भारताने तिसऱ्यांदा पाकिस्तानचं ड्रोन पाडलं

जयपूर : पुलवामा हल्ल्यानंतर भारताने एअर स्ट्राईक करत पाकिस्तानला आक्रमक उत्तर दिले. मात्र या हल्ल्यानंतर पाकिस्तानी लष्कराकडून सतत शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात येत आहे. यासोबतच पाकिस्तानकडून ड्रोनद्वारे भारतीय सीमारेषा पार करण्याचा प्रयत्न केला जात आहे. शनिवारी (9 मार्च) सकाळी 5.40 च्या सुमारास पाकिस्तानी सैन्याने पुन्हा एकदा भारतात ड्रोन पाठवण्याचा प्रयत्न केला. मात्र भारतीय सैन्याने हे ड्रोन […]

भारताने तिसऱ्यांदा पाकिस्तानचं ड्रोन पाडलं
Covid vaccine drone delivery
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:19 PM

जयपूर : पुलवामा हल्ल्यानंतर भारताने एअर स्ट्राईक करत पाकिस्तानला आक्रमक उत्तर दिले. मात्र या हल्ल्यानंतर पाकिस्तानी लष्कराकडून सतत शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात येत आहे. यासोबतच पाकिस्तानकडून ड्रोनद्वारे भारतीय सीमारेषा पार करण्याचा प्रयत्न केला जात आहे. शनिवारी (9 मार्च) सकाळी 5.40 च्या सुमारास पाकिस्तानी सैन्याने पुन्हा एकदा भारतात ड्रोन पाठवण्याचा प्रयत्न केला. मात्र भारतीय सैन्याने हे ड्रोन पाडल्याचं वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेने दिलं. भारताने पाडलेलं हे पाकिस्तानचं तिसरं ड्रोन आहे.

पाकिस्तानने तिसऱ्यांदा हे ड्रोन पाठवण्याचा प्रयत्न केला. याआधीही भारताने पाकिस्तानचे दोन ड्रोन पाडले आहेत. बीएसएफच्या एका अधिकाऱ्याच्या माहितीनुसार, पाकिस्तानी ड्रोनने शनिवारी सकाळी 5 वाजून 40 मि. च्या सुमारास श्रीगंगानगर हिंदुमलकोट आंतरराष्ट्रीय सीमेवरुन भारतात घुसण्याचा प्रयत्न केला. भारतीय सैन्याला हे ड्रोन दिसताच त्यांनी त्यावर हल्ला केला.

याआधीही पाकिस्तानी ड्रोन राजस्थानच्या बीकानेर सीमारेषेवरील अनूपगढ सेक्टरमध्ये घुसले होते. या ड्रोनला भारतीय वायूसेनेने हल्ला करत पाडले. वायूसेनेच्या जेट विमानाने हवेत मिसाईल सोडत हे ड्रोन उडवले होते.

त्याआधी 26 फेब्रुवारीला भारतीय सैन्याने पाकिस्तान सीमेच्या कच्छ येथे घुसून पाकिस्तानचे रिमोट कंट्रोलवाले ड्रोन पाडले. कच्छ येथील गावातील लोकांनाही यावेळी बॉम्ब फुटल्याचा आवाज आला होता, तसंच ड्रोनच्या सांगाड्याचे तुकडेही मिळाले होते.

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.