LIVE: दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी फक्त एका क्लिकवर, टीव्ही 9 मराठीवर | Live updates Breaking News Important News of the day

LIVE: दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

[svt-event title=”Pune Corona | योग्य नियोजनामुळे येरवडा जेल कोरोना पासून दूर” date=”14/06/2020,10:39AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”VIDEO : 36 जिल्हे 72 बातम्या” date=”14/06/2020,10:38AM” class=”svt-cd-green” ] [/svt-event]

[svt-event title=”पायाला गॅंगरीन, थंडी-तापाने फणफणणारा रुग्ण रस्त्यावर, एका ट्विटवर 20 मिनिटात आदित्य ठाकरेंकडून रुग्णाला मदत” date=”14/06/2020,10:38AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”Pune Corona : पुण्यात एकाच दिवसात 14 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू” date=”14/06/2020,10:37AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”‘निसर्ग’ चक्रीवादळाचा फटका बसलेल्या दापोली-मंडणगडसाठी 25 कोटींची मदत” date=”14/06/2020,10:37AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”नाशिक जिल्ह्यात कोरोना रुग्ण संख्या 1880 वर” date=”14/06/2020,10:32AM” class=”svt-cd-green” ] नाशिक जिल्ह्यात कोरोना रुग्ण संख्या 1880 वर, नाशिक शहर कोरोना हॉटस्पॉट, रात्रीच्या सुमारास 23 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह, याशिवाय आणखी 7 जण कोरोना बाधित, सर्वात जास्त संशयित रुग्ण दाखल [/svt-event]

[svt-event title=”पुण्यात 2 महिन्याच्या कोरोनाग्रस्त बालकाचा मृत्यू दडपण्याचा प्रयत्न, तब्बल 7 दिवसांनी पालिकेकडे मृत्यूची माहिती” date=”14/06/2020,10:30AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”पुण्यात शनिवारी दिवसभरात 14 बाधित रुग्णांचा मृत्यू” date=”14/06/2020,10:27AM” class=”svt-cd-green” ] पुण्यात शनिवारी दिवसभरात 14 बाधित रुग्णांचा मृत्यू, एकूण मृतांचा आकडा 439 वर, दिवसभरात 254 नवीन बाधित रुग्णांची वाढ, आतापर्यंत तब्बल 9 हजार 336 बाधित रुग्ण, यापैकी 6087 रुग्ण बरे, तर 2 हजार 810 अॅक्टिव्ह रुग्ण असून 208 गंभीर, 47 रुग्ण व्हेंटिलेटरवर [/svt-event]

[svt-event title=”पुण्यात सलून व्यवसाय सुरु करण्यासाठी सलून व पार्लर असोसिएशन आक्रमक” date=”14/06/2020,10:23AM” class=”svt-cd-green” ] पुण्यात सलून व्यवसाय सुरु करण्यासाठी महाराष्ट्र सलून व पार्लर असोसिएशन आणि राष्ट्रीय नाभिक महासंघ आक्रमक, राज्यसरकारने शब्द न पाळल्यास नाभिकांचा जेलभरोचा इशारा, कवठे महाकाळ आत्महत्या प्रयत्न प्रकरणी सरकारचा जाहीर निषेध, तसेच त्वरीत अर्थिक मदतीसाठी आंदोलनाचा इशारा, मंत्री छगन भुजबळांकडून सलून व्यावसायिकांची दिशाभूल केल्याचाही आरोप [/svt-event]

Published On - 10:33 am, Sun, 14 June 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI