मार्क झुकरबर्ग ते जेफ बेजॉस… गडगंज पैसेवाले कुठल्या कारमधून फिरतात?

मुंबई : जगातील आज अनेक श्रीमंत मंडळी आहेत त्यांच्या यशा बद्दल आपण अनेकदा ऐकतो. त्यांची जीवनशैली कशी असेल ते कसे राहतात, त्यांचे घर किंवा त्यांची कार किती महाग असेल असे अनेक प्रश्न आपल्याला पडतात. मात्र आज आम्ही तुम्हाला काही श्रीमंत व्यक्तींच्या कारची माहिती देणार आहोत. त्यांच्या कारची किंमत ऐकून तुम्ही सुद्धा थक्क व्हाल. कारण या […]

मार्क झुकरबर्ग ते जेफ बेजॉस... गडगंज पैसेवाले कुठल्या कारमधून फिरतात?
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:41 PM

मुंबई : जगातील आज अनेक श्रीमंत मंडळी आहेत त्यांच्या यशा बद्दल आपण अनेकदा ऐकतो. त्यांची जीवनशैली कशी असेल ते कसे राहतात, त्यांचे घर किंवा त्यांची कार किती महाग असेल असे अनेक प्रश्न आपल्याला पडतात. मात्र आज आम्ही तुम्हाला काही श्रीमंत व्यक्तींच्या कारची माहिती देणार आहोत. त्यांच्या कारची किंमत ऐकून तुम्ही सुद्धा थक्क व्हाल. कारण या श्रीमंत लोकांच्या कारची किमंत कोट्यवधी रुपयांत नसून काही लांखापर्यंत आहे.

चला तर मग पाहूया काही श्रीमंत लोकांच्या कार

लॅरी पेज – गुगल सह-संस्थापक

वार्षिक उत्पन्न 33.6 अरबपेक्षा अधिक

कार – Toyota Puris (किंमत अंदाजे 39 लाख)

स्टीव्ह बॅलमर – माजी सिईओ, मायक्रोसॉफ्ट

वार्षिक उत्पन्न – 40 बिलियन डॉलर

कार – Ford Fusion Hybrid ( किंमत अंदाजे 21.5 लाख)

जेफ बेजॉस – अमेझॉन संस्थापक ( जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती)

वार्षिक उत्पन्न – 123 डॉलर

कार – Honda Accord (किमंत अंदाजे 44 लाख)

मार्क झुकरबर्ग – फेसबुक संस्थापक

वार्षिक उत्पन्न – 50 बिलियन डॉलर

कार – Honda Acura TSX (किंमत अंदाजे 14 लाख)

वॉरेन बफेट – हॅथने सिईओ

वार्षिक उत्पन्न – 80 बिलियन डॉलर

कार – Cadillac XTS (किमंत अंदाजे 33 लाख)

जॅक मा – अलीबाबा संस्थापक

वार्षिक उत्पन्न – 40 बिलियन डॉलर

कार – Roewe RX5 SUV ( किमंत अंदाजे 18 लाख)

अॅलिस व्हॉल्टन – व्हॉलमार्ट कंपनीचे वारस

कार – Ford F-150 (किमंत अंदाजे 37 लाख)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.