Tokyo Olympics 2020: टोकियोत महाकाय बाहुलीचा शो, 2011 च्या भुकंपाशी संबंध, फोटो पाहा…

टोकियोत निप्पॉन महोत्सवाचं आयोजन करण्यात येतंय. इथं शनिवारी एका महाकाय बाहुलीचा शो सादर केला जाईल.

| Updated on: Jul 23, 2021 | 1:36 PM
जपान 23 जुलपासून सुरू होणाऱ्या टोकियो ओलिंपिक 2020 साठी सज्ज आहे. या स्पर्धेच्या आयोजनात जपान आपल्या सांस्कृतिक ठेव्याचा आणि चढउतारांच्या आठवणींनाही उजाळा देत आहे. त्याचाच भाग म्हणून टोकियोत निप्पॉन महोत्सवाचं आयोजन करण्यात येतंय. इथं शनिवारी एका महाकाय बाहुलीचा शो सादर केला जाईल. (Photo: PTI/AFP)

1 / 5
टोकियोच्या एका पार्कमधील सांस्कृतिक महोत्सवात 10 मीटर उंचीची बाहुली सादर केली जाईल. 'मोक्को' नावाची ही रंगीबेरंगी बाहुली मोठ्या क्रेनच्या मदतीने पार्कमध्ये आणण्यात आलीय.

टोकियोच्या एका पार्कमधील सांस्कृतिक महोत्सवात 10 मीटर उंचीची बाहुली सादर केली जाईल. 'मोक्को' नावाची ही रंगीबेरंगी बाहुली मोठ्या क्रेनच्या मदतीने पार्कमध्ये आणण्यात आलीय.

2 / 5
ही बाहुली जपानच्या तोहोकु प्रांतातून आलीय. या भागात 2011 मध्ये भूकंप आणि त्सुनामी आल्यानं मोठं नुकसान झालं होतं. त्यानंतर तेथील मुलांनी ही बाहुली बनवलीय. ही बाहुली ‘रिडिस्कवर तोहोकु - मोक्कोज जर्नी फ्रोम तोहोकु टू टोकियो’ या कार्यक्रमात सादर केली जाईल. (Photo: PTI/AFP)

3 / 5
मोक्कोचं पहिलं सादरीकरण 15 मे रोजी इवाटे प्रांतात झालं. त्यानंतर तोहोकू क्षेत्रात 3 प्रांतांमध्ये या बाहुलीचा दौरा झाला. या दौऱ्याच्या अखेरच्या टप्प्यात ही बाहुली टोकियोत पोहचलीय. (Photo: PTI/AFP)

मोक्कोचं पहिलं सादरीकरण 15 मे रोजी इवाटे प्रांतात झालं. त्यानंतर तोहोकू क्षेत्रात 3 प्रांतांमध्ये या बाहुलीचा दौरा झाला. या दौऱ्याच्या अखेरच्या टप्प्यात ही बाहुली टोकियोत पोहचलीय. (Photo: PTI/AFP)

4 / 5
या बाहुलीला ‘मोक्को’ नाव पटकथा लेखक कानकुरो कुडो यांनी दिलंय. ते जपानचे हास्य कलाकार आणि लेखक नाओकी मातायोशी यांनी लिहिलेल्या ‘मोक्को की कहानी’पासून प्रभावित आहे. (Photo: PTI/AFP)

या बाहुलीला ‘मोक्को’ नाव पटकथा लेखक कानकुरो कुडो यांनी दिलंय. ते जपानचे हास्य कलाकार आणि लेखक नाओकी मातायोशी यांनी लिहिलेल्या ‘मोक्को की कहानी’पासून प्रभावित आहे. (Photo: PTI/AFP)

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.