LIVE: मनसे नेते अमित ठाकरे आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटणार

दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी फक्त एका क्लिकवर, टीव्ही 9 मराठीवर | Live updates Breaking News Important News of the day

LIVE: मनसे नेते अमित ठाकरे आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटणार
प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

|

Jun 23, 2020 | 10:48 AM

[svt-event title=”Pune Corona Breaking | पुण्यात अनेक नगरसेवक कोरोनाच्या विळख्यात” date=”23/06/2020,10:47AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”Mumbaicha Raja | ‘मुंबईच्या राजा’ची 22 फुटांची मूर्ती रद्द, ‘लालबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळा’चा निर्णय” date=”23/06/2020,10:46AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”मनसे नेते अमित ठाकरे आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटणार” date=”23/06/2020,10:30AM” class=”svt-cd-green” ] मनसे नेते अमित ठाकरे आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटणार, दुपारी 3 वाजता भेट घेणार, मनसे नेते बाळा नांदगावकर हेही उपस्थित असणार, आशा स्वयंसेविकांच्या मासिक मानधनात वाढ करून देण्याच्या प्रमुख मागणी [/svt-event]

[svt-event title=”आमची बांधिलकी ‘सिल्व्हर ओक’-‘मातोश्री’ला अस्वस्थ येरझाऱ्या घालत नाही, ‘सामना’च्या अग्रलेखाला विखेंचे प्रत्युत्तर” date=”23/06/2020,10:29AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”VIDEO : 36 जिल्हे 72 बातम्या” date=”23/06/2020,10:28AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”अंबरनाथ शहर पुन्हा लोकडाऊन, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने निर्णय” date=”23/06/2020,10:26AM” class=”svt-cd-green” ] अंबरनाथ शहर पुन्हा लोकडाऊन, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने आजपासून पूर्णपणे लोकडाऊन, 30 जूनपर्यंत लॉकडाऊनचा निर्णय, लोकडाऊनच्या काळात दूध, भाज्या आणि औषध हे घरपोच देणार, शहरातील दवाखाने आणि हॉस्पिटल सुरुच राहणार, अंबरनाथमध्ये आतापर्यंत 1269 कोरोनाबधित रुग्ण [/svt-event]

[svt-event title=”वर्धा जिल्ह्याच्या पुलगावाच्या बरांडा परिसरात कोरोना रुग्ण” date=”23/06/2020,10:23AM” class=”svt-cd-green” ] वर्धा जिल्ह्याच्या पुलगावाच्या बरांडा परिसरात कोरोना रुग्ण, 19 वर्षीय युवका मुंबईच्या मुलुंड येथून आला, यानंतर क्वारंटाईन सेंटरमध्ये होता, रुग्णाचे कुटुंबीय देखील क्वारंटाईनमध्ये, हायरिस्कचे 6 तर लो रिस्कचे 17 जण कोविड सेंटरमध्ये दाखल, जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या 14 वर [/svt-event]

[svt-event title=”पुण्यात पीएमपीएलएमच्या चालकांना सर्व शासकीय खात्यांमध्ये प्रतिनियुक्तीवर पाठविण्याचा प्रस्ताव मंजूर” date=”23/06/2020,10:22AM” class=”svt-cd-green” ] पुण्यात पीएमपीएलएमच्या चालकांना सर्व शासकीय खात्यांमध्ये प्रतिनियुक्तीवर पाठविण्याचा प्रस्ताव मंजूर, ज्या शासकीय विभागांकडून मागणी येईल त्यांना पीएमपीएलएमचे चालक पुरविण्यात येणार, पीएमपीएलएमच्या संचालक मंडळाच्या बैठकीत निर्णय [/svt-event]

[svt-event title=”विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आज पुणे दौऱ्यावर” date=”23/06/2020,10:21AM” class=”svt-cd-green” ] विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आज पुणे दौऱ्यावर, पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेणार, पिंपरीच्या वायसीएम हॉस्पिटलसह पुण्यातील नायडू, ससून हॉस्पिटलची पाहणी करणार, त्यानंतर विभागीय आयुक्तांची भेटही घेणार [/svt-event]

[svt-event title=”पुण्यात 350 ई-बसेस घेण्याच्या ठरावाला पीएमपीएलएमच्या संचालक मंडळाची स्थगिती” date=”23/06/2020,10:19AM” class=”svt-cd-green” ] पुण्यात 350 ई-बसेस घेण्याच्या ठरावाला पीएमपीएलएमच्या संचालक मंडळाची स्थगिती, कोरोनामुळे आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याने आणि निविदा प्रक्रियेमध्ये चिनी कंपन्या सहभागी होण्याची शक्यता असल्याने स्थगितीचा निर्णय, पुणे महापालिका करणार 50 मिनी बससेसची खरेदी [/svt-event]

[svt-event title=”भारतीय लष्कर प्रमुख मनोज नरवणे यांचा लेह दौरा” date=”23/06/2020,10:17AM” class=”svt-cd-green” ] भारतीय लष्कर प्रमुख मनोज नरवणे यांचा लेह दौरा, भारत आणि चीन सीमेवर तणावाच्या पार्श्वभूमीवर पाहणी करणार, ग्राऊंड कमांडरांकडून परिस्थितीची माहिती घेणार, चीनची घुसखोरी रोखण्यासाठी विषेश रणनीतीची शक्यता [/svt-event]

