या 10 बँकांमध्ये मिळतोय सगळ्यात स्वस्त Home Loan, वाचा किती द्यावा लागेल EMI?

तुम्हीही जर घर खरेदी करण्याच्या प्रयत्नात असाल तर अशा परिस्थितीत गृह कर्ज घेऊन विविध बँकांच्या (Home Loan) आणि एनबीएफसीच्या गृह कर्जाच्या व्याजदराची (Home Loan Interest Rates) तुलना केली पाहिजे.

या 10 बँकांमध्ये मिळतोय सगळ्यात स्वस्त Home Loan, वाचा किती द्यावा लागेल EMI?
Follow us
| Updated on: Apr 06, 2021 | 3:09 PM

नवी दिल्ली : प्रत्येकाला स्वतःचे घर हवे आहे. घर खरेदी करणे ही सर्वसामान्यांसाठी सर्वात मोठी भांडवल आहे. बरेच लोक घर खरेदीसाठी गृह कर्ज घेतात. अशात तुम्हीही जर घर खरेदी करण्याच्या प्रयत्नात असाल तर अशा परिस्थितीत गृह कर्ज घेऊन विविध बँकांच्या (Home Loan) आणि एनबीएफसीच्या गृह कर्जाच्या व्याजदराची (Home Loan Interest Rates) तुलना केली पाहिजे. जर आपण घर विकत घेण्याचा विचार करत असाल तर कोणत्या बँकेकडून गृह कर्ज घेण्यास स्वस्त वाटेल याचा अभ्यास आपण केला पाहिजे. 30 लाखांच्या कर्जाच्या रकमेसाठी आणि 20 वर्षांच्या कालावधीसाठी किती ईएमआय येईल जाणून घेऊयात… (bank offering lowest interest rate on home loan here is all details)

SBI चे गृह कर्ज महाग

एसबीआयकडून गृह कर्ज घेतल्यास आपल्याला अधिक व्याज द्यावे लागेल. गृहकर्जाचा व्याज दर बँकेने पुन्हा 6.70 वरून 6.95% पर्यंत वाढवला आहे. तसेच, आता गृह कर्जावर प्रक्रिया शुल्क भरावे लागेल. यापूर्वी 31 मार्चपर्यंत माफ करण्यात आले होते. परंतु आम्ही तुम्हाला इतर बँकांचे व्याज दर सांगत आहोत जिथे तुम्हाला गृहकर्ज स्वस्त वाटू शकतात.

जाणून घ्या, इतर बँकांचे व्याज दर आणि ईएमआय…

1. कोटक महिंद्रा बँक : व्याज दर- 6.65 ते 7.30% , EMI- 22,633 ते 23,802 रुपयांपर्यंत, प्रोसेसिंग फी – कर्जाच्या रक्कमेच्या 2% +जीएसटी+इतर वैधानिक फी

2. ICICI बँक: : व्याज दर – 6.70 ते 8.05% , EMI- 22,722 ते 25,187 रुपये, प्रोसेसिंग फी – कर्जाच्या रक्कमेच्या 0.5 ते 2% किंवा 2,000 रुपये +जीएसटी

3. HDFC बँक: व्याज दर- 6.70 ते 7.20%, EMI- 22,722 ते 23,620 रुपये, प्रोसेसिंग फी – कर्जाच्या रक्कमेच्या 1.50% किंवा 4,500 रुपये +टॅक्स

4. पंजाब नेशनल बँक (PNB) : व्याज दर – 6.80 ते 8.90%, EMI – 22,900 ते 26,799 रुपये, प्रोसेसिंग फी- बँकेशी संपर्क साधावा.

5. बँक ऑफ बडोदा : व्याज दर – 6.85 ते 8.70% , EMI – 22,990 ते 26,416 रुपये, प्रोसेसिंग फी – कर्जाच्या रक्कमेच्या 0.50 टक्के

6. सेंट्रल बँक ऑफ इंडिया : व्याज दर – 6.85 ते 9.05%, EMI – 22,990 ते 27,088 रुपये, प्रोसेसिंग फी – कर्जाच्या रक्कमेच्या 0.50 टक्के

7. बँक ऑफ इंडिया : व्याज दर – 6.95 ते 8.85%, EMI – 23,169 ते 26,703 रुपये

8. IDBI बँक : व्याज दर – 6.90 ते 9.90%, EMI – 23,079 ते 28,752 रुपये – प्रोसेसिंग फी – 5,000 रुपये ते 20,000 रुपये + जीएसटी

9. Axis बँक : व्याज दर – 6.90 ते 8.40%, EMI – 23,079 ते 25,845 रुपये, प्रोसेसिंग फी – कर्जाच्या रक्कमेच्या 1%

10. केनरा बँक : व्याज दर – 6.90 ते 8.90%, EMI- 23,079 ते 26,799 रुपये, प्रोसेसिंग फी – कर्जाच्या रक्कमेच्या 0.50 टक्के (bank offering lowest interest rate on home loan here is all details)

संबंधित बातम्या – 

‘या’ बँकेच्या ग्राहकांना RBI कडून मोठा दिलासा, आता अनेक सुविधांचा घेता येणार लाभ

Paytm कडून 2 मिनिटांत घ्या 2 लाख रुपये, धमाकेदार आहे सुविधा; जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस

पुन्हा कडकडीत लॉकडाऊन होणार? या 5 कारणांमुळे सर्वसामान्यांची चिंता वाढली

(bank offering lowest interest rate on home loan here is all details)
Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.