Twitter वर फॉलोअर्समध्ये पंतप्रधान मोदी ‘नंबर वन’, मग दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर कोण?

पंतप्रधान नरेंद्र मोदी जगातील सर्वाधिक फॉलोवर्स असणारे सक्रीय राजकारणी आहे. त्यांच्यानंतर 4 ट्विटर अकाऊंट देखील फॉलोवर्सच्या बाबतीत पहिल्या 5 मध्ये आहेत.

1/6
पंतप्रधान नरेंद्र मोदी जगातील सर्वाधिक फॉलोवर्स असणारे सक्रीय राजकारणी आहे. म्हणजेच सध्या जगात सक्रीय असणाऱ्या सक्रीय राजकारण्यांपैकी मोदींचे फॉलोवर्स सर्वाधिक आहेत. याआधी हा विक्रम अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नावावर होता. मात्र, अमेरिकेत सत्तापालट झाल्यानंतर हा विक्रम मोदींच्या नावे झालाय.

2/6
मोदींचे ट्विटरवर 70 मिलियन म्हणजेच 7 कोटी फॉलोवर्स आहेत. भारतात सर्वाधिक फॉलोवर्स असण्याचा मान मोदींनाच आहे. त्यांच्यानंतर क्रमांक लागतो बॉलिवूड स्टार्स आणि क्रिकेटर्स यांचा.

3/6
अमिताभ बच्चन - मोदींनंतर बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांचा क्रमांक लागतो. त्यांचे ट्विटरवर 45.8 मिलियन म्हणजेच जवळपास साडे चार कोटी फॉलोवर्स आहेत.

4/6
विराट कोहली - पंतप्रधान मोदी आणि अमिताभ बच्चन यांच्यानंतर क्रिकेटर विराट कोहलीचा क्रमांक येतो. विराटला ट्विटरवर 43 मिलियन लोक म्हणजेच 4 कोटी 30 लाख जण फॉलो करतात.

5/6
पीएमओ इंडिया - पीएमओ इंडियाचाही यात समावेश आहे. पीएमओ इंडियाला 43.2 मिलियन म्हणजेच 4 कोटी 32 लाख लोक फॉलोव करतात.

6/6
सलमान खान - पाचव्या क्रमांकावर बॉलिवूड अभिनेता सलमान खान आहे. सलमान खानचे ट्विटरवर 42.6 मिलियन म्हणजेच 4 कोटी 26 लाख फॉलोवर्स आहेत.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI