आंतरराष्ट्रीय

आंतरराष्ट्रीय

इस्रायलच्या प्रचारातही ‘चौकीदार’ची हवा, नेत्यान्याहू पाचव्यांदा पंतप्रधानपदाच्या शर्यतीत

तेल अवीव : भारताचा सध्याच्या सर्वात जवळच्या मित्रांपैकी एक देश म्हणजे इस्रायल. इस्रायलमध्ये नव्या सरकारच्या स्थापनेसाठी मंगळवारी मतदान होत आहे. इस्रायलच्या निवडणुकांमध्येही भारताच्या लोकसभा निवडणुकीतील

Read More »

हार्ले डेविड्सनची किंमत वाढवल्यामुळे ट्रम्प भारतावर नाराज

मुंबई : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांच्या गळाभेटीची जगभरात चर्चा झाली. आता याहून अधिक चर्चा होत आहे अमेरिकेची ओळख असलेल्या हार्ले

Read More »

विजय मल्ल्याला लंडन हायकोर्टाचा दणका, प्रत्यार्पणाविरोधातील याचिका फेटाळली

लंडन : ब्रिटनमधील लंडन हायकोर्टाने कर्जबुडवा उद्योगपती विजय मल्ल्याला मोठा दणका दिलाय. प्रत्यार्पणाविरोधात त्याने दाखल केलेली याचिका हायकोर्टाने फेटाळली आहे. अंमलबजावणी संचालनालय म्हणजेच ईडीचं हे

Read More »

भारत पुन्हा पाकवर हल्ला करणार, पाकचे परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरैशी यांचा दावा

कराची : पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरैशी (Shah Mahmood Qureshi) यांनी भारत पाकिस्तानवर पुन्हा हल्ला करणार आहे, असा थेट आरोप केला आहे. भारत पाकिस्तानवर आणखी

Read More »

दक्षिण कोरिया : जगातील पहिला 5G सेवा सुरु करणार देश

सियोल : सर्वात अगोदर कोणता देश 5G सेवा सुरु करणार या स्पर्धेत दक्षिण कोरियाने बाजी मारली आहे. दक्षिण कोरिया हा जगात पहिला 5G सेवा सुरु

Read More »

पाकिस्तान 360 भारतीय कैद्यांना सोडणार, मराठी मच्छिमारांचाही समावेश

इस्लामाबाद : पाकिस्तानकडून या महिन्यात 360 भारतीय कैद्यांची सुटका करण्यात येणार आहे. यामध्ये नागरिक आणि मच्छिमारांचा समावेश आहे. चार टप्प्यात या कैद्यांना सोडलं जाईल. ज्यापैकी

Read More »

अॅपल कंपनी फ्रॉड, ग्राहकाची कोर्टात याचिका

वॉशिंग्टन : जगातील सर्वात विश्वसनीय मोबाईल ब्रॅंड अशी ओळख असणाऱ्या अॅपल कंपनीविरोधात एका युजर्सने कोर्टात याचिका दाखल केली आहे. गेल्या काही दिवसांपासून अॅपल कंपनीच्या स्मार्टवॉचमध्ये

Read More »

मुंबईतील व्यक्तीला दुबईत तब्बल 18 कोटींची लॉटरी, रातोरात कोट्याधीश

मुंबई : आतापर्यंत अनेकजण लॉटरीमुळे करोडपती, तर कुणी लखपती बनले आहेत. नशीबवान लोकांना लॉटरी लागते, असं म्हटलं जातं. अशाच एका मुंबईच्या नशीबवान व्यक्तीला तब्बल कोट्यावधी

Read More »

अॅमेझॉन प्रमुखाचा फोन हॅक, खासगी फोटो लिक

मुंबई : अॅमेझॉनचे प्रमुख (AMAZON CEO) जेफ बेजोस (Jeff Bezos) यांचा फोन हॅक करुन त्यांचे खासगी फोटो लिक केल्याचा प्रकार घडला आहे. त्यानंतर तपास करणाऱ्या

Read More »