मुंबईतील गोवंडी गोळीबाराने हादरली!

गोवंडी : मुंबईतील गोवंडी भागात आज सकाळी सहा वाजण्याच्या दरम्यान गोळीबार झाला. संपत्तीच्या वादातून हा हल्ला करण्यात आला. या यात अब्बास शेख आणि तौकिर गोरी हे दोन तरुण जखमी झाले आहेत. गोवंडी बैगणवाडी सिग्नलजवळ असलेल्या आशा हॉलसमोर हा हल्ला करण्यात आला. देवनार येथील लल्लू भाई कंपाउंडमध्ये रहाणारे अजगर हलवरी यांचा काही लोकांबरोबर संपत्तीचा वाद सुरु […]

मुंबईतील गोवंडी गोळीबाराने हादरली!
महिला पहलवानासह भावावर झाडल्या गोळ्या
Follow us
| Updated on: May 27, 2019 | 8:45 AM

गोवंडी : मुंबईतील गोवंडी भागात आज सकाळी सहा वाजण्याच्या दरम्यान गोळीबार झाला. संपत्तीच्या वादातून हा हल्ला करण्यात आला. या यात अब्बास शेख आणि तौकिर गोरी हे दोन तरुण जखमी झाले आहेत.

गोवंडी बैगणवाडी सिग्नलजवळ असलेल्या आशा हॉलसमोर हा हल्ला करण्यात आला. देवनार येथील लल्लू भाई कंपाउंडमध्ये रहाणारे अजगर हलवरी यांचा काही लोकांबरोबर संपत्तीचा वाद सुरु आहे. आज पहाटे जेव्हा त्यांचा मुलगा सुलतान हा आपल्या मुलांबरोबर आशा हॉलजवळ आला होता. त्याच वेळेस चार ते पाच जणांना त्याच्यावर हल्ला केला. यावेळी हल्लेखोरांनी त्याच्यावर गोळ्या देखील झाडल्या.

सुलतानला वाचवताना त्याचा मित्र अब्बासच्या पायाला गोळी लागली, तर तौकरच्या हाताला दुखापत झाली आहे.

दरम्यान, या हल्लेखोरांपैकी एकाला जागेवरच पकडण्यात आले असून इतर हल्लेखोर पळून गेले आहेत. या प्रकरणी देवनार पोलीस ठाणे पुढील तपास करीत आहे.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.