पाच वर्ष झुंज, इमरान हाश्मीच्या मुलाने कॅन्सरशी लढाई जिंकली

मुंबई : नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘चिट इंडिया’ या सिनेमातून भारतातील शिक्षणपद्धतीतील फोलपणा दाखवणारा बॉलीवुडचा अभिनेता इमरान हाश्मीने त्याचा मुलगा कॅन्सरमधून बचावला असल्याचं जाहीर केलं. सोमवारी त्याने ट्विटरवर याबाबतचे ट्वीट करत याची माहिती दिली. इमरान हाश्मीचा मुलगा अयान हा मागील पाच वर्षांपासून कॅन्सर या आजाराने ग्रस्त होता. त्याला 2014 साली तीन वर्षांच्या वयात कीडनीचा दुर्मिळ कॅन्सर […]

पाच वर्ष झुंज, इमरान हाश्मीच्या मुलाने कॅन्सरशी लढाई जिंकली
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:41 PM

मुंबई : नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘चिट इंडिया’ या सिनेमातून भारतातील शिक्षणपद्धतीतील फोलपणा दाखवणारा बॉलीवुडचा अभिनेता इमरान हाश्मीने त्याचा मुलगा कॅन्सरमधून बचावला असल्याचं जाहीर केलं. सोमवारी त्याने ट्विटरवर याबाबतचे ट्वीट करत याची माहिती दिली. इमरान हाश्मीचा मुलगा अयान हा मागील पाच वर्षांपासून कॅन्सर या आजाराने ग्रस्त होता. त्याला 2014 साली तीन वर्षांच्या वयात कीडनीचा दुर्मिळ कॅन्सर झाला होता.

इमरानने अयानसोबतचे काही फोटो शेअर करत ट्वीट केले. “पाच वर्षांनंतर अयानला कॅन्सरमुक्त घोषित करण्यात आले आहे. हा एक लांब प्रवास होता. प्रार्थना आणि शुभेच्छांसाठी तुम्हा सर्वांचे आभार”, असे इमरानने आपल्या ट्विटमध्ये लिहिले.

“कॅन्सर रोगाने ग्रस्त असलेल्या सर्व लोकांना माझं प्रेम आणि मी तुमच्यासाठी प्रार्थना करील. आशा आणि विश्वास असू द्या, तुम्ही ही लढाई नक्की जिंकाल!”, असेही इमरानने आपल्या ट्विटमध्ये लिहिले.

इमरान हाश्मीने बिलाल सिद्दीकीसोबत ‘द किस ऑफ लाईफ, हाऊ अ सुपरहिरो अँड माय सन डिफीटेड कॅन्सर’ नावाच पुस्तकही लिहिलं. या पुस्तकात त्याने आपल्या मुलाच्या कॅन्सर संघर्षाबाबत सांगितले आहे. पाच वर्ष अयान कशाप्रकारे कॅन्सरशी लढला आणि जिंकला हे या पुस्तकातून सांगण्यात आले आहे.

Non Stop LIVE Update
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?.
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच.
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?.