LIVE : वटपौर्णिमेनिमित्त विठ्ठल रुक्मिणी मंदिरात 11 हजार डाळिंबांची आरास

मुंबईसह देशभरातील महत्त्वाच्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट

LIVE : वटपौर्णिमेनिमित्त विठ्ठल रुक्मिणी मंदिरात 11 हजार डाळिंबांची आरास

[svt-event title=”वटपौर्णिमेनिमित्त विठ्ठल रुक्मिणी मंदिरात 11 हजार डाळिंबांची आरास ” date=”16/06/2019,8:21AM” class=”svt-cd-green” ] पंढरपूर : श्री विठ्ठल रुक्मिणीमातेच्या मंदिरात 11 हजार डाळिंबांची सजावट, श्री विट्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने आज वटपौर्णिमेनिमित्त असल्याने 11 हजार डाळिंबानी गाभारा, सोळखांबी, परिवार देवता यांची सजावट, भाविकांची सकाळपासूनच मंदिरात गर्दी [/svt-event]

[svt-event title=”मोटारसायकल आणि ट्रकची धडक, दोन भावांचा जागीच मृत्यू” date=”16/06/2019,8:23AM” class=”svt-cd-green” ] अकोला : मोटारसायकल आणि ट्रकचा भीषण अपघात, अपघातात मेडशी येथील दोन भावाचा जागीचं मृत्यू, मेडशीवरुन अकोल्याकडे येत असताना पातूर घाटात अपघात, अपघातामुळे मेडशी गावावर शोककळा [/svt-event]

[svt-event title=”आज मंत्रिमंडळ विस्तार, 11 मंत्री शपथ घेणार ” date=”16/06/2019,7:49AM” class=”svt-cd-green” ] मुंबई : गेल्या 5 वर्षापासून रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार अखेर आज होणार, सकाळी 11 वाजता मंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडेल, यावेळी 11 मंत्री शपथ घेणार, काल मुख्यमंत्री बंगल्यावर झालेल्या बैठकिला चंद्रकांत पाटील, सुरेश खाडे, राधाकृष्ण विखे पाटील, बाळा भेघडे, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे उपस्थित [/svt-event]

[svt-event title=”उद्धव ठाकरे अयोध्येला रवाना ” date=”16/06/2019,7:42AM” class=”svt-cd-green” ] मुंबई : शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे अयोध्येसाठी रवाना, सकाळी 10 वाजता रामजन्मभूमीवर पोहोचणार, उद्धव ठाकरेंसोबत शिवसेनेचे 18 खासदारही आज अयोध्या दौऱ्यावर [/svt-event]

[svt-event title=”मंत्रिमंडळ विस्तारावर शिवसेना आमदार नाराज” date=”16/06/2019,7:42AM” class=”svt-cd-green” ] औरंगाबाद : शिवसेना आमदारांनी फिरवली शपथविधीकडे पाठ, मराठवाड्यात शिवसेनेच्या एकाही आमदाराला मंत्रिपद नसल्याने शिवसेना आमदार नाराज असल्याची चर्चा, औरंगाबाद जिल्ह्यातील शिवसेना आमदार शपथविधील जाणार नसल्याची माहिती [/svt-event]

[svt-event title=”शिवसेनेचे दोन मंत्री आज थपथ घेणार ” date=”16/06/2019,7:41AM” class=”svt-cd-green” ] मुंबई : शिवसेनेचे दोन मंत्री आज मंत्रिपदाची शपथ घेणार, जयदत्त क्षीरसागर आणि तानाजी सावंत या दोघांची कॅबिनेट पदी वर्णी, सूत्रांची खात्रीलायक माहिती [/svt-event]

Published On - 7:53 am, Sun, 16 June 19

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI