LIVE: मराठा आरक्षणप्रकरणी 15 जुलैला सुनावणी, आज कोणतीही स्थगिती नाही : विनोद पाटील

दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी फक्त एका क्लिकवर, टीव्ही 9 मराठीवर | Live updates Breaking News Important News of the day

LIVE: मराठा आरक्षणप्रकरणी 15 जुलैला सुनावणी, आज कोणतीही स्थगिती नाही : विनोद पाटील

[svt-event title=”नारायण राणेंच्या खांद्यावरुन भाजपची राष्ट्रपती राजवटीची मागणी का? : काँग्रेस” date=”07/07/2020,1:29PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”एवढा मोठा निर्णय व्हर्चुअली मांडता येत नाही – संभाजीराजे” date=”07/07/2020,1:29PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”VIDEO : पालकांकडून शाळांनी वाढीव फी घेऊ नये, अमित ठाकरेंचं उद्धव ठाकरेंना पत्र” date=”07/07/2020,1:28PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”मराठा आरक्षणप्रकरणी 15 जुलैला सुनावणी, आज कोणतीही स्थगिती नाही : विनोद पाटील” date=”07/07/2020,1:23PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”कोरोनामुळे निधन झालेल्या नगरसेवकाच्या घरी शरद पवार, कुटुंबियांचं सांत्वन” date=”07/07/2020,1:19PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”Maratha Reservation Live Update | व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे निकाल शक्य नाही, मराठा आरक्षणावरील सुनावणीत सुप्रीम कोर्टाचे मत” date=”07/07/2020,1:19PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”LIVETV व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे निकाल देऊ शकत नाही, मराठा आरक्षणावर सुप्रीम कोर्टाचं मत” date=”07/07/2020,1:17PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”राष्ट्रवादीकडे ‘महास्वयम’ असताना शिवसेनेचं ‘महाजॉब’ कशाला? : भाजप” date=”07/07/2020,12:06PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”VIDEO : पनवेलमध्ये आजपासून लॉकडाऊन अधिक कडक, घरपोच डिलिव्हरीला परवानगी” date=”07/07/2020,12:05PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”रात्रीच्या अंधारात नगरसेवक चोरणारे, आज राष्ट्रवादीकडे भीक मागत आहेत, मनसेचा शिवसेनेवर हल्ला” date=”07/07/2020,12:05PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”कोण आहेत पारनेरचे 5 नगरसेवक, ज्यांच्यामुळे महाविकास आघाडीत धुसफूस?” date=”07/07/2020,12:04PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”VIDEO : Mumbai Rain : मुंबईतील मालाड परिसरात मुसळधार पाऊस” date=”07/07/2020,12:03PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”केदार जाधवचं धोनीला खुलं पत्र, विमानातली आठवण ते सुशांतसिंह राजपूतचा अप्रत्यक्ष उल्लेख” date=”07/07/2020,12:03PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”Mumbai Corona | आता मुंबईत चीनपेक्षा अधिक कोरोनाग्रस्त ” date=”07/07/2020,12:02PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”VIDEO : सुपरफास्ट 50 न्यूज | 7 July 2020″ date=”07/07/2020,12:01PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”शरद पवार कोरोनामुळे मृत्यू झालेल्या पुण्याच्या नगरसेवकाच्या घरी” date=”07/07/2020,11:55AM” class=”svt-cd-green” ] शरद पवार कोरोनामुळे मृत्यू झालेल्या पुण्याच्या नगरसेवकाच्या घरी, महापालिका माजी विरोधीपक्ष नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान नगरसेवक दत्ता साने यांच्या परिवाराचं सांत्वन करणार, दत्ता साने यांचा 3 दिवसांपूर्वी कोरोनामुळे मृत्यू [/svt-event]

[svt-event title=”कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर कायम, मुसळधार पावसाने 9 बंधारे पाण्याखाली” date=”07/07/2020,11:52AM” class=”svt-cd-green” ] कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर कायम, मुसळधार पावसाने 9 बंधारे पाण्याखाली, राधानगरी धरणातून 1100 क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरु, पंचगंगा नदीवरील राजाराम, शिंगणापूर, सुर्वे, रुई, इचलकरंजी आदी 9 बंधारे पाण्याखाली [/svt-event]

[svt-event title=”औरंगाबाद जिल्ह्यात आज सकाळच्या दुसऱ्या टप्प्यात 80 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ, आतापर्यंत एकूण 7097 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद” date=”07/07/2020,11:48AM” class=”svt-cd-green” ] औरंगाबाद जिल्ह्यात आज सकाळच्या दुसऱ्या टप्प्यात 80 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ, आतापर्यंत एकूण 7097 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, यापैकी 3571 रुग्ण कोरोनामुक्त, 318 जणांचा उपचारा दरम्यान मृत्यू, सध्या 3208 जणांवर उपचार सुरु [/svt-event]

[svt-event title=”VIDEO : Rain Update | विदर्भात जुलैमध्ये समाधानकारक पाऊस, चांगल्या पावसामुळे बळीराजा सुखावला” date=”07/07/2020,10:04AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”VIDEO : टॉप 9 न्यूज | 7 July 2020″ date=”07/07/2020,10:04AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”‘मातोश्री’च्या निकटवर्तीय मंत्र्याची गृह खात्यात ढवळाढवळ, राष्ट्रवादीची नाराजी?” date=”07/07/2020,10:03AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”सत्ता अबाधित राखायची असेल तर सेनेचे नगरसेवक परत पाठवा, उद्धव ठाकरेंचा अजित पवारांना थेट निरोप” date=”07/07/2020,10:03AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”Thackeray Pawar Meeting | आधी चर्चा, मगच बदल्या; ठाकरे-पवार बैठकीत एकमत, 20 मिनिटात काय काय घडलं?” date=”07/07/2020,10:02AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”पुण्यात तीन लाखांहून अधिक उद्योग सुरु, कंपन्यांचे 30 ते 70 टक्के क्षमतेने काम सुरु” date=”07/07/2020,10:02AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”Maratha Reservation Live Update | मराठा आरक्षणाबाबत सुप्रीम कोर्टात आज सुनावणी, सरकारची प्रतिष्ठा पणाला” date=”07/07/2020,10:01AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”पुण्यातील कोरोना रोखण्यासाठी 4 आयएएस अधिकार्‍यांची नियुक्ती, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आदेशानंतर निर्णय” date=”07/07/2020,10:01AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”VIDEO : 36 जिल्हे 72 बातम्या | 7 July 2020″ date=”07/07/2020,10:00AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”प्लास्टिक फुलांवर बंदीचा विचार, फुलशेती उद्योगासाठी कृषीमंत्र्यांची पावलं” date=”07/07/2020,9:59AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”Pune Corona : पुण्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ, दिवसभरात नवीन 1245 रुग्ण” date=”07/07/2020,9:58AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”VIDEO : 4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 7 July 2020″ date=”07/07/2020,9:57AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”UGC | विद्यापीठ परीक्षांबाबत यूजीसीचे नवे निर्देश; महाराष्ट्र सरकारची भूमिका काय? उच्च व तंत्र शिक्षण राज्यमंत्री म्हणतात…” date=”07/07/2020,9:57AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI