शिल्पा शेट्टी, तुषार कपूर, संजय दत्तसह ‘या’ बॉलिवडू कलाकारांच्या घरी बाप्पाचं आगमन

गणेशोत्सव हा सण संपूर्ण देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. बॉलिवूड कलाकारही मोठ्या जल्लोषात गणेशोत्सव साजरा करतात. दरवर्षी प्रमाणे यंदाही बॉलिवूडकरांच्या घरी बाप्पाचं आगमन झालं आहे.

शिल्पा शेट्टी, तुषार कपूर, संजय दत्तसह 'या' बॉलिवडू कलाकारांच्या घरी बाप्पाचं आगमन

मुंबई : गणेशोत्सव हा सण संपूर्ण देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. बॉलिवूड कलाकारही (Bollywood Celebrity) मोठ्या जल्लोषात गणेशोत्सव साजरा करतात. दरवर्षी प्रमाणे यंदाही बॉलिवूडकरांच्या घरी बाप्पाचं आगमन झालं आहे. यामध्ये अभिनेता विवेक ऑबेरॉय, संजय दत्त, सोनू सुद, तुषार कपूर आणि अभिनेत्री शिल्पा शेट्टीसह इतर कलाकारांचा समावेश आहे.

या कलाकारांनी आपल्या घरातील बाप्पाचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत त्यांनी सर्वांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. वाजत-गाजत बॉलिवूड कलाकारांनी आपल्या घरात बाप्पाचं आगमन केलं आहे.

View this post on Instagram

#sonusood at home for #ganpati puja #ganpatifestival2019 #viralbhayani @viralbhayani

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani) on

View this post on Instagram

#arpitakhansharma ganpati #ganpatifestival2019 ? #viralbhayani @viralbhayani

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani) on

View this post on Instagram

#ektakapoor #jeetendra and #tussharkapoor at their home #ganpati #ganpatifestival2019 ? #viralbhayani @viralbhayani

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani) on

View this post on Instagram

#ganpati at #vivekoberoi home #ganpatifestival2019 ? #viralbhayani @viralbhayani

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani) on

View this post on Instagram

#shilpashetty brings home #ganpati #ganpatifestival2019 #viralbhayani @viralbhayani

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani) on

View this post on Instagram

#sonalibendre at home for #ganpati #ganpatifestival2019 #viralbhayani @viralbhayani

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani) on

View this post on Instagram

#kartikaaryan with lord ganesha #ganpatifestival2019 #viralbayani @viralbhayani

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani) on

Published On - 2:30 pm, Mon, 2 September 19

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI