जमिनीवर नव्हे तर झाडांवर असलेलं हॉटेल, चर्चेत असलेले फोटो पाहिलेत का?

Cuba Hotel On Tree: क्यूबाच्या जंगलात बांधलेले हे खास हॉटेल चर्चेत आहे, जे झाडावर लटकलेले आहे. तसेच, झाडांवर बांधलेल्या या केबिन खूप लक्झरी आहेत. बिझनेसमन हर्ष गोएंका यांनीही या खास केबिनचे फोटो शेअर केले आहेत.

| Updated on: Oct 11, 2021 | 2:06 PM
Cuba Hotel On Tree: क्यूबाच्या जंगलात बांधलेले हे खास हॉटेल चर्चेत आहे, जे झाडावर लटकलेले आहे. तसेच, झाडांवर बांधलेल्या या केबिन खूप लक्झरी आहेत.

Cuba Hotel On Tree: क्यूबाच्या जंगलात बांधलेले हे खास हॉटेल चर्चेत आहे, जे झाडावर लटकलेले आहे. तसेच, झाडांवर बांधलेल्या या केबिन खूप लक्झरी आहेत.

1 / 4
बिझनेसमन हर्ष गोएंका यांनीही या खास केबिनचे फोटो शेअर केले आहेत, ते अनेकदा ट्विटरवर अनोख्या कल्पना, फोटो शेअर करतात. त्यांनी या विशेष प्रकारच्या केबिनचे कौतुकही केले आहे.

बिझनेसमन हर्ष गोएंका यांनीही या खास केबिनचे फोटो शेअर केले आहेत, ते अनेकदा ट्विटरवर अनोख्या कल्पना, फोटो शेअर करतात. त्यांनी या विशेष प्रकारच्या केबिनचे कौतुकही केले आहे.

2 / 4
या केबिनमध्ये जाण्यासाठी जिने आहेत. जेवणाची सोय आणि विश्रामगृहही या हॉटेलमध्ये आहे. ते लाकडापासून बनविलेले आहेत.

या केबिनमध्ये जाण्यासाठी जिने आहेत. जेवणाची सोय आणि विश्रामगृहही या हॉटेलमध्ये आहे. ते लाकडापासून बनविलेले आहेत.

3 / 4
या खास केबिनची रचना प्रसिद्ध आर्किटेक्ट वेलिझ आर्किटेक्टो यांनी केली आहे, जे त्यांच्या अद्वितीय आर्किटेक्ट कल्पनांसाठी ओळखले जातात. त्यांनी याआधीही निसर्गाशी संबंधित अशी अनेक घरे किंवा हॉटेल्सची रचना केली आहे.

4 / 4
Non Stop LIVE Update
Follow us
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.
तिढा सुटला,रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या उमेदवारीवर सामंतांकडून मोठा निर्णय
तिढा सुटला,रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या उमेदवारीवर सामंतांकडून मोठा निर्णय.
राणा दाम्पत्य अडसूळ कुटुंबीयांच्या घरी, नवनीत राणांना पाठिंबा मिळणार?
राणा दाम्पत्य अडसूळ कुटुंबीयांच्या घरी, नवनीत राणांना पाठिंबा मिळणार?.
महायुतीत जागांचा तिढा सुटला, कुणाला कुठं मिळणार लोकसभेचं तिकीट?
महायुतीत जागांचा तिढा सुटला, कुणाला कुठं मिळणार लोकसभेचं तिकीट?.
मतांसाठी कचाकचा बटण, घटनेसाठी किरकोळ बदल ते दौपदी...दादा सापडले वादात
मतांसाठी कचाकचा बटण, घटनेसाठी किरकोळ बदल ते दौपदी...दादा सापडले वादात.
दादांना पक्षचिन्ह मिळाल, पण जागांच काय? प, महाराष्ट्रातून घड्याळ गायब?
दादांना पक्षचिन्ह मिळाल, पण जागांच काय? प, महाराष्ट्रातून घड्याळ गायब?.
तर तुतारी वाजवून टाका, राणांच्या विधानानंतर सुजय विखेंच वक्तव्य चर्चेत
तर तुतारी वाजवून टाका, राणांच्या विधानानंतर सुजय विखेंच वक्तव्य चर्चेत.
हा आचारसंहितेचा भंग नाही?दादांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या नेत्याचा सवाल
हा आचारसंहितेचा भंग नाही?दादांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या नेत्याचा सवाल.
राणा दाम्पत्याची अडसूळांनी काढली अक्कल; म्हणाले, राजकारण सोडेल पण...
राणा दाम्पत्याची अडसूळांनी काढली अक्कल; म्हणाले, राजकारण सोडेल पण....