Photo : पाकिस्तानी मॉडेल आहे इमरान हाश्मीसारखा दिसणारा ‘हा’ व्यक्ती, तुम्हीही फोटो पाहाच

मजदाक एक पाकिस्तानी मॉडेल आहे. मजदाक इमरान हाश्मी सारखा दिसतो. अगदी त्याची स्टाईल देखील बॉलिवूड अभिनेत्यासारखीच आहे. (Emran Hashmi's lookalike, See the Pictures)

1/5
बॉलिवूड अभिनेता इमरान हाश्मी आपल्या बिनधास्त अभिनयासाठी ओळखला जातो. इमरानच्या लूकचे चाहते वेडे आहेत. मात्र इमरान हाश्मीसारखा दिसणारा अजून एक व्यक्ती आहे. आम्ही बोलत आहे इमरान हाश्मी सारखा दिसणारा मजदाक जानबद्दल.

2/5
मजदाक एक पाकिस्तानी मॉडेल आहे. मजदाक इमरान हाश्मी सारखा दिसतो. अगदी त्याची स्टाईल देखील बॉलिवूड अभिनेत्यासारखीच आहे.

3/5
पाकिस्तानी मजदाक सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव आहे. सोशल मीडियावर त्याचे फोटो पाहून चाहते बर्‍याचदा संभ्रमात पडतात. त्याचबरोबर, आता मॉडेलिंगमध्ये काम करण्यास सुरुवात केली असली तरी मजदाकला आता अभिनयात नाव कमवायचे आहे.

4/5
एका मुलाखतीदरम्यान मजदकने सांगितले की फक्त त्याच्या चेहऱ्यामुळेच तो रात्रभरात स्टार झाला आहे. तो म्हणतो की मी इमरानचा चाहता आहे आणि आशा आहे की जेव्हा इमरान हाश्मीला या चाहत्याबद्दल कळेल तेव्हा तोसुद्धा खूप आनंदीत होईल.

5/5
अचानक मजदाकचा फोटो पाहिला तर तो मजदाक आहे की इमरान हाश्मी हे ओळखणे कठीण जाईल.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI