Live Update : राज्यातील मंदिरं उघडण्यासाठी एमआयएमची मोहीम

Live Update : राज्यातील मंदिरं उघडण्यासाठी एमआयएमची मोहीम

[svt-event title=”शरद पवार सहकुटुंब ‘वर्षा’वरील गणपती बाप्पाच्या दर्शनाला ” date=”01/09/2020,10:45AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”… तर आंबेडकर आणि वंचितच्या नव्या दिंडीयात्रेचं स्वागत : संजय राऊत” date=”01/09/2020,10:44AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”टॉप 9 न्यूज | 1 September 2020″ date=”01/09/2020,10:43AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”विद्यार्थ्यांच्या विरोधानंतरही जेईई (मेन्स) परीक्षा सुरु, नागपूर खंडपीठाकडूनही दिलासा नाही” date=”01/09/2020,10:42AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”‘तो’ परत येतोय! ‘बिग बॉस मराठी’चे तिसरे पर्व, कोण कोण स्पर्धक?” date=”01/09/2020,10:39AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”राज्यातील मंदिरं उघडण्यासाठी एमआयएमची मोहीम” date=”01/09/2020,10:38AM” class=”svt-cd-green” ] राज्यातील मंदिरं उघडण्यासाठी एमआयएमची मोहीम, मंदिरं उघडण्यासाठी मंदिरांच्या पुजाऱ्यांना देणार निवेदन, औरंगाबाद खडकेश्वर मंदिरातील पुजाऱ्याला एमआयएम देणार निवेदन, निवेदन देऊन मंदिर उघडण्याची करणार विनंती, उद्यापासून एमआयएमची मशिदी उघडण्याची मोहीम सुरू होणार [/svt-event]

[svt-event title=”देशात गेल्या 24 तासात 69 हजार 921 कोरोना रुग्ण” date=”01/09/2020,10:34AM” class=”svt-cd-green” ] देशात गेल्या 24 तासात 69 हजार 921 कोरोना रुग्ण, तर 819 मृत्यू, देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ, आतापर्यंत 3691167 कोरोना रुग्ण, मुत्यूची संख्या 65 हजार 288 वर [/svt-event]

[svt-event title=”कोयनानगर परिसरात भूकंपाचा सौम्य धक्का” date=”01/09/2020,10:28AM” class=”svt-cd-green” ] कोयनानगर परिसरात भूकंपाचा सौम्य धक्का, सकाळी 7.16 वाजता भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला, भूकंपाची तीव्रता 2.4 रिस्टर स्केल, भूकंपाचा केंद्रबिंदू चिपळूण आलोरे गावच्या दक्षिण दिशेला 6 किलोमीटरवर, भूकंपाची जमिनीतील खोली 4 किलोमीटर, भूकंपाने कोणतीही हानी झाली नसल्याची प्रशासनाची माहिती [/svt-event]

[svt-event title=”अमरावतीत दोन वर्षीय बाळाच्या पोटावर चटके दिल्याने बालकाचा मृत्यू” date=”01/09/2020,10:21AM” class=”svt-cd-green” ] अमरावतीच्या मेळघाटात बाळाच्या पोटावर चटके दिल्याने दोन वर्षीय बालकाचा मृत्यू, चिखलदरा तालुक्यातील लवादा येथील धक्कादायक घटना, पोटफुगीमूळे दिले होते घरच्यांनीच बाळाच्या पोटावर गरम चटके, प्रकृती गंभीर असल्याने अमरावतीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात सुरू होते उपचार [/svt-event]

[svt-event title=”औरंगाबाद शहरातून 18 शहरांसाठी विमानसेवा सुरू” date=”01/09/2020,10:12AM” class=”svt-cd-green” ] औरंगाबाद शहरातून 18 शहरांसाठी विमानसेवा सुरू, चार महिन्याच्या प्रदीर्घ खंडानंतर पूर्ण क्षमतेने विमानसेवा सुरू, औरंगाबादहून दिल्ली, मुंबई हैद्राबादसह 18 शहरात विमानसेवा सुरू, इंडिगो विमान कंपनीने सुरू केली विमानसेवा [/svt-event]

[svt-event title=”कोल्हापुरातील मानाचा पहिला गणपती विसर्जनासाठी पडला बाहेर” date=”01/09/2020,10:08AM” class=”svt-cd-green” ] कोल्हापुरातील मानाचा पहिला तुकाराम माळी तालीम मंडळाचा गणपती विसर्जनासाठी पडला बाहेर, थोड्याच वेळात महापौर निलोफर आजरेकर, आयुक्‍त डॉ मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या उपस्थितीत बाप्पाला दिला जाणार निरोप, कोणाच्या पार्श्वभूमीवर 100 मीटर अंतरावर पालखी घेऊन जात कुंडात केलं जाणार विसर्जन [/svt-event]

[svt-event title=”वाशिम जिल्ह्यातील माजी सरपंच कैलास गायकवाड यांची हत्या” date=”01/09/2020,10:00AM” class=”svt-cd-green” ] वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील दुधाळा येथील माजी सरपंच कैलास गायकवाड यांची हत्या, गायकवाड हे रिसोड वरून आपल्या गावी जात असताना मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली, परिसरात एकच खळबळ उडाली, हत्या नेमकी कुणी केली याचा तपास शिरपूर पोलीस करत आहेत [/svt-event]

[svt-event title=”टीव्ही 9 मराठी लाईव्ह ” date=”01/09/2020,9:58AM” class=”svt-cd-green” ] [/svt-event]

Published On - 10:01 am, Tue, 1 September 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI