LIVE : एरंडोलजवळ भीषण अपघात, चौघांचा मृत्यू

LIVE : एरंडोलजवळ भीषण अपघात, चौघांचा मृत्यू

[svt-event title=”एरंडोलजवळ भीषण अपघात, चौघांचा मृत्यू” date=”23/12/2019,5:01PM” class=”svt-cd-green” ] #जळगाव – एरंडोलजवळ महामार्ग क्रमांक 6 वर भीषण अपघात, आयशर ट्रक आणि ओमनी यांची समोरासमोर धडक, अपघातात पाच जणांचा मृत्यू तर तीन जण गंभीर जखमी [/svt-event]

[svt-event title=”महाराष्ट्रानंतर आता झारखंडही भाजपच्या हातातून निसटले : संजय राऊत” date=”23/12/2019,1:01PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”परळीत थांबलेल्या पूर्णा- हैद्राबाद रेल्वेत स्फोट” date=”23/12/2019,12:37PM” class=”svt-cd-green” ] बीड:  परळीत थांबलेल्या पूर्णा- हैद्राबाद रेल्वेत स्फोट,  रेल्वे डब्यातील शौचालयात स्फोट, स्फोटात एक तरुण गंभीर जखमी, स्फोटाचे कारण अद्याप अस्पष्ट, सय्यद अक्रम असे जखमी तरुणाचे नाव, तरुणावर परळीतील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू, रेल्वे पोलीस घटनास्थळी दाखल [/svt-event]

[svt-event title=”मंत्रिमंडळ विस्तार उद्या दुपारनंतरच होणार” date=”23/12/2019,12:05PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”रत्नागिरी – रेल्वे रूळाच्या कामामुळे शुक्रवारी कोकण रेल्वे सेवा विस्कळीत होणार” date=”23/12/2019,11:05AM” class=”svt-cd-green” ] रत्नागिरी – रेल्वे रूळाच्या कामामुळे शुक्रवारी कोकण रेल्वे सेवा विस्कळीत होणार, 27 डिसेंबर रोजी रात्री 11.45 ते 28 डिसेंबर रोजी सकाळी 7.45 च्या दरम्यान कोकण रेल्वे मार्गावरील आडवली स्टेशन ब्लॉक घेण्यात येणार, कोकण रेल्वे मार्गावरील आडवली स्टेशन पर्यायी रेल्वे रूळ (लूप लाईन) दुरूस्तीचे काम होती घेण्यात येणार आहे. त्यामुळे कोकण रेल्वे मार्गावरील या गाड्या प्रभावीत होणार आहेत. या गाडय़ांमध्ये 12133 मंगळूरू एक्सप्रेस, 16335 नागरकोईल एक्सप्रेस, 22659 कोचुवली एक्सप्रेस, 10111 कोकणकन्या एक्सप्रेस, 11003 तुतारी एक्सप्रेस, 12617 मंगला एक्सप्रेस, 11099 मडगाव डबलडेकर एक्सप्रेस, 19331 इंदोर एक्सप्रेस, 50101 रत्नागिरी-मडगांव पॅसेंजर, 50102 मडगांव- रत्नागिरी पॅसेंजर आदी गाडय़ांचा समावेश आह़े [/svt-event]

[svt-event title=”मी पाहिलेले उद्धव ठाकरे हे नाही, ते या थराला जातील असं वाटलं नव्हतं : देवेंद्र फडणवीस” date=”23/12/2019,11:01AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांची बैठक” date=”23/12/2019,10:53AM” class=”svt-cd-green” ] मुंबई : शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांची बैठक, सकाळी 11.30 वाजता बैठक, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बोलावली बैठक [/svt-event]

[svt-event title=”सोलापूर – यमाईदेवी मंदिरातील दागिन्यांची चोरी” date=”23/12/2019,10:53AM” class=”svt-cd-green” ] सोलापूर – यमाईदेवी मंदिरातील दागिन्यांची चोरी, अंदाजे सहा तोळ्याच्या सोन्याच्या दागिन्यांची चोरी, तांब्याच्या समईवर सुद्धा चोरट्यांचा डल्ला, उत्तर सोलापूर तालुक्यातील मार्डी येथील प्रकार, सीसीटीव्ही बंद असल्यामुळे चोरट्यांनी देवाच्या दारी मारला हात [/svt-event]

[svt-event title=”चाळीसगावात सीएए कायद्याविरोधात मोर्चा, भाजपचा नगरसेवक सहभागी” date=”23/12/2019,10:52AM” class=”svt-cd-green” ] चाळीसगाव : NRC आणि CAA कायद्या विरोधात चाळीसगावात मोर्चा, घाट रोडवरून निघाला मोर्चा, मूकमोर्चात मोठ्या प्रमाणावर मुस्लिम दलित सहभागी, भाजपा नगरसेवक चिरागोद्दीन रफीकोउद्दीन सहभागी [/svt-event]

[svt-event title=”कोयत्याने वार करून पतीकडून पत्नीची हत्या” date=”23/12/2019,10:52AM” class=”svt-cd-green” ] पिंपरी चिंचवड : कोयत्याने वार करून पतीकडून पत्नीची हत्या, शैला हनूमंत लोखंडे असे मृत महिलेचे नाव, आरोपी पती हनुमंत लोखंडेला सांगवी पोलिसांकडून अटक [/svt-event]

[svt-event title=”मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चेसाठी राज्य काँग्रेसचे नेते दिल्लीत” date=”23/12/2019,10:52AM” class=”svt-cd-green” ] दिल्ली – मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चेसाठी राज्य काँग्रेसचे नेते दिल्लीत दाखल, पक्षश्रेष्ठींना आज भेटण्याची शक्यता, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण दिल्लीत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासोबत चर्चा करणार [/svt-event]

Published On - 9:55 am, Mon, 23 December 19

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI