LIVE | अथर्व इन्फ्रा अ‍ॅण्ड अ‍ॅग्रो कंपनीकडून गुंतवणूकदारांना 900 कोटींचा गंडा

महाराष्ट्र आणि देशातील दिवसभरातील महत्त्वाची प्रत्येक घडामोड आणि अपडेटेड बातम्या फक्त एका क्लिकवर

LIVE | अथर्व इन्फ्रा अ‍ॅण्ड अ‍ॅग्रो कंपनीकडून गुंतवणूकदारांना 900 कोटींचा गंडा
Follow us
| Updated on: Nov 04, 2020 | 8:49 AM

[svt-event title=”रिपब्लिक टीव्हीचे अर्णव गोस्वामी पोलिसांच्या ताब्यात ” date=”04/11/2020,8:49AM” class=”svt-cd-green” ] मुंबई : रिपब्लिक टीव्हीचे अर्णव गोस्वामी पोलिसांच्या ताब्यात, अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात पोलिसांचा कारवाई, आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या गुन्ह्याखाली ताब्यात, अन्वय नाईक यांच्या पत्नींची गृहमंत्र्यांकडे तक्रार [/svt-event]

[svt-event title=”कौटुंबिक त्रासाला कंटाळून आईकडून मुलाची हत्या ” date=”04/11/2020,8:17AM” class=”svt-cd-green” ] औरंगाबाद : दारुड्या मुलाचा आईकडून खून, औरंगाबाद जिल्ह्यातील असेगाव या गावातली घटना, दारु पिऊन रोज बायको-मुलांना मारहाण, हत्ये प्रकरणी मयताची आई आणि मामाला अटक, कृष्णा शेळके असं मयत मुलाचे नाव, तुळसाबाई शेळके आणि पंढरीनाथ जाधव अशी आरोपींची नावे, दारुच्या व्यसनामुळे मुलाने विकली होती साडेतीन एकर जमीम, कौटुंबिक त्रासाला कंटाळून आईनेच केला मुलाचा खून [/svt-event]

[svt-event title=”कोरोनाच्या बाबतीत दिलासादायक बातमी, कोरोना रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण वाढले” date=”04/11/2020,8:04AM” class=”svt-cd-green” ] रत्नागिरी- कोरोनाच्या बाबतीत दिलासादायक बातमी, कोरोना रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण वाढले, जिल्ह्यातील बरे होण्याचा दर 94 टक्क्यांवर, गेल्या 24 तासात मंडणगड, खेड, चिपळूण, संगमेश्वर आणि राजापूर तालुक्यात एकही रुग्ण नाही, उपचाराखालील रुग्णांची संख्या अवघी 111 [/svt-event]

[svt-event title=”नागपुरात मतदानापूर्वी मतदारांचं होणार थर्मल स्क्रिनिंग” date=”04/11/2020,8:04AM” class=”svt-cd-green” ] नागपूर : मतदानापूर्वी मतदारांचं होणार थर्मल स्क्रिनिंग, पदवीधर पददीरसंघ निवडणुकीची तयारी, मतदान करताना होणार हातमोज्यांचा वापर, विभागीय आयुक्त संजीव कुमार यांची माहिती, मतदार नोंदणीसाठी 5 नोव्हेंबर शेवटची तारीख , आजपर्यंत 1 लाख 88 हजार मतदारांची नोंदणी [/svt-event]

[svt-event title=”अथर्व इन्फ्रा अ‍ॅण्ड अ‍ॅग्रो कंपनीकडून गुंतवणूकदारांना 900 कोटींचा गंडा” date=”04/11/2020,7:57AM” class=”svt-cd-green” ] रत्नागिरी : अथर्व इन्फ्रा अ‍ॅण्ड अ‍ॅग्रो कंपनीकडून रत्नागिरीकरांना 28 कोटींचा गंडा, मुंबई आर्थिक गुन्हे शाखेकडून रत्नागिरीतील कोट्यावधीची मालमत्ता सील, राज्यातील गुंतवणूकदारांना जवळपास 900 कोटींचा गंडा, राज्यभरात 40 शाखा रत्नागिरी, चिपळूण आणि दापोली इथे थाटली गेली होती कार्यालये, रिअल इस्टेटमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक, फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांनी मुंबई आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार देण्याचं आवाहन [/svt-event]

[svt-event title=”सहा वर्षांपासून नागपुरातील पारडी पुलाचे अर्धेही बांधकाम नाही, नागरिकांना मनस्ताप” date=”04/11/2020,7:25AM” class=”svt-cd-green” ] नागपूर : सहा वर्षांपासून नागपुरातील पारडी पुलाचे अर्धेही बांधकाम नाही राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यामुळे रखडलं पुलाचं काम, भाजप नेते आमदार कृष्णा खोपडे यांचा गंभीर आरोप, पारडी पुलाच्या अर्धवट कामामुळे अनेकांना मनस्ताप, अर्धवट कामामुळे ठिकठिकाणी खड्डे, धुळीचं साम्राज्य, पुलाचं काम लवकरात लवकर करण्याची मागणी [/svt-event]

[svt-event title=”नागपुरात 385 नवीन कोरोना रुग्णांची नोंद, आकडा 1,03,642 वर” date=”04/11/2020,7:20AM” class=”svt-cd-green” ] नागपूर : नागपुरात 385 नवीन कोरोना रुग्णांची नोंद, 9 जणांचा कोरोनामुळे मृत्यू, 401 जणांची कोरोनावर मात, एकूण रुग्ण संख्या 1,03,642 वर, तर बरं होणाऱ्यांची संख्या 96,509, आतापर्यंत कोरोनामुळे 3429 मृत्यू [/svt-event]

[svt-event date=”04/11/2020,7:18AM” class=”svt-cd-green” ]  [/svt-event]

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.