तोरंगणा घाटात बस दरीत कोसळली, 6 जणांचा मृत्यू, 45 जण जखमी

नाशिक : तोरंगणा घाटात खाजगी बस कोसळली. मोखाडा-त्र्यंबकेश्वर रोडवर तोरंगणा घाटात हा अपघात घडला. यामध्ये 6 जणांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे, तर 45 जण जखमी आहेत. जखमींवर सध्या त्र्यंबकेश्वरच्या सरकारी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. #Maharashtra: Death toll rises to 6 in bus accident that occurred near Trimbakeshwar road in Palghar district today. 45 people were […]

तोरंगणा घाटात बस दरीत कोसळली, 6 जणांचा मृत्यू, 45 जण जखमी
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:12 PM

नाशिक : तोरंगणा घाटात खाजगी बस कोसळली. मोखाडा-त्र्यंबकेश्वर रोडवर तोरंगणा घाटात हा अपघात घडला. यामध्ये 6 जणांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे, तर 45 जण जखमी आहेत. जखमींवर सध्या त्र्यंबकेश्वरच्या सरकारी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

मोखाडा-त्र्यंबकेश्वर रोडवर तोरंगणा घाटात नाशिककडून पालघरला येत असलेली ही बस तोरंगणा घाटात 25 फुट दरीत कोसळली. दुपारी 2 वाजून 45 मिनिटांच्या सुमारास हा अपघात झाला. या अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला, तर तब्बल 45 जण जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी अपघातस्थळी धाव घेतली. त्यानंतर अपघातात जखमी झालेल्यांना त्र्यंबकेश्वर येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तर 9 जणांना नाशिकच्या सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यापैकी 4 जणांची प्रकृती गंभीर आहे. तर अपघात झालेल्या बसला दरीतून काढण्याचं काम सुरु आहे.

बसचे ब्रेक निकामी झाल्याने हा अपघात झाला असावा अशी प्राथमिक माहिती आहे. अपघातानंतर त्वरीत मदतकार्याला सुरुवात झाली, तर अपघात झालेल्या बसला दरीतून काढण्याचं काम सध्या सुरु आहे. या अपघातातील मृत व्यक्ती हे पालघर जिल्ह्यातील असल्याची माहिती आहे.

Non Stop LIVE Update
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.