[svt-event title=”पंढरपूरमधील विठ्ठल रुक्मिणी मूर्तीला वज्रलेप” date=”23/06/2020,10:14AM” class=”svt-cd-green” ] पंढरपूरमधील विठ्ठल रुक्मिणी मूर्तीला वज्रलेप, मूर्ती संवर्धनासाठी निर्णय, यासाठी दोन दिवस देवाचे दर्शन बंद राहणार, यापूर्वी 1988, 2005 आणि 2012 मध्ये मूर्तीला वज्रलेप, औरंगाबाद येथील भारतीय पुरातत्त्व विभागाचे अधिकारी वज्रलेप प्रक्रिया पार पाडणार, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांची माहिती [/svt-event]

[svt-event title=”नागरिक, ठेकेदार आणि कार्यकर्त्यांना पालिकेत येण्यास महिनाभरासाठी मनाई करा, महापौर मुरलीधर मोहोळ यांची मागणी” date=”23/06/2020,10:13AM” class=”svt-cd-green” ] पुण्यात कोरोनाचा वाढता संसर्ग, नागरिक, ठेकेदार आणि कार्यकर्त्यांना पालिकेत येण्यास महिनाभरासाठी मनाई करा, महापौर मुरलीधर मोहोळ यांची मागणी [/svt-event]

[svt-event title=”Raj Thackeray Drivers COVID | राज ठाकरे यांच्या वाहनचालकांना कोरोनाची लागण” date=”23/06/2020,9:30AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”वसई विरार क्षेत्रातील नालासोपाऱ्याला कोरोनाचा विळखा” date=”23/06/2020,9:28AM” class=”svt-cd-green” ] वसई विरार क्षेत्रातील नालासोपाऱ्याला कोरोनाचा विळखा, मागील 48 तासात एकट्या नालासोपाऱ्यात 73 कोरोना पॉझिटिव्ह, वसई विरार नालासोपारा क्षेत्रात 48 तासात सर्वाधिक 138 नवे रुग्ण, एकूण कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 2209 वर, आजपर्यंत 89 जणांचा कोरोनाने मृत्यू, 1278 जणांची कोरोनावर मात, उर्वरित 842 जणांवर उपचार सुरु [/svt-event]

[svt-event title=”औरंगबादेतही प्लाझ्मा थेरेपीद्वारे उपचार होणार” date=”23/06/2020,9:26AM” class=”svt-cd-green” ] औरंगबादेतही प्लाझ्मा थेरेपीद्वारे उपचार होणार, प्लाझ्मा थेरेपी करण्यास घाटी रुग्णालयाला मंजुरी, अतिगंभीर रुग्णांवर प्लाझ्मा थेरेपीद्वारे उपचार होणार, प्लाझ्मा थेरेपीसाठी 2 कोरोनामुक्त रुग्णांकडून रक्त नमुने संकलित, प्लाझ्मा थेरेपीसाठी अद्ययावत यंत्रसामुग्री घाटी रुग्णालयात दाखल [/svt-event]

[svt-event title=”मुंबईतील मानखुर्दच्या झोपडपट्टीला भीषण आग, अग्निशमन दलाच्या 5 गाड्या घटनास्थळावर” date=”23/06/2020,9:20AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”पालकांना फी भरण्याची सक्ती, मुंबईतील शाळेला शिक्षण विभागाचा दणका” date=”23/06/2020,9:19AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”‘अशोक चव्हाण यांची हकालपट्टी करा’, मराठा क्रांती ठोक मोर्चाची मुख्यमंत्र्यांकडे मागणी” date=”23/06/2020,9:19AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”नागपूर महानगरपालिकेची आज सकाळी 11 वाजता महासभा” date=”23/06/2020,9:17AM” class=”svt-cd-green” ] नागपूर महानगरपालिकेची आज सकाळी 11 वाजता महासभा, आयुक्त तुकाराम मुंढे सभागृहात येणार का याकडे सर्वांचं लक्ष, तुकाराम मुंढे यांनी सभागृहात यावं यासाठी महापौरांची विनंती, वैयक्तिक टीका होत असल्याचं सांगत मुंढेकडून 20 जूनला सभात्याग [/svt-event]

[svt-event title=”अदिती तटकरेंवर भाजप आमदारही नाराज, सोमय्यांसह जिल्हाधिकाऱ्यांकडे नाराजी, रायगडमध्ये सेना-भाजप एकजूट?” date=”23/06/2020,9:17AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”नागपुरात काल 14 नव्या कोरोना रुग्णांची भर” date=”23/06/2020,9:14AM” class=”svt-cd-green” ] नागपुरात काल 14 नव्या कोरोना रुग्णांची भर, नागपूर जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या 1312 वर, अमरावतीवरुन नागपूरात उपचारासाठी आणलेल्या दोघांचा कोरोनामुळे मृत्यू, एकूण बळींची संख्या 21, एका भिकाऱ्यासह 34 रुग्णांना डिस्चार्ज, आतापर्यंत 905 जण कोरोनामुक्त [/svt-event]

[svt-event title=”नाशिकमधील पंचवटी परिसरात आजपासून 8 दिवस जनता कर्फ्यू” date=”23/06/2020,9:13AM” class=”svt-cd-green” ] नाशिकमधील पंचवटी परिसरात आजपासून 8 दिवस जनता कर्फ्यू, जीवनावश्यक वस्तू सोडून संपूर्ण बाजारपेठा बंद राहणार, वाढत्या रुग्ण संख्येमुळे पंचवटीकरांचा निर्णय, जुने नाशिक , मेनरोड , नाशिकरोड पाठोपाठ पंचवटी देखील बंद [/svt-event]

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें