पुण्यातून 9 वर्षापूर्वी बेपत्ता झालेला तरुण माओवादी कमांडर

पुण्यातून नऊ वर्षापूर्वी बेपत्ता झालेला तरुण माओवादी कमांडर असल्याची माहिती छ्त्तीसगड पोलिसांनी दिली आहे.

पुण्यातून 9 वर्षापूर्वी बेपत्ता झालेला तरुण माओवादी कमांडर
Follow us
| Updated on: Jul 09, 2019 | 12:31 PM

पुणे : पुण्यातून नऊ वर्षापूर्वी बेपत्ता झालेला तरुण माओवादी कमांडर असल्याची माहिती छ्त्तीसगड पोलिसांनी दिली आहे. या धक्कादायक माहितीमुळे एकच खळबळ उडाली आहे. संतोष वसंत शेलार उर्फ विश्वा असं या तरुणाचे नाव आहे. 2010 साली संतोष घर सोडून गेला होता. यावेळी त्याच्या कुटुबियांनी 2011 ला पुण्यातील खडक पोलीस स्टेशनमध्ये बेपत्ता झाल्याची तक्रारही केली होती.

संतोष हा नऊ वर्षापूर्वी पुण्यातून अचानक बेपत्ता झाला होता. त्याच्या घरच्यांनीही त्याचा शोध घेतला होता पण कुठेच काही माहिती मिळाली नाही. मात्र तब्बल नऊ वर्षानंतर पुण्यातून बेपत्ता झालल्या संतोषचा शोध छत्तीसगड पोलिसांनी लावला आहे. संतोष सध्या माओवादी संघटनेत काम करत आहे. तो रांजनांदगाव या ठिकाणच्या तांडा एरिया कमिटीचा ड्युटी कमांडर आहे.

छत्तीसगड पोलिसांनी माओवाद्यांची एक यादी तयार केली आहे. या यादीनुसार ते माओवाद्यांच्या शोध घेत आहेत. तसेच त्यांच्याशी संबधित माहितीचा तपास करत आहेत. संतोषबद्दलची सर्वा माहिती छत्तीसगड पोलिसांनी माओवाद्यांच्या यादीत स्पष्टपणे मांडली आहे.

संतोष पुण्यातील कासेवाडी, भवानी पेठ येथे राहत होता. तो बेपत्ता झाल्यानंतर त्याच्या घरच्यांनी खडक पोलीस स्टेशनमध्ये 2011 रोजी तक्रारही दाखल केली होती. संतोषने 9 वी नंतर शाळा सोडली. या नंतर त्याने सांस्कृतीक कार्यक्रमात सहभाग घेतला. तसेच तो कबीर कला मंच यामध्येही काम करत होता, असं सांगितल जात आहे.

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.