United Nations Security Council: बलात्कार पीडीतेवर भयानक अत्याचार! माणसाचे आतडे काढले आणि ते शिजवून जबरदस्ती खायला सांगीतले

अतिरेक्यांनी पिडीत महिलेचे अपहरण करुन तिला बंधक बनवून ठेवले होते. या दरम्यान अतिरेक्यांनी महिलेवर अनेकदा बलात्कार केला. या महिलेसमोरच अतिरेक्यांनी एका पुरुषाचा गळाही कापला. यानंतर अतिरेक्यांनी क्रूरतेचा कळस गाठला. मृतदेहाचे आतडे बाहेर काढून अतिरेक्यांनी महिलेला ते आतडे शिवजवायला लावले आणि जबरदस्तीने ते खायला भाग पाडले. यानंतर अतिरेख्यांनी महिलेची सुटका केली. मात्र, घरी आल्यावर अतिरेक्यांच्या दुसऱ्या एका गटाने पुन्हा एकदा या महिलेचे अपहरण केले आणि तिच्यावर बलात्कार करुन तिला सोडून दिले. या घटनेनंतर पिडीत महिला गायब झाली असल्याचे लुसेंग यांनी सांगीतले.

United Nations Security Council: बलात्कार पीडीतेवर भयानक अत्याचार! माणसाचे आतडे काढले आणि ते शिजवून जबरदस्ती खायला सांगीतले
Follow us
| Updated on: Jun 30, 2022 | 7:22 PM

दिल्ली : आफ्रिकन देश असलेल्या काँगोतील एका क्रूर घटनेची तक्रार थेट संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत (UNSC)करण्यात आली आहे. अतिरेक्यांनी या महिलेसह केलेले कृत्य अंगावर काटा आणणारे आहे. या अत्याचाराला बळी पडलेली महिला बलात्कार पिडीत आहे. UNSC च्या विशेष बैठकीत हे धक्कादायक वास्तव मांडण्यात आले. काँगो देशात अतिरेक्यांनी धुमाकूळ घातला आहे. विशेषत: अतिरेक्यांकडून महिलांवर भयानक अत्याचार केले जात आहेत. महिला हक्क गट आणि फीमेल सॉलिडॅरिटी फॉर इंटिग्रेटेड पीस अँड डेव्हलपमेंट (SOFEPADI) च्या अध्यक्ष ज्युलियन लुसेंग यांनी या अत्याचाराला UNSC च्या विशेष बैठकीत(United Nations Security Council) वाचा फोडली.

क्रूरतेचा कळस

अतिरेक्यांनी पिडीत महिलेचे अपहरण करुन तिला बंधक बनवून ठेवले होते. या दरम्यान अतिरेक्यांनी महिलेवर अनेकदा बलात्कार केला. या महिलेसमोरच अतिरेक्यांनी एका पुरुषाचा गळाही कापला. यानंतर अतिरेक्यांनी क्रूरतेचा कळस गाठला. मृतदेहाचे आतडे बाहेर काढून अतिरेक्यांनी महिलेला ते आतडे शिवजवायला लावले आणि जबरदस्तीने ते खायला भाग पाडले. यानंतर अतिरेख्यांनी महिलेची सुटका केली. मात्र, घरी आल्यावर अतिरेक्यांच्या दुसऱ्या एका गटाने पुन्हा एकदा या महिलेचे अपहरण केले आणि तिच्यावर बलात्कार करुन तिला सोडून दिले. या घटनेनंतर पिडीत महिला गायब झाली असल्याचे लुसेंग यांनी सांगीतले.

काँगो देशातील भयानक वास्तव

काँगोची लोकसंख्या ७ कोटीच्या आसपास आहे. डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगोमध्ये, सरकारी सैन्य आणि दहशतवादी यांच्यात जवळपास 20 वर्षांपासून संघर्ष सुरु आहे. काँगो हा महिलांसाठी जगातील सर्वात असुरक्षित किंवा धोकादायक देश समजला जातो. काँगो देशा दिवसाला 1,152 महिलांवर बलात्कार होतात. 2011 च्या अहवाला ही धक्कादायक माहिती उघड झाली होती.

2006-07 मध्ये येथील सत्ता संघर्ष शिगेला पोहोचला होता. तेव्हा काँगोच्या उत्तर किवू प्रांतातील गोमा या मोठ्या शहराला जगाची बलात्काराची राजधानी म्हटले गेले. येथे दर तासाला 48 महिलांवर बलात्कार झाल्याची माहिती समोर येत आहे. 2006 ते 2007 दरम्यान 4 लाख महिलांवर बलात्कार झाल्याचे वृत्त एका अमेरिकन जर्नलने दिले होते.

Non Stop LIVE Update
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?.