चाहत्यांनी 'वहिनी' म्हणून हाक मारली, दीपिका भडकली

मुंबई : बॉलिवूडचं फेमस कपल दीपिका आणि रणवीरने मुंबईत सेलिब्रिटींसाठी स्पेशल रिसेप्शनचं आयोजन केलं होतं. या कार्यक्रमात दोघेही खुश दिसत होते. दीपिकाने स्माईल देत पती रणवीरच्या हातात हात घालून रिसेप्शनमध्ये एंट्री केली. यावेळी दोघांनीही मीडियासमोर फोटोसाठी वेगवेगळ्या पोज दिल्या. मीडियासमोर पोज देत असतानाच दीपिका जरा नाराजही झाली. त्याला कारणही तसंच होतं. दीपिका आणि रणवीर मीडियासमोर […]

चाहत्यांनी 'वहिनी' म्हणून हाक मारली, दीपिका भडकली
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:55 PM

मुंबई : बॉलिवूडचं फेमस कपल दीपिका आणि रणवीरने मुंबईत सेलिब्रिटींसाठी स्पेशल रिसेप्शनचं आयोजन केलं होतं. या कार्यक्रमात दोघेही खुश दिसत होते. दीपिकाने स्माईल देत पती रणवीरच्या हातात हात घालून रिसेप्शनमध्ये एंट्री केली. यावेळी दोघांनीही मीडियासमोर फोटोसाठी वेगवेगळ्या पोज दिल्या. मीडियासमोर पोज देत असतानाच दीपिका जरा नाराजही झाली. त्याला कारणही तसंच होतं. दीपिका आणि रणवीर मीडियासमोर फोटोसाठी पोज देत होते. दीपिका मीडियाजवळ पोहोचताच तिला ‘वहिनी, वहिनी’ म्हणून हाक मारण्यास सुरुवात करण्यात आली. लोक ‘वहिनी, वहिनी’ म्हणून हाक मारत असल्याचं दीपिकाला पटलं नाही आणि ती नाराज झाली.  

 
View this post on Instagram

Bhabi mat bulao na ???, at their wedding party ??? • • @deepikapadukone @ranveersingh @georgiougabriel @shaleenanathani #deepikapadukone #ranveersingh #reception #gown #redgown #reddress #fashion #goddess #party #lakecomo #deepveer #deepveerkishaadi #bangalore #gorgeous #flawlessbeauty #beyondbeauty #beautyqueen #queenofhearts #queenofbollywood #beautiful #bollywood #hollywood #actress #bollywoodactress #hollywoodactress #bollywoodnews #gainlikes #gainfollowers

A post shared by Deepika Padukone The Princess (@deepika.padukone.the.princess) on

दीपिका आणि रणवीरचं इटलीत लग्न झाल्यानंतर भारतातलं हे दुसरं रिसेप्शन होतं. एक रिसेप्शन 21 नोव्हेंबरला बंगळुरुत झालं, तर 28 नोव्हेंबरला मुंबईत रिसेप्शन झालं. या रिसेप्शननंतर मुंबईतल्या पार्टीची चाहत्यांना मोठी प्रतिक्षा होती. दीपिका आणि रणवीरने 14 आणि 15 नोव्हेंबरला इटलीतील प्रसिद्ध लेक कोमो इथे लग्न केलं. दीपिका दक्षिण भारतीय असल्यामुळे 14 तारखेला कोंकणी पद्धतीने, तर 15 तारखेला सिंधी पद्धतीने शाही विवाह सोहळा झाला. बॉलिवूडमध्ये सध्या लग्नाची धामधूम सुरु आहे. दीपिका आणि रणवीरच्या लग्नाचं वारं वाहत असतानाच देसी गर्ल प्रियांचा चोप्राही नीक जॉनससोबत विवाहबंधनात अडकली आहे.

Non Stop LIVE Update
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.
बच्चू कडूंनी मैदानाची मागणी केली असती तर.... नवनीत राणा काय म्हणाल्या?
बच्चू कडूंनी मैदानाची मागणी केली असती तर.... नवनीत राणा काय म्हणाल्या?.
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध.