असे कोणते रोग आहेत ज्यांच्यासाठी अद्याप लस तयार झालीच नाही, अनेक लोकांचाही झालाय मृत्यू!
कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या प्रसारासह त्याच्या लसीची चर्चा सुरू झाली. जवळपास दोन वर्षांपूर्वी कोरोनाची लस तयार झाली आणि आता जगातील अनेक देशांमध्ये करोडो लोकांना लस देण्यात देखील आली. कोरोना विषाणूशी लढा देण्यासाठी लस इतक्या लवकर तयार केली गेली, परंतु यापूर्वीचे असे अनेक रोग आहेत. जे संसर्ग होतात. परंतु त्यांची लस आजपर्यंत बनलेली नाही.
Non Stop LIVE Update
Most Read Stories