पुण्यात पोलीस पत्नी आणि मुलाचा मृतदेह आढळला, आत्महत्या की हत्या?

पुणे: पुण्यात मायलेकरांच्या मृत्यूने खळबळ उडाली आहे. आई आणि दोन वर्षाच्या मृत्यू हा आत्महत्या की हत्या असा प्रश्न उपस्थित झाला आहे. जान्हवी कांबळे आणि शिवन्स कांबळे असं मृत्यू झालेल्या मायलेकाचं नाव आहे. जान्हवी यांचा नवरा आणि सासरा दोघेही पोलीस दलात आहेत.  घरगुती भांडणातून हडपसरमधील जान्हवी कांबळे यांनी मुलासह आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मात्र ही […]

पुण्यात पोलीस पत्नी आणि मुलाचा मृतदेह आढळला, आत्महत्या की हत्या?
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:48 PM

पुणे: पुण्यात मायलेकरांच्या मृत्यूने खळबळ उडाली आहे. आई आणि दोन वर्षाच्या मृत्यू हा आत्महत्या की हत्या असा प्रश्न उपस्थित झाला आहे. जान्हवी कांबळे आणि शिवन्स कांबळे असं मृत्यू झालेल्या मायलेकाचं नाव आहे. जान्हवी यांचा नवरा आणि सासरा दोघेही पोलीस दलात आहेत.  घरगुती भांडणातून हडपसरमधील जान्हवी कांबळे यांनी मुलासह आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मात्र ही हत्या असल्याचा आरोप माहेरच्यांनी केला आहे. त्यामुळे ही हत्या की आत्महत्या याचा तपास आता पोलीस करत आहेत.

काय आहे प्रकरण?

जान्हवी कांबळे या पुण्यातील हडपसर परिसरात राहत होत्या. त्यांना दोन वर्षाचा शिवन्स हा मुलगा होता. मात्र या दोघांचेही मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली. घरगुती भांडणातून जान्हवी यांनी मुलासह आत्महत्या केल्याचा अंदाज आहे. मात्र माहेरच्या लोकांनी ही हत्या असल्याचा आरोप केला आहे.

याप्रकरणी हडपसर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. महत्त्वाचं म्हणजे जान्हवी यांचे पती आणि सासरे दोघेही पोलीस दलात आहेत.

जान्हवी यांनी घरगुती भांडणातून आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं की त्यांचा घातपात झाला, हे शोधणं आता पोलिसांचं काम आहे.

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.