PHOTO : क्रिकेटर मनीष पांडे ‘या’ अभिनेत्रीसोबत लग्नबेडीत

1/5
टीम इंडियाचा फलंदाज मनीष पांडे दाक्षिणात्य अभिनेत्री आश्रिता शेट्टीसोबत आज (2 डिसेंबर) विवाहबंधनात अडकला. विशेष म्हणजे मनीष पांडेच्या कर्नाटक संघाने काल (1 डिसेंबर) रात्री सूरतमध्ये सईद मुश्ताक अली टी-20 करंडकाचे विजेतेपद पटकावले.

2/5
मनीषच्या नेतृत्वात कर्नाटक संघाने तामिळनाडू संघाचा अंतिम सामन्यात एक धावांनी पराभव केला. तामिळनाडूचा पराभव करुन कर्नाटक संघाने सईद मुश्ताक अली टी-20 सामन्यात विजय मिळवला.

3/5
मुंबईतील एका फाईव्हस्टार हॉटेलमध्ये मनीषचा विवाहसोहळा पार पडला. उद्या (3 डिसेंबर) रिसेप्शन होणार आहे. या रिसेप्शनला अनेक दिग्गज खेळाडू उपस्थित राहणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

4/5
मनीष पांडेने विवाहसोहळ्यात क्रीम कलरची शेरवानी घातली होती. तर आश्रिताने लाल रंगाची सिल्क साडी घातली होती. यासोहळ्या आश्रिता आणि मनीषच्या कुटुंबीयाशिवाय त्यांचे जवळचे मित्र उपस्थित होते.

5/5
आश्रिता शेट्टी दाक्षिणात्या चित्रपटसृष्टीतील स्टार अभिनेत्री आहे. तिने ओरु कन्नियुम, उड्डयम एनएच 4, इंद्रजीत सारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI