LIVE : लक्ष्मण माने पुण्यातून विधानसभा लढवणार

दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर

LIVE : लक्ष्मण माने पुण्यातून विधानसभा लढवणार

[svt-event title=”लक्ष्मण माने पुण्यातून विधानसभा लढवणार” date=”02/08/2019,5:55PM” class=”svt-cd-green” ] पुणे – महाराष्ट्र बहुजन वंचित आघाडीचे नेते लक्ष्मण माने पुण्यातून विधानसभा लढवणार, लवकर निर्णय घ्या अन्यथा स्वबळावर निवडणूक लढणार, काँग्रेस आघाडीला अल्टीमेटम, आगामी विधानसभेला 70 जागांवर उमेदवार देणार,भाजपला पराभूत करणे हाच आमचा अजेंडा, लक्ष्मण मानेंचा निर्धार [/svt-event]

[svt-event title=”कोल्हापूरला महापुराचा धोका” date=”02/08/2019,11:13AM” class=”svt-cd-green” ] पंचगंगा नदीने धोका पातळी गाठली. पंचगंगेची पाणी पातळी 43 फुटांवर. कोल्हापूरला महापुराचा धोका. 79 बंधारे पाण्याखाली. जिल्ह्यातील 49 मार्ग बंद [/svt-event]

[svt-event title=”EVM विरोधकांची पत्रकार परिषद” date=”02/08/2019,11:10AM” class=”svt-cd-green” ] वांद्र्यातील एमआयजी क्लबमध्ये राज ठाकरेंसह महाआघाडीतल्या नेत्यांची थोड्याच वेळात बैठक…ईव्हीएमविरोधात विरोधकांची जोरदार मोर्चेबांधणी [/svt-event]

[svt-event date=”02/08/2019,11:11AM” class=”svt-cd-green” ] ईव्हीएम तांत्रिकदृष्ट्या अत्यंत सुरक्षित, ईव्हीएमविषयी पसरवण्यात येणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवू नका, राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांचं आवाहन. [/svt-event]

[svt-event title=”भिडे पूल दुसऱ्यांदा बंद” date=”02/08/2019,11:13AM” class=”svt-cd-green” ]  खडकवासला धरणातून 17 हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग, पुण्यातील बाबा भिडे पूल आठवड्यात दुसऱ्यांदा वाहतुकीसाठी बंद  [/svt-event]

[svt-event title=”रवीश कुमार यांना ‘रेमन मॅगसेस'” date=”02/08/2019,11:16AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI