मुंबई: प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानीच्या अँटेलिया बंगल्याजवळ संशयित स्कॉर्पिओ गाडीमध्ये जिलेटीनच्या कांड्या आढळल्यानं एकच खळबळ उडाली होती. मुकेश अंबानींच्या बंगल्याजवळ जिलेटिनच्या स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ गाडी आढळून आल्याच्या गुन्ह्याचा तपास अधिकारी बदलण्यात आला आहे. क्राईम ब्रँचच्या सीआययु युनिटचे एपीआय सचिन वाझे यांच्या ऐवजी तपास सहायक पोलीस आयुक्त नितीन अल्कनुरे यांच्याकडे सोपवण्यात
xआता पूजाचे वडील लहूदास चव्हाण (Lahu Chavan) यांनी पूजाची चुलत आजी शांताबाई राठोड (Shantabai Rathod) यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे.