AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

24 तासात जगावर मोठं संकट! एलपीजी गॅससह तेलाचा पुरवठा खंडीत, ज्याची भीती तेच..

इराण आणि अमेरिका युद्धात भारतासह अन्य देशांचे टेन्शन वाढले आहे. पुन्हा एकदा होर्मुज खाडीत मोठा तणाव बघायला मिळत आहे. होर्मुज खाडीत सर्वकाही ठप्प आहे. इराणकडून होर्मुज खाडी पूर्णपणे बंद करण्यात आली आहे.

24 तासात जगावर मोठं संकट! एलपीजी गॅससह तेलाचा पुरवठा खंडीत, ज्याची भीती तेच..
Strait of Hormuz
| Updated on: Apr 19, 2026 | 12:43 PM
Share

इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी मोठी घोषणा करत म्हटले होते की, होर्मुज खाडी खुली आहे. त्यानंतर जगाने सुटकेच्या निश्वास घेतला. अराघची यांच्या सोशल मीडिया पोस्टनंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी निर्णयाचे स्वागत केले आणि आभारही मानले. हेच नाही तर यादरम्यान जागतिक बाजारात 10 टक्क्यांनी तेलाच्या किमती घसरल्या. आता सर्वकाही सुरळीत होणार असे जगाला वाटत होते, त्यावेळीच इराणच्या होर्मुज खाडीत भयंकर घडले. भारताच्या जहाजावर होर्मुज खाडीत गोळीबार करण्यात आला. हेच नाही तर आयआरजीसीच्या अधिकाऱ्यांनी भारतीय जहाजाच्या कॅप्टनला होर्मुज खाडी बंद असल्याचे सांगितले. गेल्या 24 तासांपासून होर्मुज खाडी पूर्णपणे बंद आहे. एलपीजीचे मोठे संकट आहे. 24 तासांमध्ये सर्वकाही बदलल्याचे दिसत आहे. जगाने ज्याचा विचारही केला नाही, असा निर्णय इराणकडून घेण्यात आला.

इराणकडून होर्मुज खाडी पूर्णपणे बंद करण्यात आली. शनिवारी सर्वकाही व्यवस्थित होते आणि त्यानंतर सर्व बदलून गेले. पुन्हा जागतिक बाजारात तेलाच्या किमती वाढण्याची शक्यता आहे. इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने एक थेट निवेदन जारी करून म्हटले की, होर्मुजच्या खाडी जवळ जाणे हे शत्रूशी सहकार्य मानले जाईल. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या जहाजांना टार्गेट करून हल्ले केले जातील.

IRGC ने म्हटले की, जोपर्यंत अमेरिकेची नाकेबंदी सुरू राहील, तोपर्यंत होर्मुजमध्ये कठोर उपाययोजना केल्या जातील. अमेरिका आणि इराण यांच्या वादात गेल्या 24 तासांपासून होर्मुज खाडी बंद आहे. याचा मोठा फटका बसत आहे. होर्मुज खाडी बंद असल्याने चीन, भारत, पाकिस्तान सारख्या देशाची झोप उडाली.

मित्र देशांचेही जहाज इराणकडून सोडले जात नाहीये. परिस्थिती अधिक बिकड बनली आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये होर्मुज खाडी सुरू व्हावी, ही जगाची इच्छा आहे. होर्मुज खाडी इराणकडून बंद करण्यात आली, एलपीजीचे संकट आहे. 24 तासात असे काही घडले, ज्याचा जगाने विचारही केला नाही. डोनाल्ड ट्रम्प यांनी इराण जगाला होर्मुजच्या माध्यमातून ब्लॅकमेल करू शकत नसल्याचे म्हटले आहे.

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
मोदींनी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा न घेण्यामागचं ओडिशा कनेक्शन? वाचा इन्साईड स्टोरी.

मोदींनी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा न घेण्यामागचं ओडिशा कनेक्शन? वाचा इन्साईड स्टोरी

Akhil Chitre : पाकिस्तानच्या बॉर्डरवर आलोय का? अखिल चित्रे पोलीस अधिकाऱ्यात जुंपली; आंदोलकांना ताब्यात घेतल्यानं वातावरण तापलं!.

Akhil Chitre : पाकिस्तानच्या बॉर्डरवर आलोय का? अखिल चित्रे पोलीस अधिकाऱ्यात जुंपली; आंदोलकांना ताब्यात घेतल्यानं वातावरण तापलं!

मोदींच्या माफींची राहुल गांधींची नवी मागणी… मागण्यांमध्येच घोळ.

मोदींच्या माफींची राहुल गांधींची नवी मागणी… मागण्यांमध्येच घोळ

दिल्लीच्या आंदोलनावेळी कॉकरोच जनता पार्टीचे इन्स्टाग्राम सस्पेंड, पुढच्या क्षणात रिकव्हर, नेमकं काय घडलं?.

दिल्लीच्या आंदोलनावेळी कॉकरोच जनता पार्टीचे इन्स्टाग्राम सस्पेंड, पुढच्या क्षणात रिकव्हर, नेमकं काय घडलं?

मोदींचा घातपात करण्याचा कट होता का? एकनाथ शिंदे यांचा राहुल गांधींना सवाल.

मोदींचा घातपात करण्याचा कट होता का? एकनाथ शिंदे यांचा राहुल गांधींना सवाल

ICC Ranking: वनडेत गिलचं अव्वल स्थान 1 गुणाने हुकलं, मालिका पराभव आणि इतक्या धावांमुळे नुकसान.

ICC Ranking: वनडेत गिलचं अव्वल स्थान 1 गुणाने हुकलं, मालिका पराभव आणि इतक्या धावांमुळे नुकसान