किडनी विकून iPhone खरेदी, आता जगण्यासाठी तरुणाचा संघर्ष

Apple कंपनीने ऑक्टोबर महिन्यात नव्या iPhone सिरीजची घोषणा केली होती. या आयफोनची किंमत ऐकून अनेकांनी किडनी (Kidney) विकून आयफोन खरेदी करण्यावरुन मिम्स आणि जोक्स व्हायरल केले होते.

| Updated on: Nov 17, 2020 | 4:25 PM
Apple कंपनीने ऑक्टोबर महिन्यात नव्या iPhone सीरिजची घोषणा केली होती. या आयफोनची किंमत ऐकून अनेकांनी किडनी (Kidney) विकून आयफोन खरेदी करण्यावरुन मिम्स आणि जोक्स व्हायरल केले होते. iPhone खरेदी करण्याासठी किडनी (मूत्रपिंड) विकावी लागेल अशा आशयाच्या पोस्ट्स आणि जोक्स सोशल मीडियावर शेअर केले जात होते, या जोक्सबद्दल सर्वांनाच माहिती आहे, परंतु खूप कमी लोकांना माहिती असेल की, अशी एक घटना यापूर्वी घडली आहे.

1 / 6
एका व्यक्तीने 9 वर्षांपूर्वी किडनी विकून आयफोन खरेदी केला होता आणि आता त्याचे गंभीर परिणाम त्याला भोगावे लागत आहेत. त्यामुळे तुम्ही कधीही असं पाऊल उचलू नका. तसे केल्यास तुम्हाला केवळ पश्चाताप करावा लागेल.

2 / 6
चीनमधील वांग शांगकून नावाच्या 25 वर्षीय युवकाने किडनी विकून आयफोन खरेदी केला होता. 2011 मध्ये 17 वर्षीय शांगून याने किडनी विकून आयपॅड 2 आणि आयफोन खरेदी केला होता. त्याने 3 हजार 273 डॉलर्समध्ये त्याची किडनी विकली होती.

3 / 6
किडनी विकताना शांगून म्हणाला होता की, मला जगण्यासाठी केवळ एक किडनी पुरेशी आहे, दोन किडन्यांची आवश्यकता नाही. परंतु आता शांगकून याची परिस्थिती गंभीर आहे.

4 / 6
आयफोन खरेदी करण्यासाठी त्याने अवयव तस्करी करणाऱ्या एका पेडलरशी संपर्क साधला होता. पेडलरने त्याला सांगितले की, तुझ्या किडनीच्या बदल्यात तुला 3000 डॉलर्स मिळतील. त्यानंतर शांगकून याने चीनमधील हुनान प्रांतात जाऊन सर्जरी करुन त्याची उजवी किडनी विकून टाकली.

5 / 6
अस्वच्छ ठिकाणी झालेली शस्त्रक्रिया आणि शस्त्रक्रियेनंतर काळजी न घेतल्यामुळे दुसऱ्या किडनीत त्याला संसर्ग झाला. त्याची परिस्थिती आणखी गंभीर होत गेली. तसेच एक किडनी नसल्यामुळे तो बेशुद्ध झाला आहे. त्याला आता जगण्यासाठी नियमित डायलिसिसची आवश्यकता आहे.

6 / 6
Non Stop LIVE Update
Follow us
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती.
तटकरे पडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ, शेकापचे जयंत पाटीलांचा दावा
तटकरे पडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ, शेकापचे जयंत पाटीलांचा दावा.
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?.
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन.
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?.
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले.
प्रकाश आंबेडकर यांची 'मविआ'शी फारकत... जरांगे पाटील यांच्यासोबत आघाडी?
प्रकाश आंबेडकर यांची 'मविआ'शी फारकत... जरांगे पाटील यांच्यासोबत आघाडी?.
साताऱ्यात उदयनराजेंचं पुन्हा कमळ, नाशकात छगन भुजबळ? लोकसभा कोण लढणार?
साताऱ्यात उदयनराजेंचं पुन्हा कमळ, नाशकात छगन भुजबळ? लोकसभा कोण लढणार?.
उद्धव ठाकरेंची यादी जाहीर अन काँग्रेससोबत खटके, या दोन जागेवरून हंगामा
उद्धव ठाकरेंची यादी जाहीर अन काँग्रेससोबत खटके, या दोन जागेवरून हंगामा.
माळशिरसच्या मोहिते पाटलांचं ठरलंय, हाती तुतारी घेणार? पवारांसोबत जमलंय
माळशिरसच्या मोहिते पाटलांचं ठरलंय, हाती तुतारी घेणार? पवारांसोबत जमलंय.