Live Update : बाळासाहेब ठाकरे हे राम मंदिर आंदोलनाचे शिल्पकार : संजय राऊत

दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी फक्त एका क्लिकवर, टीव्ही 9 मराठीवर | Live updates Breaking News Important News of the day

Live Update : बाळासाहेब ठाकरे हे राम मंदिर आंदोलनाचे शिल्पकार : संजय राऊत

[svt-event title=”जनतेचं दिल आम्ही जिंकलं आहे, दोन नवे दोस्त आम्हाला मिळाले, आधीच्या दोस्तांनी पाठीत खंजीर खुपसला : संजय राऊत” date=”21/07/2020,1:17PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”उद्धव ठाकरे फक्त मुख्यमंत्रीच नाही, तर देशाचे प्रमुख राजकीय नेते : संजय राऊत” date=”21/07/2020,1:16PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”शरद पवारांनी टीका केली नाही,सर्वांनी राम मंदिराच्या निकालाचं स्वागत केलं : संजय राऊत ” date=”21/07/2020,1:14PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”सोनिया गांधींपासून शरद पवार यांच्यापर्यंत सर्वांनीच राम मंदिराच्या निकालाचं स्वागत केलंय : संजय राऊत” date=”21/07/2020,1:13PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”उद्धव ठाकरे अयोध्येला जाणार : संजय राऊत” date=”21/07/2020,1:12PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”बाळासाहेब ठाकरे हे राम मंदिर आंदोलनाचे शिल्पकार : संजय राऊत” date=”21/07/2020,1:11PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”वर्धा जिल्ह्यात मुसळधार पावसाला सुरवात” date=”21/07/2020,10:59AM” class=”svt-cd-green” ] वर्धा जिल्ह्यात मुसळधार पावसाला सुरवात, विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस, पावसाच्या आगमनाने शेतकरी आनंदित, सकाळीपासून संपूर्ण जिल्ह्यत होते ढगाळ वातावरण, वर्धा, देवळी, आर्वी, आष्टी, हिंगणघाट, समुद्रपूर, कारंजा तालुक्यात पावसाच्या सरी [/svt-event]

[svt-event title=”जालन्यात डेअरीला जाणारे दूध स्वाभिमानी शेतकरी संघटनेने रोखले” date=”21/07/2020,10:54AM” class=”svt-cd-green” ] जालन्यात डेअरीला जाणारे दूध स्वाभिमानी शेतकरी संघटनेने रोखले, युवा जिल्हाध्यक्ष निवृत्ती शेवाळे यांच्यासह कार्यकर्त्यांनी मदर डेअरीला जाणारे दूध रोखले, राजूर-औरंगाबादरोडवर 250 लिटर दुधाचा छोटा हत्ती वाहन अडविला, दुधाला वाढीव दर मिळाला पाहिजे, कोण म्हणते देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही, कार्यकर्त्यांच्या जोरदार घोषणाबाजी [/svt-event]

[svt-event title=”हे सरकार शेतकऱ्यांचं सरकार आहे, शेतकऱ्यांच्या समस्यांचं निराकरण करु : कृषीमंत्री दादा भुसे” date=”21/07/2020,10:49AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”शंकर भगवानाला दुग्धाभिषेक करुन राज्य आणि केंद्र सरकारला सुबुद्धी देण्याचे साकडे : राजू शेट्टी” date=”21/07/2020,10:48AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”बाटलीबंद पाण्याला 20 रुपये आणि दुधाला 17 रुपये दर : राजू शेट्टी” date=”21/07/2020,10:47AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”पवित्र भावनेने आंदोलन हाती घेतोय, शेतकऱ्यांना न्याय मिळेल ही आशा आहे : राजू शेट्टी” date=”21/07/2020,10:47AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”टीव्ही 9 मराठी लाईव्ह ” date=”21/07/2020,10:43AM” class=”svt-cd-green” ]  [/svt-event]

Published On - 1:00 pm, Tue, 21 July 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI