बुलडाण्यात ट्रक आणि टाटा मॅजिकच्या अपघातात 13 जण जागीच ठार 

बुलडाणा : जिल्ह्यातील मलकापूरमध्ये ट्रक आणि टाटा मॅजिकचा भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये 13 जण जागीच ठार झाले आहेत. दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास मलकापूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वरील कारखान्यासमोर हा अपघात झाला. अपघातामध्ये 4 चाकी वाहनातील 13 जण जागीच ठार झाले. गाडीमध्ये 12 प्रवासी प्रवास करत होते. 12 प्रवाशांना प्रवास करण्याएवढी जागा नव्हती, तरिही […]

बुलडाण्यात ट्रक आणि टाटा मॅजिकच्या अपघातात 13 जण जागीच ठार 
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 3:48 PM

बुलडाणा : जिल्ह्यातील मलकापूरमध्ये ट्रक आणि टाटा मॅजिकचा भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये 13 जण जागीच ठार झाले आहेत. दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास मलकापूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वरील कारखान्यासमोर हा अपघात झाला.

अपघातामध्ये 4 चाकी वाहनातील 13 जण जागीच ठार झाले. गाडीमध्ये 12 प्रवासी प्रवास करत होते. 12 प्रवाशांना प्रवास करण्याएवढी जागा नव्हती, तरिही जबरदस्तीने प्रवासी गाडीत बसवण्यात आले होते, अशी माहिती स्थानिकांकडून देण्यात आली. अपघातात 12 प्रवाशांसह चालकाचाही मृत्यू झाला. सर्व मृत अनुराबादला जात होते. अपघात झाल्याने महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली. स्थानिकांनी अपघाताची माहिती पोलिसांना दिली असून पोलीस घटनास्थळी धाव घेतली.

काही काळ ट्रॅफिकही जाम झाली होती. मात्र पोलिसांनी रस्त्यावरील अपघातग्रस्त वाहने बाजूला करत वाहतूक पूर्ववत केली.

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.