LIVE : कल्याणमध्ये सात लाखांची दारु जप्त

दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर

LIVE : कल्याणमध्ये सात लाखांची दारु जप्त

[svt-event title=”आमदार प्रणिती शिंदे यांना मंत्रिमंडळात स्थान न दिल्याने काँग्रेस कार्यकर्ते नाराज” date=”31/12/2019,1:41PM” class=”svt-cd-green” ] सोलापूर : आमदार प्रणिती शिंदे यांना मंत्रिमंडळात स्थान न दिल्याने काँग्रेस कार्यकर्ते नाराज, नगरसेविका फिरदोस पटेल यांनी दिला राजीनामा, युवक काँग्रेस आणि एनएसयूआयचे कार्यकर्ते राजीनामा देण्याच्या तयारीत, आमदार प्रणिती शिंदे यांची मंत्रीपद मिळणार असल्याची चर्चा [/svt-event]

[svt-event title=”राज्य उत्पादन शुल्काच्या कारवाईत सात लाखांची दारु जप्त” date=”31/12/2019,1:37PM” class=”svt-cd-green” ] राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कल्याण विभागाने अवैध दारु विक्रीविरोधात कारवाई केली आहे. 7 लाख 35 हजार 184 रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन नष्ट केला आहे. या प्रकरणी 18 जणांचा विरोधात गुन्हा दाखल करत 5 आरोपींना अटक करण्यात आली आहे. [/svt-event]

[svt-event title=”नागपूरमध्ये 2 तारखेपर्यंत हलक्या आणि मध्यम स्वरुपाचा पावसाचा अंदाज ” date=”31/12/2019,1:29PM” class=”svt-cd-green” ] नागपूरसह विदर्भात 2 तारखेपर्यंत हलक्या आणि मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज, 2 जानेवारीपर्यंत वातावरण ढगाळ राहिल, आज हलक्या, तर उद्या आणि परवा काही भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस पण विजांचा कडकडाट राहण्याची शक्यता, नागपूर हवामान खात्याचा अंदाज [/svt-event]

[svt-event title=”शपथविधीला गैरहजेरीचं कारण खुद्द संजय राऊतांनी सांगितलं” date=”31/12/2019,1:27PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”नवनिर्वाचित काँग्रेस मंत्री दिल्लीला, सोनिया गांधींशी खातेवाटपावर चर्चा” date=”31/12/2019,1:26PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”महाराष्ट्रातील काँग्रेस नेते सोनिया गांधीच्या भेटीला” date=”31/12/2019,10:04AM” class=”svt-cd-green” ] महाराष्ट्रातील दिग्गज नेते पक्षश्रेष्ठींची भेट घेणार, नवी दिल्लीतील राहुल गांधी यांच्या घरी ही भेट घेणार, बाळासाहेब थोरात, नितीन राऊत, असलम शेख, माणिकराव ठाकरे, वर्षा गायकवाड, यशोमती ठाकूर, अशोक चव्हाण, के.सी. पाडवी, विजय वडेट्टीवार, मल्लिकार्जुन खर्गे, सुनील केदार, के.सी. वेणूगोपाल यासारखे दिग्गज नेते सोनिया गांधींना भेटणार [/svt-event]

[svt-event title=”शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकर यांच्याविरोधात हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा” date=”31/12/2019,9:17AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके राजीनामा देणार” date=”31/12/2019,9:11AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”संजय राऊतांचा शिवसेना इच्छुकांना सबुरीचा सल्ला” date=”31/12/2019,9:18AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

Published On - 9:10 am, Tue, 31 December 19

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI