LIVE : आजचा महाराष्ट्र बंद मागे : प्रकाश आंबेडकर

[svt-event title=”आजचा महाराष्ट्र बंद मागे : प्रकाश आंबेडकर” date=”24/01/2020,3:58PM” class=”svt-cd-green” ] महाराष्ट्र बंद मागे, बंद सहभागी झालेल्या सर्वांचे आभार, आंबेडकरी कार्यकर्त्यांनी हिंसा केली नाही, बजरंग दल कार्यकर्त्यांनी दुकानं उघडली, प्रकाश आंबेडकरांची पत्रकार परिषदेत माहिती. [/svt-event] [svt-event title=”लातूरमध्ये शाळा, कॉलेज, मेडिकल सुरु तर भाजी मार्केट, व्यापाऱ्यांची दुकाने बंद ” date=”24/01/2020,11:11AM” class=”svt-cd-green” ] लातूरमध्ये महाराष्ट्र बंदला प्रतिसाद, […]

LIVE : आजचा महाराष्ट्र बंद मागे : प्रकाश आंबेडकर
Follow us
| Updated on: Jan 24, 2020 | 3:58 PM

[svt-event title=”आजचा महाराष्ट्र बंद मागे : प्रकाश आंबेडकर” date=”24/01/2020,3:58PM” class=”svt-cd-green” ] महाराष्ट्र बंद मागे, बंद सहभागी झालेल्या सर्वांचे आभार, आंबेडकरी कार्यकर्त्यांनी हिंसा केली नाही, बजरंग दल कार्यकर्त्यांनी दुकानं उघडली, प्रकाश आंबेडकरांची पत्रकार परिषदेत माहिती. [/svt-event]

[svt-event title=”लातूरमध्ये शाळा, कॉलेज, मेडिकल सुरु तर भाजी मार्केट, व्यापाऱ्यांची दुकाने बंद ” date=”24/01/2020,11:11AM” class=”svt-cd-green” ] लातूरमध्ये महाराष्ट्र बंदला प्रतिसाद, व्यापाऱ्यांनी स्वतः होऊन ठेवली दुकाने बंद, पहाटे सुरू होणारे भाजीपाला मार्केट पहिल्यांदाच बंद, शाळा कॉलेज,मेडिकल, दवाखाने सुरू, गंजगोलाई मार्केटही बंद. [/svt-event]

[svt-event title=”कल्याणमध्ये कार्यकर्त्यांकडून उघडी दुकानं बंद करण्यास सुरुवात ” date=”24/01/2020,11:09AM” class=”svt-cd-green” ] महाराष्ट्र बंदसाठी बहुजन वंचित आघाडीला आरपीआय आंबेडकर गटाचा पाठिंबा, कल्याण पूर्वेच्या कार्यकर्त्यांनी उघडी दुकाने बंद करण्यास सुरुवात केली. कार्यकर्त रस्त्यावर उतरली आहे. [/svt-event]

[svt-event title=”अमरावती जिल्ह्यात कडकडीत बंद ” date=”24/01/2020,11:07AM” class=”svt-cd-green” ] अमरावती जिल्ह्यात कडकडीत बंद ठेवण्यात आला आहे. शाळा महाविद्यालयही बंद ठेवण्यात आले आहे. शहरात संमिश्र प्रतिसाद मिळत आहे [/svt-event]

[svt-event title=”सोलापूरमध्ये बंदला हिंसक वळण ” date=”24/01/2020,11:04AM” class=”svt-cd-green” ] सोलापूरमध्ये वंचित बहुजन आघाडीकडून पुकारण्यात आलेल्या बंदला हिंसक वळण लागले आहे. शहरातील सीटीबसवर दगडफेक करण्यात आली आहे. हल्लोखोर पसार झाले असून पोलीस शोध घेत आहेत. [/svt-event]

[svt-event title=”औरंगबाद शहरातील पेट्रोल पंप वंचितच्या कार्यकर्त्यांकडून बंद” date=”24/01/2020,10:59AM” class=”svt-cd-green” ] औरंगाबाद शहरातील पेट्रोल पंप वंचितच्या कार्यकर्त्यांकडून बंद पाडण्यात आलं आहे. कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत पेट्रोलपंप बंद पाडले. [/svt-event]

[svt-event title=”ठाण्यात वंचितच्या कार्यकर्त्यांचे रस्त्यावर झोपून आंदोलन ” date=”24/01/2020,9:19AM” class=”svt-cd-green” ] ठाण्यात वंचितच्या कार्यकर्त्यांकडून रस्त्यावर झोपून आंदोलन करण्यात आले. पोलिसांनी सर्व कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे. [/svt-event]

[svt-event title=”वंचितच्या कार्यकर्त्यांकडून घाटकोपरमध्ये बस अडवण्याचा प्रयत्न ” date=”24/01/2020,9:14AM” class=”svt-cd-green” ] सीएए आणि एनआरसीच्या विरोधात प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीतर्फे आज महाराष्ट्र बंदचे आवाहन केले आहे. असल्फा घाटकोपर येथे पहाटे बेस्टची बस थांबवण्याचा प्रयत्न करण्यात आला. घाटकोपरच्या कार्यकर्त्यांनी बस अडवली होती मात्र आता वाहतूक सुरळीत सुरू आहे. [/svt-event]

[svt-event title=”कोरेगाव भीमा दंगलीमागे तत्कालीन फडणवीस सरकारचं षडयंत्र, शरद पवारांचा भाजपवर गंभीर आरोप” date=”24/01/2020,9:10AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”जमिनीच्या वादातून एकाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न ” date=”24/01/2020,9:08AM” class=”svt-cd-green” ] जमिनीच्या वादातून एकाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न औरंगाबाद येथे करण्यात आला. ही धक्कादायक घटना जयभवानी नगरातील विश्रांती चौकात घडली. शेषराव शुंगुळे यांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला होता. [/svt-event]

[svt-event title=”मनमाडमध्ये बंदला चांगला प्रतिसाद” date=”24/01/2020,9:03AM” class=”svt-cd-green” ] वंचितकडून महाराष्ट्र बंद पुकारण्यात आला असून मनमाडमध्ये या बंदला चांगला प्रतिसाद मिळत आहे. शहरातील प्रमुख बाजर पेठ, शाळा बस, रिक्षा सुरु असून इतर सर्व दुकानं बंद आहेत. [/svt-event]

[svt-event title=”ठाण्यात वंचितच्या कार्यकर्त्यांकडून सरकारविरोधात घोषणाबाजी ” date=”24/01/2020,9:00AM” class=”svt-cd-green” ] CAA, NRC आणि आर्थिक धोरणामुळे व्यापार संपला, बेरोजगारी वाढली याच्या निषेधार्थ महाराष्ट्र बंदसाठी बंचितचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. ठाण्यातील तीन हात नाका येथे कार्यकर्ते सरकारविरोधात घोषणा देत आहेत. [/svt-event]

[svt-event title=”दोन ट्रकच्या धडकेत 100 शेळ्यांचा मृत्यू ” date=”24/01/2020,8:57AM” class=”svt-cd-green” ] दोन ट्रकच्या धडकेत तब्बल 100 शेळ्यांचा मृत्यू झाला आहे. ही धक्कादायक घटना काल रात्री नागपूर जिल्ह्यातील कन्हाप येथून 10 किमी अतंरावर घडली. मध्यप्रदेशातील सिवनीकडून नागपूरकडे येणाऱ्या ट्रकमध्ये एकावर एक अशा तीन लेयर्समध्ये 300 ते 400 शेळ्या होत्या. विरुद्ध दिशेला कोळसा घेऊन जाणाऱ्या ट्रकने शेळ्यांच्या ट्रकला जोरदार धडक दिल्याने सुमारे 100 शेळ्या मृत्यूमुखी पडल्या. [/svt-event]

[svt-event title=”मुक्ताईनगरमध्ये वंचितकडून बंदला प्रतिसाद” date=”24/01/2020,8:52AM” class=”svt-cd-green” ] वंचित बहुजन आघाडीच्यावतीने आज पुकारलेल्या बंदला मुक्ताईनगरात प्रतिसाद दिसत आहे. सकाळपासून येथील सर्व दुकानं बंद आहेत. तसेच बस आणि इतर वाहतूक सेवा सुरु आहे. [/svt-event]

Non Stop LIVE Update
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.
बच्चू कडूंनी मैदानाची मागणी केली असती तर.... नवनीत राणा काय म्हणाल्या?
बच्चू कडूंनी मैदानाची मागणी केली असती तर.... नवनीत राणा काय म्हणाल्या?.
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध.