PHOTO : शपथविधीदरम्यान उद्धव ठाकरे ‘या’ पाच जणांसमोर नतमस्तक!

| Updated on: Nov 28, 2019 | 9:51 PM
गेल्या महिन्याभराच्या राजकीय घडामोडीनंतर आज (28 नोव्हेंबर) शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. हा शपथविधी सोहळा शिवाजी पार्क येथे पार पडला. उद्धव ठाकरे हे ठाकरे कुटुंबातील पहिले मुख्यमंत्री आहेत. राज्यपालांनी मुख्यमंत्री उद्धव यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पाच लोकांसमोर नतमस्तक झाले.

1 / 6
शपथ घेण्यापूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीसमोर नतमस्तक झाले.

शपथ घेण्यापूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीसमोर नतमस्तक झाले.

2 / 6
शपथ घेतल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेसमोर हात जोडून त्यांचे आभार मानले.

शपथ घेतल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेसमोर हात जोडून त्यांचे आभार मानले.

3 / 6
शपथ घेतल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मंचावरही नतमस्तक झाले.

शपथ घेतल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मंचावरही नतमस्तक झाले.

4 / 6
शपथविधी सोहळ्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मातोश्रींचे दर्शन घेतले.

शपथविधी सोहळ्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मातोश्रींचे दर्शन घेतले.

5 / 6
शपथविधी सोहळ्यानंतर उद्धव यांनी कुटुंबीयांसोबत सिद्धिविनायक मंदिरात जाऊन दर्शन घेतले.

शपथविधी सोहळ्यानंतर उद्धव यांनी कुटुंबीयांसोबत सिद्धिविनायक मंदिरात जाऊन दर्शन घेतले.

6 / 6
Non Stop LIVE Update
Follow us
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?.
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच.
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?.
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती.
तटकरे पडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ, शेकापचे जयंत पाटीलांचा दावा
तटकरे पडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ, शेकापचे जयंत पाटीलांचा दावा.
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?.