अफगाणिस्तानमध्ये 83 प्रवाशांसह विमान कोसळलं

अफगाणिस्तानात भीषण विमान दुर्घटना झाली.  83 प्रवाशांसह विमान अफगाणिस्तानात कोसळलं. (Afghanistan plane crash) पूर्व अफगाणिस्तानातील गजनी प्रांतात ही दुर्घटना घडली.

अफगाणिस्तानमध्ये 83 प्रवाशांसह विमान कोसळलं
Follow us
| Updated on: Jan 27, 2020 | 4:51 PM

नवी दिल्ली :  अफगाणिस्तानात भीषण विमान दुर्घटना झाली.  83 प्रवाशांसह विमान अफगाणिस्तानात कोसळलं. (Afghanistan plane crash) पूर्व अफगाणिस्तानातील गजनी प्रांतात ही दुर्घटना घडली. एरियाना अफगाणिस्तान एअरलाईन्सचं हे विमान असल्याचं म्हटलं जात होतं, मात्र कंपनीने अपघातग्रस्त विमान आपलं नसल्याचं स्पष्ट केलं आहे. गजनी प्रांतातील डेह याक जिल्ह्यात ही दुर्घटना घडली. महत्त्वाचं म्हणजे हा प्रांत तालिबानच्या अखत्यारित येतो. या अपघातानंतर अफगाण स्पेशल फोर्स घटनास्थळाकडे (Afghanistan plane crash) पाठवण्यात येत आहे. हे विमान दिल्लीकडे येत असल्याचं सांगण्यात येत आहे, मात्र त्याबाबत अधिकृत माहिती मिळालेली नाही.

स्थानिक वेळेनुसार दुपारी 1.30 च्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. या अपघातात किती लोक जखमी किंवा मृत आहेत याबाबतची माहिती अद्याप समोर आलेली नाही. अफगाणिस्तानची न्यूज एजन्सी एरियानाच्या मते, हेरात विमानतळावरील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे विमान अफगाण एअरलाईन्सचं होतं. या विमानात 83 प्रवासी होते, हे विमान हेरात वरुन दिल्लीला येत होतं.

एरियाना अफगाणिस्तान एअरलाईन्सचं स्पष्टीकरण

दरम्यान, एरियाना अफगाणिस्तान एअरलाईन्सने कोसळलेलं विमान आपलं नसल्याचं म्हटलं आहे. “एरियाना एअरलाईन्सने सोशल मीडियाच्या माध्यमातून याबाबतचं स्पष्टीकरण दिलं आहे. एरियाना अफगाणिस्तान एअरलाईन्सची सर्व विमाने सुरक्षित आहेत, कोणत्याही विमानाला अपघात झालेला नाही. माध्यमातून एरियाना अफगाणिस्तानबाबत येणारं वृत्त चुकीचं आहे”, असं एरियाना अफगाणिस्तानने म्हटलं आहे.

The news that has been published on a number of media in the air of the afghan air in the number of media, it was not true, all afghan flights have been made in a light way!

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.