला आज भारतात (Coronavirus Vaccination) सुरुवात झाली.

अफवा टाळा, लसीकरणानंतरही 'दो गज दुरी' आवश्यक, जाणून घ्या 10 मोठ्या गोष्टी!
customs duty corona vaccines
Follow us
| Updated on: Jan 16, 2021 | 3:19 PM

मुंबई : जगातील सर्वात मोठ्या लसीकरण मोहीमेला आज भारतात (Coronavirus Vaccination) सुरुवात झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सकाळी 10.30 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे लसीकरण कार्यक्रमास प्रारंभ केला. पंतप्रधान मोदी यांनी देशातील शास्त्रज्ञांचे अभिनंदन करत म्हणाले की, जगातील सर्वात मोठा कोरोना लसीकरण कार्यक्रम सुरू होत आहे. पीएम मोदी पुढे बोलताना म्हणाले की, लॉकडाऊनने हे सिद्ध केले की, आपण निर्धाराने कार्य केले. मोदींनी पुन्हा एकदा ‘दो गज दुरी मास्क है जरुरी’ या ना-याची आठवण करुन दिली. (Regarding vaccinationLearn 10 big things)

कोरोना लसीकरणाच्या 10 महत्वाच्या गोष्टी जाणून घ्या -आपल्याला कोरोना लसीकरणाबद्दल काही माहिती हवी असल्यास आपण 1075 हेल्पलाइन नंबरवर कॉल करु शकता.

– आठवड्यातून चार दिवस – लसीकरण सोमवार, मंगळवार, गुरुवार आणि शनिवारी सकाळी 9 ते सायंकाळी 5 या वेळेत केले जाईल.

– लसीचा संपूर्ण डेटा को-विन सॉफ्टवेयरमध्ये अपलोड केला जाईल आणि त्यांना डिजिटल प्रमाणपत्र मिळेल.

– ही लस घेतल्यानंतर घाबरून जाण्याची गरज नसली तरी डोकेदुखी आणि थकवा यासारखे किरकोळ लक्षणे दिसू शकतात.

– पहिल्या टप्प्यात 30 कोटी लोकांना लसी देण्याचे काम ऑगस्ट 2021 पर्यंत सुरू राहू शकते. यात 50 वर्षांपेक्षा जास्त व गंभीर आजारांनी ग्रस्त असलेल्या 27 कोटी लोकांचा समावेश आहे.

– पहिल्या डोसमध्ये घेतली जाणारी लस, तीच लस दुसर्‍या डोसमध्येही दिली जाईल. दरम्यान, लस बदलू दिली जाणार नाही.

– कोरोना लसीकरणासाठी कोविन अ‍ॅप अंतर्गत 80 लाख लाभार्थ्यांची नावे यापूर्वीच नोंदविण्यात आली आहेत.

– केंद्र सरकारने असे निर्देश दिले आहेत की, 18 वर्षाखालील मुले, गर्भवती आणि स्तनपान देणारी महिला कोरोना लस डोस घेणार नाहीत.

– ज्यांना कोणत्याही रोगापूर्वी अॅलर्जी आहे त्यांना कोरोना लस न लावण्यास सांगितले आहे.

– केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन म्हणाले की, ही लस नोंदणीकृत करण्यासाठी तुम्हाला कोविन प्लॅटफॉर्मवर नोंदणी करणे बंधनकारक आहे. त्यानंतर तुम्हाला क्यूआर कोड आधारित लसीकरण प्रमाणपत्र मिळेल. परंतु केवळ कोविनवर नोंदणी केलेल्यांनाच हे हे प्रमाणपत्र मिळेल.

संबंधित बातम्या : 

Corona Vaccination | आजचा क्षण अभिमानाचा आणि आनंदाचा, कोविड टास्क फोर्सचे डॉ. संजय ओक यांची प्रतिक्रिया

(Regarding vaccinationLearn 10 big things)

Non Stop LIVE Update
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.