कादर खान यांचे 10 सुपरहिट डायलॉग

हिंदी सिनेसृष्टीतील कॉमेडीचा बादशाह म्हणजेच अभिनेते कादर खान. अभिनयासह संवादलेखनातही त्यांनी आपला ठसा उमटवला. अभिनेते कादर खान यांचं कॅनडात आज निधन झालं. कादर खान यांचे गाजलेले काही डायलॉग – डायलॉग क्रमांक. 1 1983 मध्ये रिलीज झालेल्या ‘कुली’ सिनेमात महानायक अमिताभ बच्चन यांचे संवाद कारदर खान यांनी लिहिले होते. त्यातील हा डायलॉग प्रचंड गाजला होत – […]

कादर खान यांचे 10 सुपरहिट डायलॉग
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:46 PM

हिंदी सिनेसृष्टीतील कॉमेडीचा बादशाह म्हणजेच अभिनेते कादर खान. अभिनयासह संवादलेखनातही त्यांनी आपला ठसा उमटवला. अभिनेते कादर खान यांचं कॅनडात आज निधन झालं. कादर खान यांचे गाजलेले काही डायलॉग –

डायलॉग क्रमांक. 1

1983 मध्ये रिलीज झालेल्या ‘कुली’ सिनेमात महानायक अमिताभ बच्चन यांचे संवाद कारदर खान यांनी लिहिले होते. त्यातील हा डायलॉग प्रचंड गाजला होत – “बचपन से सर पर अल्लाह का हाथ और अल्लाहरख्खा है अपने साथ, बाजू पर 786 का है बिल्ला, 20 नंबर की बीड़ी पीता हूं और नाम है ‘इकबाल’।”

डायलॉग क्रमांक. 2

1978 साली आलेल्या ‘मुकद्दर का सिकंदर’ सिनेमात फकीर बाबा बनलेल्या कादर खान आयुष्याचं मर्म अमिताभ यांना आपल्या संवादातून सांगतात – “सुख तो बेवफा है आता है जाता है, दुख ही अपना साथी है, अपने साथ रहता है। दुख को अपना ले तब तकदीर तेरे कदमों में होगी और तू मुकद्दर का बादशाह होगा।”

डायलॉग क्रमांक. 3

‘हिम्मतवाला’ या 1983 सालच्या सिनेमात अमजद खान यांच्या हंसोड मुशीची भूमिकेसाठी कादर खान यांनी फिल्मफेअरचा सर्वोत्तम कॉमेडी अॅक्टरचा पुरस्कार मिळाला होता. त्यातील हा डायलॉग प्रचंड गाजला – “मालिक मुझे नहीं पता था कि बंदूक लगाए आप मेरे पीछे खड़े हैं। मुझे लगा, मुझे लगा कि कोई जानवर अपने सींग से मेरे पीछे खटबल्लू बना रहा है।”

डायलॉग क्रमांक. 4

1979 मध्ये रिलीज झालेल्या ‘मिस्टर नटवरलाल’ सिनेमात अमिताभ यांच्या तोंडी एक डायलॉग आहे, तो कादर खान यांनी लिहिला होता. तो डायलॉग म्हणजे – “आप हैं किस मर्ज की दवा, घर में बैठे रहते हैं, ये शेर मारना मेरा काम है? कोई मवाली स्मग्लर हो तो मारूं मैं शेर क्यों मारूं, मैं तो खिसक रहा हूं और आपमें चमत्कार नहीं है तो आप भी खिसक लो।”

डायलॉग क्रमांक. 5

अंगार (1992) सिनेमातील डायलॉगसाठी कादर खान यांना सर्वोत्तम संवादलेखनाचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. संवाद होता – “ऐसे तोहफे (बंदूकें) देने वाला दोस्त नहीं होता है, तेरे बाप ने 40 साल मुंबई पर हुकूमत की है इन खिलौनों के बल पर नहीं, अपने दम पर।”

डायलॉग क्रमांक. 6

सत्ते पे सत्ता (1982) सिनेमातील अमिताभ बच्चन यांचा एक डायलॉग प्रचंड सुपरहिट ठरला. कादर खान यांनी हा डायलॉग लिहिला होता – “दारू पीता नहीं है अपुन, क्योंकि मालूम है दारू पीने से लीवर खराब हो जाता है, लीवर।”

डायलॉग क्रमांक. 7

अग्निपथ (1990) सिनेमासाठी अमिताभ बच्चन यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. या सिनेमाचा संवाद कादर खान यांनी लिहिला होता. त्यातील एक डायलॉग – “विजय दीनानाथ चौहान, पूरा नाम, बाप का नाम दीनानाथ चौहान, मां का नाम सुहासिनी चौहान, गांव मांडवा, उम्र 36 साल 9 महीना 8 दिन और ये सोलहवां घंटा चालू है।”

डायलॉग क्रमांक. 8

बाप नंबरी बेटा दस नंबरी (1990) सिनेमातील प्रसिद्ध डायलॉग – “तुम्हें बख्शीश कहां से दूं, मेरी गरीबी का तो ये हाल है कि किसी फकीर की अर्थी को कंधा दूं तो वो उसे अपनी इंसल्ट मान कर अर्थी से कूद जाता है।”

डायलॉग क्रमांक. 9

हम (1991) सिनेमात कादर खान यांचा डबल रोल होता आणि त्यात आर्मी कर्नलची भूमिका त्यांनी साकारली होती. त्यातील एक डायलॉग – “कहते हैं किसी आदमी की सीरत अगर जाननी हो तो उसकी सूरत नहीं उसके पैरों की तरफ देखना चाहिए, उसके कपड़ों को नहीं उसके जूतों की तरफ देख लेना चाहिए।”

डायलॉग क्रमांक. 10

1997 सालच्या ‘जुदाई’ सिनेमात परेश राव हे वारंवार प्रश्न विचारणारे कॅरेक्टर दाखवण्यात आले आहेत. त्यावेळी परेश रावल यांना एक प्रश्न विचारुन कादर खान हैराण करतात, तो डायलॉग म्हणजे – ‘इतनी सी हल्दी, सारे घर में मल दी, बताओ किसकी सरकार बनेगी?’

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.