LIVE: दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

दिवसभरातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी फक्त एका क्लिकवर ...

LIVE: दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

[svt-event title=”मुंबईतील वसंत स्मृती येथे भाजपची महत्त्वाची बैठक” date=”08/12/2019,12:10PM” class=”svt-cd-green” ] मुंबईतील वसंत स्मृती (दादर) येथे भाजपची महत्त्वाची बैठक, सकाळी 11: 30 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत चर्चा होणार, पक्षाची संघटनात्मक बैठक असल्याची माहिती, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, भाजप नेते विनोद तावडे, आमदार अॅड. आशिष शेलार राष्ट्रीय संघटन मंत्री व्ही. सतिश महाराष्ट्र संघटन मंत्री विजय पुराणिक आदी नेते उपस्थित राहणार, बंडखोरांवर कारवाई होणर की नाही याकडे लक्ष [/svt-event]

[svt-event title=”दिल्लीत फिल्मिस्थानमध्ये भीषण आग, 32 जणांचा मृत्यू झाल्याचा संशय” date=”08/12/2019,9:15AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”अंबरनाथमध्ये पिण्याची पाईपलाईन फुटल्याने हजारो लिटर पाणी वाया” date=”08/12/2019,8:22AM” class=”svt-cd-green” ] अंबरनाथमध्ये पिण्याची पाईपलाईन फुटल्याने हजारो लिटर पाणी वाया, अंबरनाथ पश्चिम येथील कल्याण बदलापूर महामार्गावर लादिनाका येथील घटना, पाण्याचा प्रेशर जास्त असल्याने 30 फूटपेक्षा अधिक उंचीचे पाण्याचे कारंजे, एकीकडे नागरिकांना पाणी मिळत नाही तर दुसरीकडे पाणी पुरवठा विभागाच्या हलगर्जीपणामुळे नागरिक संतप्त [/svt-event]

[svt-event title=”67 वर्षीय वृद्धाकडून 5 वर्षीय चिमुरडीवर लैंगिक अत्याचार” date=”08/12/2019,7:44AM” class=”svt-cd-green” ] 5 वर्षीय चिमुरडीवर लैंगिक अत्याचार, 67 वर्षीय वृद्धाचे घृणास्पद कृत्य, शनिवारी रात्री पिंपरी पोलिस स्थानकात गुन्हा दाखल, भाऊराव खरात असं आरोपीचं नाव, आरोपीला पिंपरी पोलिसांकडून अटक [/svt-event]

[svt-event title=”नालासोपाऱ्यात इमारतीचा स्लॅब कोसळून 6 लोक जखमी” date=”08/12/2019,7:32AM” class=”svt-cd-green” ] नालासोपाऱ्यात इमारतीचा स्लॅब कोसळून 6 लोक जखमी, पूर्व हनुमान नगर येथील ओम साई अपार्टमेंटमध्ये रात्री 8 च्या सुमाराची घटना, जखमींवर वसईच्या कार्डिनल ग्रेसीयस रुग्णालयात उपचार सुरु, 4 मजली इमारतीचा दुसऱ्या मजल्याचा स्लॅब कोसळला, वसई विरार महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांकडून तात्काळ बचाव कार्य सुरु, इमारतीतील 32 कुटुंबांना स्थलांतरित करण्यात यश [/svt-event]

[svt-event title=”दिल्ली पुन्हा हादरली, 9 वीच्या विद्यार्थीनीवर सामूहिक बलात्कार” date=”08/12/2019,7:29AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI